देवनागरी
Roman
Press F12 to toggle

विजेट कोड(script) म्हणजे काय?

विजेट कोड म्हणजे लहानशी आज्ञावली (script) जी तुमच्या संकेतस्थळावर किंवा ब्लॉगवर चिकटवून तेथे एका लहानशा रकान्यामध्ये उपयोगी माहिती दाखविण्यास वापरता येते.

उदाहरणार्थ, मराठी ब्लॉग विश्वा"चे चिन्ह तुमच्या ब्लॉगवर दाखविण्याकरिता तुम्ही "मराठी ब्लॉग विश्व विजेट" तुमच्या ब्लॉगवर चिकटवून ते चिन्ह दाखवू शकता. "मराठी ब्लॉग विश्व विजेट"च्या द्वारे तुम्हाला तुमच्या ब्लॉगवरील नोंदी लगेचच मराठी ब्लॉग विश्वाच्या मुख्यपृष्ठावर प्रकाशित करता येतात.