देवनागरी
Roman
Press F12 to toggle
नमस्कार,

'मराठी ब्लॉग विश्वा'वर तुमचे स्वागत आहे.

तुम्ही या संकेतस्थळावर खालील गोष्टींचा उपभोग घेऊ शकता:

  1. आंतरजालावरील वेगवेगळ्या मराठी ब्लॉगांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या नोंदींची माहिती मिळविणे
  2. मराठी ब्लॉगांमध्ये प्रसिद्ध झालेल्या नोंदींची फीड (R.S.S Feed) मिळविणे
  3. येथे असलेल्या चर्चासत्रांमध्ये भाग घेऊन मराठी ब्लॉग (अनुदिनी) विषयक प्रश्ने विचारणे अथवा चर्चा करणे.
  4. मराठी देवनागरी टंकलेखन करणे (ह्यावर सध्या कार्य सुरू आहे).
  5. आंतरजालावरील समस्त मराठी ब्लॉग आणि त्यांच्यामध्ये प्रसिद्धा झलेल्या नोंदींच्या वर्गीकरणाबद्दल माहिती मिळविणे,

  6. आणि इतर बरेच काही.

येथे नवीन सदस्य खाते उघडताना खालील गोष्टींची जाणीव असू द्या:

  • सदस्य नाम इंग्रजी (Roman Script) किंवा देवनागरी (उदा. 'शशिकांत') मध्ये असू शकते. मात्र, देवनागरी लिहिताना तुमच्या न्याहाळकावर (browser) जावास्क्रिप्ट (javascript) असणे आवश्यक आहे. तसेच, सदस्यनामात हलंत नाव सोडू नये - ते पूर्ण करावे. उदा. 'अमोल्' असे न सोडता 'अमोल' असे संपूर्ण करावे. अन्यथा पुढच्या वेळेस सदस्याची नोंद (login) करताना तुम्हाला हलंत टाईप करावे लागेल
  • शक्यतो आपल्या नावाशी अथवा टोपणनावाशी मिळतेजुळते सदस्यनाम निवडावे. ज्या सदस्यनावाने तुम्ही ह्या संकेतस्थळाचे तपासक, व्यवस्थापक किंवा अन्य प्रशासकीय सदस्य आहात असा भास होईल असे सदस्यनाम निवडू नये. असे नाव आढळल्यास तुम्हाला ते नाव बदलवायची संधी दिली जाईल.
  • सदस्य खाते उघडताना विरोप पत्ता (email address) देणे आवश्यक आहे. तुमचा विरोप हा फक्त तुमच्याशी संकेतस्थळाकडून संपर्क साधण्याकरीताच केला जाईल. अधिक माहिती साठी या संकेतस्थळावरील 'खाजगी माहिती नीती' बघा.

आपले,
'मराठी ब्लॉग विश्व' व्यवस्थापन

Your preferred username; punctuation is not allowed except for periods, hyphens, and underscores.
A valid e-mail address. All e-mails from the system will be sent to this address. The e-mail address is not made public and will only be used if you wish to receive a new password or wish to receive certain news or notifications by e-mail.
CAPTCHA
This question is for testing whether you are a human visitor and to prevent automated spam submissions.
Image CAPTCHA
Copy the characters (respecting upper/lower case) from the image.