देवनागरी
Roman
Press F12 to toggle

हास्य

तो व मी - लफडा अनलिमिटेड. मंगळवार, ०९ फेब्रुवारी २०१०, १४:१३ (+०५:३०)

राज जैन राज दरबार.....

तो- अरे बाबा खुप सुखी आहेस रे.
मी- कारे असं का वाटलं तुला ?
तो- तुझं लग्न झाले नाही ना त्यामुळे.
मी- अच्छा.. म्हणजे ज्याचे लग्न नाय झालं तो सुखी ?
तो- नाय तर काय.. परवाची गोष्ट तो व्ही-डे काय विसरलो घरात महाभारत चालू आहे, तीने मला धुतला.
मी- तु व्ही- डे विसरलास लेका ? चांगले केले धुतला ते.
तो- अरे कामाच्या रगाड्यात विसरलो त्यात काय येवढे..३६४ दिवस प्रेम व्यक्त करतोच ना मी काही ना काही ...

जीवनात हास्य हे हवच सोमवार, ०१ फेब्रुवारी २०१०, १२:५४ (+०५:३०)

विक्रम एक शांत वादळ जीवनमुल्य

जगात कुठेही नाही एवढा हास्याचा प्रचंड साठा तुमच्या आमच्या जीवनात आणि सभोवताली असतो;परंतु तो बघण्याची दृष्टी आपणाजवळ नाही ती निर्माण झाल्यास आपले जीवन एकदम बदलून जाईल.
आता हसायला कुणाला आवडत नाही ? ...

जीवनात हास्य हवच राव ... सोमवार, ०१ फेब्रुवारी २०१०, १२:०० (+०५:३०)

विक्रम एक शांत वादळ जीवनमुल्य

जगात कुठेही नाही एवढा हास्याचा प्रचंड साठा तुमच्या आमच्या जीवनात आणि सभोवताली असतो;परंतु तो बघण्याची दृष्टी आपणाजवळ नाही ती निर्माण झाल्यास आपले जीवन एकदम बदलून जाईल.
आता हसायला कुणाला आवडत नाही ? ...

पौराणिक मालिका आणि त्यातले राक्षस सोमवार, ११ जानेवारी २०१०, २०:०९ (+०५:३०)

dailyblurps उनाडका लेखक

रामानंद सागर यांच्या पौराणिक मालिका जेंव्हा दूरदर्शनवर यायच्या तेंव्हा आम्ही त्यातल्या राक्षस किंवा असुर (जे racism म्हंटले जाणार नही ते) या मंडळीना खूप खूप घाबरायचो. आता ते का घाबरायचो त्याचा महत्वाचं कारण म्हणजे एक तर ते बरेच स्थूल होते व त्यांचा वर्ण हा नेहमी कृष्ण पक्षाकडे झुकलेला असायचा.. त्यांचे दात मात्र पांढरे शुभ्र होते .. (अजून ही असावेत )

तर त्यांची आठवण ...

अशीच एक काळरात्र... सोमवार, ०४ जानेवारी २०१०, १४:१५ (+०५:३०)

राज जैन राज दरबार.....

२९/१२/२००९, वेळ रात्रीचे ११. ३०

मराठी महाजाल व वर्तमान स्थिती ह्या अश्या महत्त्वाचा विचारास बाजूला करून आम्ही शेयर मार्केट सारख्या दुय्यम गोष्टीवर चर्चा करत करत जेवण करत होतो, जेवण होऊ पर्यंत १ वाजलाच होता. माझ्या ही घरी वाट पाहणारे कोणी नव्हते व मित्राच्या घरी देखील वहिनी घरी गेल्यामुळे प्रेशर नव्हते. बैठक अमर्यादित काळासाठी तहकूब करून आम्ही आमचे आमचे वाहन ...

माझं थोबाड... भाग- ० शनिवार, १९ सप्टेंबर २००९, १०:२६ (+०५:३०)

राज जैन राज दरबार.....

