देवनागरी
Roman
Press F12 to toggle

कथा

जन्मठेप सोमवार, ०६ फेब्रुवारी २०१२, १४:४० (+०५:३०)

निरंजन नगरकर अळवावरचे पाणी

फिनाईलच्या त्या अभद्र वासातून बाहेर पडून तो त्या हॉस्पिटलच्या सदैव आ वासलेल्या पोर्चमध्ये आला तेव्हा शहराच्या चिरपरिचित दुर्गंधीने त्याला पुन्हा वेटोळे घातले. आतून काचेच्या खिडकीतून दिसणारी झळाळती कलती दुपार बाहेर आल्यावर त्याला नासलेल्या आंब्यासारखी वाटू लागली. एका झुळझुळणार्‍या संध्याकाळी गाव सोडून साचलेल्या गाळासारख्या दमट सकाळी त्याने या शहरात पाय ठेवला ...

ए ssss ए… कायपोचे !!! सोमवार, ०६ फेब्रुवारी २०१२, ०८:४३ (+०५:३०)

Suhas Zele's Blog

रंग्या आकाशाकडे भिरभिरत्या नजरेने बघत होता, त्याची नजर काही तरी हेरायचा प्रयत्न करत होती. प्रचंड ऊन होतं आणि तो धावून धावून ...

डेडलाईन (प्रजासत्ताकाची?).. भाग अखेरचा.. बुधवार, २५ जानेवारी २०१२, १८:२१ (+०५:३०)

ABHILEKH

Normal0falsefalsefalseEN-USX-NONEHI /* Style Definitions */ table.MsoNormalTable {mso-style-name:"Table Normal"; mso-tstyle-rowband-size:0; mso-tstyle-colband-size:0; mso-style-noshow:yes; mso-style-priority:99; mso-style-qformat:yes; mso-style-parent:""; mso-padding-alt:0in 5.4pt 0in 5.4pt; mso-para-margin:0in; mso-para-margin-bottom:.0001pt; mso-pagination:widow-orphan; font-size:11.0pt; mso-bidi-font-size:10.0pt; font-family:"Calibri","sans-serif"; mso-ascii-font-family:Calibri; mso-ascii-theme-font:minor-latin; mso-fareast-font-family:"Times New Roman"; mso-fareast-theme-font:minor-fareast; mso-hansi-font-family:Calibri; mso-hansi-theme-font:minor-latin; mso-bidi-font-family:Mangal; mso-bidi-theme-font:minor-bidi;}
भाग २ इथे वाचा! “बसा! खाली बसा इटक्याल! फ्रीडम फायटर कोण आहे इथं?तुम्ही ...

हिची, तिची कहाणी मंगळवार, २४ जानेवारी २०१२, १८:३४ (+०५:३०)

Priyabhashini मनात आलं ... लिहिलं

'ही' भल्या पहाटे पाच वाजता उठते. मुलांचं करून तिला ऑफिस गाठायचं असतं. नाश्त्याला मुलीला पॅन केक हवा तर मुलाला ऑम्लेट. 'ही' पहाटे उठून एका बाजूला कांदा कापत, दुसर्‍या बाजूला पॅनकेकचं मिश्रण घोळवत घड्याळाकडे नजर टाकून उभी असते. दोघांनी एकच नाश्ता करा सांगितलं तर सकाळी उठून भोकाड पसरतो तिचा लहानगा. जे तिला हवं असतं ते हमखास याला नको असतं. सकाळी सकाळी नको वाटतं त्याचं रडणं आणि त्याची ...

२) डेडलाईन (प्रजासत्ताकाची?) मंगळवार, २४ जानेवारी २०१२, १८:१७ (+०५:३०)

ABHILEKH

Normal0falsefalsefalseEN-USX-NONEHI /* Style Definitions */ table.MsoNormalTable {mso-style-name:"Table Normal"; mso-tstyle-rowband-size:0; mso-tstyle-colband-size:0; mso-style-noshow:yes; mso-style-priority:99; mso-style-qformat:yes; mso-style-parent:""; mso-padding-alt:0in 5.4pt 0in 5.4pt; mso-para-margin:0in; mso-para-margin-bottom:.0001pt; mso-pagination:widow-orphan; font-size:11.0pt; mso-bidi-font-size:10.0pt; font-family:"Calibri","sans-serif"; mso-ascii-font-family:Calibri; mso-ascii-theme-font:minor-latin; mso-fareast-font-family:"Times New Roman"; mso-fareast-theme-font:minor-fareast; mso-hansi-font-family:Calibri; mso-hansi-theme-font:minor-latin; mso-bidi-font-family:Mangal; mso-bidi-theme-font:minor-bidi;}
भाग १ इथे वाचा! इटक्यालला ’हो’ म्हणणं भाग पडलं. त्याला हे काम झटपट ...

