तुम्ही नवीन मराठी ब्लॉग सुरू केला असेल वा तुमचा जुना मराठी ब्लॉग मराठी ब्लॉग विश्वावरील शृंखलेमध्ये अजून समाविष्ट केला गेला नसेल तर तुम्ही "मराठी ब्लॉग विश्वाचे" चिन्ह आपल्या ब्लॉगवर चिकटवून तुमच्या ब्लॉगबद्दलची माहिती मराठी ब्लॉग विश्व संकेतस्थळाला पुरवू शकता. हे कसे करायचे याबद्दल माहिती येथे आहे.
तुमचा ब्लॉग मराठी ब्लॉग विश्वावर जोडण्याकरिता खालील अटी पाळण्याची आवश्यकता आहे.
१) तुम्ही सुचवलेल्या ब्लॉगमध्ये मराठी नोंदी असणे आवश्यक आहे. शक्यतो देवनागरी युनिकोड असल्यास चांगले. चित्रांच्या द्वारे प्रसिद्ध झालेल्या मराठी नोंदी मराठी ब्लॉग विश्वावर दिसणार नाहीत.
२) तुमच्या ब्लॉगवरील प्रकाशित देवनागरी मराठी नोंदीच येथील मुखपृष्ठावर दाखविले जाईल.
३) जर मराठी नोंद फारच लहान असेल (उदा. कवितेच्या दोन ओळी इ.) तर ती नोंद मराठी ब्लॉग विश्वाच्या मुखपृष्ठावर दिसणार नाही. येथील नोंदी संक्षिप्त रूपात दाखवून तुमच्या ब्लॉगवरील मूळ लिखाणाकडे येथील "पुढे वाचा" हा दुवा देण्याचा आमचा प्रयत्न असल्यामुळे तुमच्या फारच लहान असलेल्या नोंदीचे संक्षिप्त स्वरूप फक्त काही अक्षरांपुरतेच मर्यादित येत असल्यामुळे ही मर्यादा येथे वापरण्यात येते.
४) साहित्यचौर्य नको: मूळ ब्लॉगलेखकास श्रेय न देता व त्यांचा उल्लेखही न करता स्वतःच्या ब्लॉगवर त्यांचे जसेच्या तसे उतरवलेले लेखन प्रसिद्ध करणाऱ्या ब्लॉगकर्त्यांचे ब्लॉग मराठी ब्लॉग विश्वाच्या नीतीमध्ये बसत नाहीत. अशा ब्लॉगला मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट केले जाणार नाही.
प्रतिक्रिया
नवीन blog
मी माझ्या blog वर मराठी विश्वचे widget add केले आहे. माझ्या blog वरचे लिखाण येथे प्रकाशित व्हाय्ल मला माझा blog समाविष्ट करावा लागेल का? तसे असल्यास क्रुपया http://marathimaati.blogspot.com/ समाविष्ट करावा.
Regards,
Awadtya Kavita
माझा ब्लॉग
माझ्या ब्लॉगवर मी मराठी ब्लॉग विश्वचा विजेट कोड डकवला आहे,मात्र अद्याप माझा ब्लॉग इथे समाविष्ट झालेला नाही.कृपया माझा ब्लॉग http://praaju.blogspot.com इथे समाविष्ट करण्यात यावा.
Mumbai mahanagarpaliketil kamkaj marathitunacha chalnar
wa wa faracha chhan. palikeche kam hinditun karave aashi magni karnaryani ekada tari aaplya bandhawan marfat asa agraha dakshine kadil rajyan chaya paliket karun baghawa. aahe himmat. swatantrya uttar kalat bhashawar prant rachana swikarlya nantar asa agraha kuni kasa karu shakato. pan.. pan aamha mumbai karanchicha yat chuk nahi ka, je sarvajanik jeevanat janu kahi gelya saat janman pasun hindicha aapli matru bhasha aahe ase vagat aasatat. kay mhanave ya karmala. thodese junya ganyache vidamban karavese watate "marathi NASE aamuchi MAYABOLI jari aaj ti RAJYA BHASHA aase"
माझा ब्लाग येथे कसा जोडावा हे नीटसे कळले नाही.
prabhakar phadnis I have started a new blog named http://pkphadnis.wordpress.com/. I have not ben able to link it with this web-site. There is no 'template' on this blog site. where shd I attach the 'widget'? Kindly explain. My e-mail address is pkpadnis@yahoo.com
हा लेख वाचा
http://marathiblogs.net/show_marathi_blogs_logo व त्यामध्ये काय कळले नाही ते सांगा.
maza blog /marathi blog la jodava
http://jkerkar.blogspot.com/ plz ha blog http://marathiblogs.net shi jodava
change your settings
Currently your blog has been marked as adult blog on blogger.com. Please remove the adult flag from your blog [you can do this in your blogger.com settings] for the posts from your blog to be visible on marathiblogs.net.