" एकदम आपल्या आजोबांवर गेलं आहे नाही बाळ, त्यांच्या सारखच नाक, त्याच्या सारखेच डोळे" - मावशी म्हणाली, मी जेव्हा जन्मलो तेव्हा. (हे परवा परवा मावशीने सांगितले व खालील मामाचा पण संवाद.)
" कार्ट, एकदम बाबाच्या वळणावर गेलं आहे, केसं बघ कशी आहेत ह्याची उंदरा सारखी, वसावसा अंगावर येतो, नाही जमनार, ह्याचं व माझं नाही जमणार कधी " मामा. जेव्हा मी ५ वर्षाचा होतो.
" राजा लेका, थोबाड रंगवीन तुझं एक ...

माझे महान प्रयोग - २ शनिवार, १९ सप्टेंबर २००९, १०:२६ (+०५:३०)

राज जैन राज दरबार.....

माझे महान प्रयोग - १ मागील भाग.

सकाळ : ७.१५ मिनिटे नंतर टाईम आसपास ग्रहीत धरा.

सतबीरला काल सुट्टी घे म्हणून सांगतले होतेच, त्यानुसार तो सकाळ पासूनच गायब होता + फ्रिज मधील बियर चे कॅन पण.
चहाची तलफ होती, त्यामुळे उठल्या उठल्या सरळ किचन मध्ये प्रवेश केला, वरुन कोणीतरी फुले टाकत आहे.. दुरवर कुठे तरी जय हो जय हो चा घोष चालू आहे, कोणी तरी सुगंधी द्रव्य शिपंडत आहे असा काही तरी ...

माझं थोबाड... भाग- ० शनिवार, १९ सप्टेंबर २००९, १०:२६ (+०५:३०)

राज जैन राज दरबार.....

" एकदम आपल्या आजोबांवर गेलं आहे नाही बाळ, त्यांच्या सारखच नाक, त्याच्या सारखेच डोळे" - मावशी म्हणाली, मी जेव्हा जन्मलो तेव्हा. (हे परवा परवा मावशीने सांगितले व खालील मामाचा पण संवाद.)
" कार्ट, एकदम बाबाच्या वळणावर गेलं आहे, केसं बघ कशी आहेत ह्याची उंदरा सारखी, वसावसा अंगावर येतो, नाही जमनार, ह्याचं व माझं नाही जमणार कधी " मामा. जेव्हा मी ५ वर्षाचा होतो.
" राजा लेका, थोबाड रंगवीन तुझं एक ...

माझे महान प्रयोग - १ शनिवार, १९ सप्टेंबर २००९, १०:२६ (+०५:३०)

राज जैन राज दरबार.....

मागील आठवडा असाच झोपून घालवला, खुप कंटाळा येतो नाही असं बेड वर पडून राहणे, पण ह्या रविवारची सकाळ जरा वेगळीच होती मस्त पैकी अंगात तरतरी जाणवत होती व शक्ती आली आहे असे वाटत होते, त्यामुळे विचार केला चला आज जरा बाहेर पडू, थोडा वेळ बागेत फिरलो, हिरवळीचा आनंद घेतला. रविवार होता त्यामुळे सर्वत्र आनंदी आनंद होता, , युवक-युवती मस्त पैकी सकाळाच्या कोवळ्या उन्हात गप्पा मारत होते, दोनचार ...

वैज्ञानिक व्यंगचित्रे रविवार, ०४ मे २००८, १९:०५ (+०५:३०)

Shailesh S. Khandekar विदग्ध

वृत्तपत्र उघडले की प्रथम आपली नजर जाते ती व्यंगचित्राच्या पानाकडे. तसा व्यंगचित्रांचा विषय सहसा राजकीय आणि सामाजिक विषयांशीच संबंधित असतो. परंतू, हा विषय विज्ञान असेल तर? आज नेमके ...