देवनागरी
Roman
Press F12 to toggle

अनुभव

१११. संशयाचा फायदा मंगळवार, ३१ जानेवारी २०१२, २३:४२ (+०५:३०)

aativas अब्द शब्द

“तुमच नाव काय?” फोनवरचा अपरिचितआवाजातला प्रश्न ऐकून मी दचकते.मी त्या प्रश्नाच उत्तरद्यायला तयार नाही फारशी – स्वाभाविकच. म्हणजे प्रश्न काही तसानवा नाही. अनेकदा याच उत्तर द्याव लागत. आणि स्वत:च नाव लपवून ठेवण्यात मलास्वारस्य नाही. पण आत्ता मी फोन लावते आहेतर तो दुस-याच कोणाकडे गेला आहे. मला वाटत नेहमीसारखी ‘क्रॉस- कनेक्शन’ची ...

एकेका लग्नाची गोष्ट ! मंगळवार, ३१ जानेवारी २०१२, १०:०७ (+०५:३०)

Jui झुई.. झुई.. झोका...!

लग्न मंडप सजला आहे. फुलांच्या माळा सगळीकडे सोडलेल्या आहेत. मुहूर्ताची वेळ यायला अजून थोडा अवकाश आहे. जवळ जवळ ४००-४५० आप्त-स्वकीय-मित्र मंडळींनी सभागृह फुलले आहे... भरजरी, सोनसळी भपक्याने नटले आहे. एकीकडे जेवणाच्या हॉलमध्ये नंतरच्या भोजनाची तयारी जोरात चालू आहे. बाहेर वधु-वरांना घेऊन जाण्यासाठीची गाडीही दिमाखाने सजली आहे. रुखवतावर उंची वस्तू, कलाकृती ...

देर से आए पर दुरुस्त आए रविवार, २९ जानेवारी २०१२, २०:१९ (+०५:३०)

Jitendra Indave एक पथिक

आज शाळेत ओपन हाउस होते. अर्थात मुल व मुलींचे पालक त्यांनी उत्तर वहीत परीक्षेत काय लिहिले ते पाहण्यासाठी येतात. सकाळी आठ ते दहा पर्यंत कार्यक्रम चालला.आणि साडे दहा पर्यंत मी फ्री झालो. वाटले आज थोडा फार आराम करणार आणि काही वाचन करायचे होते ते करणार. एकाद तासांनी घरी पोहचलो. हात पाय धुतले आणि जेवायला बसलो. तोच समोरून डॉक्टरचा फोन आला. त्यांनी मला डोळे तपासनीस ...

वर्डप्रेसचे क्रोम करता एक्स्टेंशन शनिवार, २८ जानेवारी २०१२, १४:२७ (+०५:३०)

माझी मराठी

आपण जर क्रोम ब्राऊजर वापरत असाल आणि वर्डप्रेस्वर ब्लॉगिंग करत असाल तर वर्डप्रेसने क्रोम मध्ये वापरण्याकरता एक एक्स्टेंशन तयार केले आहे त्याचा वापर करू ...

जाना था जापान , पहोच गए चीन !! बुधवार, २५ जानेवारी २०१२, १९:०० (+०५:३०)

Jitendra Indave एक पथिक

हाश !! संपली मुलांची परीक्षा. कालच बारावी च्या मुलांची कम्प्युटर विषयाची परीक्षा संपली. दोन दिवस चालली. गुण देण्यासाठी सकाळ पासून दुपारचे बारा वाजेपर्यंत एका लेब मधून दुसर्या लेब मधेय चकरा मारत होतो. आता थोडा विसावा मिळाला आहे.तरी अधून मधून मेनेजमेंट मुलाकडून प्रोजेक्ट तयार करवून घेण्यासाठी रोज रोज टोमणा मारत आहेत. कॉम्प्युटर चा हेड फोनमध्ये बिघाड ...

१०९. इडली आणि पनीर बुधवार, १८ जानेवारी २०१२, २३:२४ (+०५:३०)

aativas अब्द शब्द

‘तू जाशील का चेन्नैला एका सेमिनारसाठी’अस मला विचारलं, तेंव्हा मी लगेचच तयार झाले. चेन्नैला जायची संधी आली की मी एकापायावर तयार असते. तशी या शहरात मी एखाद्या रात्रीपुरता मुक्काम वगळता फारशी कधीराहिलेली नाही. पण अनेकदा कन्याकुमारीला जाण्यासाठी मुंबईहून थेट तिकीट नाहीमिळालं; की चेन्नैला यायच आणि पुढची गाडी पकडायची असा खात्रीचा पर्याय असायचा.पुदुच्चेरीला जायची ...

१०८. उदघाटन गुरुवार, १२ जानेवारी २०१२, २३:२१ (+०५:३०)

aativas अब्द शब्द

“नमस्कार”एवढ्या गर्दीत त्या गृहस्थांनी मला नमस्कार केला.प्रतिक्षिप्त क्रियेने मीही नमस्कार करती झाले. “कोण आहेत हे?”मी शेजारी बसलेल्या माणसाला विचारल. “अरे, तुम्हाला माहिती नाही? सांसद आहेत ते आपले.”त्याने आश्चर्याने मला न्याहाळतसांगितलं.
मला लगेच त्यांच्या नमस्काराच कारण समजल. त्यामंडपात आम्ही ...

लष्करी हुकूम अर्थात आर्मी कमांड्स सोमवार, ०९ जानेवारी २०१२, ०४:३३ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

लष्करी हुकूम अर्थात आर्मी कमांड्स
(एनसीसी त असतांना या कमांड्स ऐकायची सवय होती. आता सहज आठवल्या. गेयता येण्यासाठी काही शब्द अ‍ॅडावलेले आहेत. या हुकूमांना कोठेतरी लय असते म्हणून काव्यविभाग निवडला आहे. रोष नसावा. )

परेडss सावधानss
शत्रूला पळून जावू द्यायचं नाय

परेडss विश्रामs
शत्रूकडे लक्ष ठेवण्याचं करा काम

हिलो मत मतलब हिलो मत
एकदम ताठ उभे रहा सख्त

ऑनलाईन खरेदीचा अनुभव रविवार, ०८ जानेवारी २०१२, २२:३५ (+०५:३०)

Rohan Jagtap 2know.in

मी नुकताच माझा मोबाईल ऑनलाईन विकत घेतला. तर हा ऑनलाईन खरेदीचा अनुभव एकंदरीत कसा होता? आणि ऑनलाईन खरेदीची प्रक्रिया नेमकी कशी पूर्ण होते? ते आज आपण पाहणार आहोत. इतरांप्रमाणेच सुरुवातीला माझ्या मनात ऑनलाईन खरेदीबाबत शंका होती. पण आत्तापर्यंत तरी मला त्यासंदर्भात सुखद अनुभवच आला आहे. माझ्याप्रमाणेच भारतातील इतर लोकही आता ऑनलाईन खरेदीवर विश्वास टाकू लागले आहेत. ...

थोड्या कष्टाची तयारी - खुपसा पेशन्स आणि... बुधवार, ०४ जानेवारी २०१२, ०५:१४ (+०५:३०)

भानस Sardesaies

रिक्षातून उतरून हातातल्या जड पिशव्या सांभाळत उकरून तथाकथित बुजवलेल्या रस्त्यावरची केविलवाणी ढेकळे आणि मुजोर खड्डे चुकवण्याची कसरत करत, तोल सांभाळत सोसायटीच्या गेटात शिरले. त्या दोन मिनिटात ...