क्रुपया
क्रुपया मला सुद्धा येथे सामावुन घ्या.... माझा ब्लोग चि लिन्क आहे - http://ganpatpatil.blogspot.com/ please mala suddha marathiblogs.net var yevudyat..... मी लोगो लावला आहे माझ्या blog वर ..... please and thanks for listening...
ब्लॉग येथे समाविष्ट करण्याकरिता
मी माझा नविन ब्लोग http://sonchafa.blogspot.com चालु केला आहे आणि मराठी ब्लॉग विश्वाचा widget कोड त्यात समाविश्ट केला आहे. पण त्याचि नोंद मराठी ब्लॉग विश्वावर झाली कि नाहि ते कसे कळावे.
navin blog
namaskar,
mazya eka friend ne navin marathi blog suru kela ahe.
marathiblogs.net che widget add kele ahech, tari link suddha samavishTa karun pahile post, "new post" mhanun dakhavave.
maza sahitya blog
maza prakashkshirsagar.blogspot.com aahe, krupayabhet dya vaabhiprya nondava.
माझा ब्लॊग दिसत का नाही?
माझा झुला हा ब्लोग सदस्य खात्याशी जोडला गेल्याचा संदेश मिळाला. पण ब्लॊग येथे दिसत का नाही? नवीन पोस्टदेखील दिसत नाही. लिस्टमधील मझ्या ब्लॊगच्या नावावर कर्सर नेल्यावर शेवटची नोंद म्हणून जुनीच पोस्ट दिसते.
ही समस्या अजूनही भेडसावते आहे.
Maza Blog yethe kasa jodawa he kalat nahiye
I have started a new blog named http://shankardeo.blogspots.com/ I have not ben able to link it with this web-site. There is no 'template' on this blog site. where shd I attach the 'widget'? Kindly explain
My id is abhideo@yahoo.com
माझ्या ब्लॉगला समाविष्ट करावे
http://rucha19feb.multiply.com/
माझ्या मनातले शब्द कागदावर उमटतात...माझ्या लेखणीतून! माझ्या ब्लॉगला समाविष्ट करावे ही विनंती.विविध कविता, लेख यांनी सजलेला ब्लॉग आहे...
ब्लॉगचे नाव-माझ्या लेखणीतून!
ब्लॉग दाखल
http://marathiblogs.net/node/25712
कृपया ब्लॉग समाविष्ट करावा...
मी माझ्या http://dnyankhajinyatalemoti.blogspot.com/ ह्या नविन ब्लॉगवर आपले widget टाकले आहे, पण तो अजून येथे दाखल करुन घेण्यात आलेला नाही. ब्लॉग दाखल करुन घेण्यास साधारण किती वेळ लागतो? की हा ब्लॉग आपली एखादी अट पूर्ण करीत नाही? तसे असेल तर कृपया कळवावे मी त्यानुसार बदल करेन. कृपया हा ब्लॉग दाखल करुन घ्यावा.
ब्लॉग दाखल
http://marathiblogs.net/node/25623
how to add blog
how to add blog? please tell me
Please read the F.A.Q
Here: http://marathiblogs.net/faq
कृपया ब्लॉग समाविष्ट करावा...
माझ्या ब्लॉगला समाविष्ट करावे ही विनंती.
माझा ब्लॉग: प्रशांत रेडकर सोबत.....
http://www.prashantredkarsobat.blogspot.com/
ब्लॉगला समाविष्ट करण्यासाठी विनंती
माझ्या ब्लॉगला समाविष्ट करावे ही विनंती.
http://pawarkunal.blogspot.com/
-कुणाल पवार
धन्यवाद!!!
-कुणाल पवार
ब्लॉग समाविष्ट करण्यासाठी
http://nitinmutha.blogspot.com हा ब्लॉग वर मराठी विश्व चा कोड चिकटवलेला आहे. कृपया नोंद घ्येण्यात यावी.
धन्यवाद ।
adding a blog
माझ्या ब्लॉगला समाविष्ट करावे ही विनंती.
माझा ब्लॉग: शब्द सोनसळी
http://www.sonalikavita.blogspot.com/
तसेच माझा blog add करण्यासाठी steps सांगाव्यात, मी विजेट कोड add केल्यानंतर मला blog वर invalid code असा मेसेज येतो आहे
सोनाली..........