१) डेडलाईन (प्रजासत्ताकाची?) सोमवार, २३ जानेवारी २०१२, २०:४३ (+०५:३०)

ABHILEKH

पत्रकार इटक्याल आण्णासाहेबांच्या घरी आला. आपल्या न्यूज एजन्सीनं दिलेलं पत्रं त्यानं आण्णासाहेबांना सादर केलं आणि काहीही न बोलता त्यानं खिशातलं अत्त्याधुनिक भ्रमणध्वनिवजा यंत्र बाहेर काढलं, त्यातल्या ध्वनिमुद्रण विभागाची कळ दाबली आणि म्हणाला, “बोला!”
आण्णासाहेब त्याच्याकडे पहात राहिले. हातातल्या पत्राची घडी टेबलावर ठेवून त्यानी शेजारच्या शिसवी ...

आमच्या मुलांना सांभाळाऽऽ (१) बुधवार, १८ जानेवारी २०१२, २०:३९ (+०५:३०)

ABHILEKH

Normal0falsefalsefalseEN-USX-NONEHI /* Style Definitions */ table.MsoNormalTable {mso-style-name:"Table Normal"; mso-tstyle-rowband-size:0; mso-tstyle-colband-size:0; mso-style-noshow:yes; mso-style-priority:99; mso-style-qformat:yes; mso-style-parent:""; mso-padding-alt:0in 5.4pt 0in 5.4pt; mso-para-margin:0in; mso-para-margin-bottom:.0001pt; mso-pagination:widow-orphan; font-size:11.0pt; mso-bidi-font-size:10.0pt; font-family:"Calibri","sans-serif"; mso-ascii-font-family:Calibri; mso-ascii-theme-font:minor-latin; mso-fareast-font-family:"Times New Roman"; mso-fareast-theme-font:minor-fareast; mso-hansi-font-family:Calibri; mso-hansi-theme-font:minor-latin; mso-bidi-font-family:Mangal; mso-bidi-theme-font:minor-bidi;}निमामावशीच्या पाळणाघरासमोर लागलीए रांग. रांगेतले पुरूष वेगवेगळ्या वयाचे रंगेल, ...

त्रिशंकू शुक्रवार, १३ जानेवारी २०१२, ११:०५ (+०५:३०)

मराठीतील लेखन – जयंत कुलकर्णी.

त्रिशंकू !

“जाऊ का नको, जाऊ का नको” असे मनाशी म्हणत मी अखेरीस डॉ. प्रणव यांच्या दवाखान्यात पोहोचलो. आता यांचे आडनाव काय आणि त्यांची कन्सल्टींग रूम कूठे आहे हे विचारू नका. कारण जास्त माहिती द्यायची नाही हे आम्हाला शिकवलेले असते. अर्थात यात विशेष काही नाही पण सवयीचा परिणाम. डॉ. प्रणव यांच्याकडे यायचे कारण म्हणजे आम्ही आता चांगले मित्र झालो होतो. आमची क्लबमधे झालेली पहिली भेट मला ...

आयेम ए रेबेल बुधवार, ११ जानेवारी २०१२, १७:११ (+०५:३०)

akhil's world...अर्थात..अखिलचं जग...

ती वेगळी होती. तिच्या सगळ्याच बाबतीत स्वतंत्र संकल्पना होत्या, ध्येयं होती, स्वप्नं होती आणि पुस्तकी भाषेत मांडता येईल असं बरंच काही होतं! पण सगळं सगळं स्वतंत्र आणि वेगळं.. जाणवण्याइतपत वेगळं. एकटी राहायची, मोजका जनसंपर्क, घरात असली तर एका हातात पुस्तक आणि दुस-या हातात कॉफी मग अशा अवतारात. एखाद्या स्त्रीने ज्या पद्धतीने समाजात राहू नये असं म्हणतात त्या ...

उपवास सोमवार, ०९ जानेवारी २०१२, १७:३५ (+०५:३०)

सौ गीतांजली शेलार सांजवेळ

''रमा, चल लवकर आज आपण बाहेर जाऊ ,किती वेळ लागेल आवरायला?'' समीर खुशीत होता आज ! त्याने ठरवले कि आजचा पूर्ण दिवस रमाबरोबर घालवायचा . तिने आतापर्यंत कसलीही अपेक्षा न ठेवता त्याची आणि त्याच्या प्रत्येक जवळच्यांना समाधानी ठेवले होते . तिच्या अस्तित्वाने घराचा प्रत्येक कोपरा सदा सर्वकाळ उजळलेला होता . लग्न होवून एक वर्ष झाले पण सामीरपेक्षा ती सर्वांच्या जवळची ! प्रत्येकाचे ...