देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मित्र

मित्र बुधवार, २३ नोव्हेंबर २०११, १४:४१ (+०५:३०)

Bipin Odhekar Suchel Te Suchel Tase

अर्थ शोधण्या समाधानाचा
स्वर्गात एकदा फिरत होतो
रांगेत उभे सगळे आत्मे होते
देह्वाटप त्यांना चालले होते

कुणी संपत्तीचा,
कुणी कीर्तीचा,
कुणी प्रसिद्धीचा
आग्रह देवाला करीत होता

बोलता बोलता एक आत्मा
मित्र अन समाधान मागू लागला
हसले सगळे आत्मे त्याला
देव देखील हरखून म्हणाला

संपत्ती माग, प्रसिद्धी माग
इतिहासात तुझे नाव होईल

विचार बदला.. आयुष्य बदलेल.. शुक्रवार, ०४ नोव्हेंबर २०११, १४:५२ (+०५:३०)

Bhushan Fegade थोडी गम्मत जम्मत

मित्र :- मला ही मुलगी आवडली. दुसरा :- अरे पण तिला आधीच बॉयफ्रेंड आहे. मित्र :- हे बघ मित्रा, फुटबॉलच्या मैदानात नेहमी गोलकिपर असतो. पण याचा अर्थ असा ...

पेंटिंग गुरुवार, ०३ नोव्हेंबर २०११, ०१:०९ (+०५:३०)

Bhushan Fegade थोडी गम्मत जम्मत

चिकट राव बाबुराव च्या घरापासून जात होते. चिकट राव : बाबुराव, घराला पेंटिंग चे काम चालू आहे वाटत ?? बाबुराव : चिकट राव, हो रे मित्रा, ...

गाढव बुधवार, ०२ नोव्हेंबर २०११, १०:४७ (+०५:३०)

Bhushan Fegade थोडी गम्मत जम्मत

राम गणेश गडकरी यांचा आता वितुष्ट झालेला एके काळाचा मित्र रस्त्यात समोरून आला, गडकऱ्यानी त्यांना नमस्कार केला, “मी गाढवाला नमस्कार करत ...

Quarter life crisis शुक्रवार, ३० सप्टेंबर २०११, २३:५८ (+०५:३०)

Gaurav भटकंती.....क्रिकेट......वाचन........Etc....

वयाच्या २५ व्या वर्षी आयुष्यात ज्या काही अडचणी येतात त्याला Quarter life crisis अस म्हणतात ही आमच्या मित्रांनी केलेली definition, कारण सध्या सगळेच त्याच्यातुन जात आहेत, एवढ confusion कधीच नव्हते, नोकरी वगैरे सगळ व्यवस्थित चालु आहे अस बाहेरुन दिसत असल तरी पण आत मध्ये काय गोंधळ चालु असतो तो ज्याचा त्यालाच माहित. वयाच्या १८-१९ व्या वर्षी ज्या काही गोष्टी imagine केल्या होत्या त्या imagination मध्येच ...

१ रुपया कुठे गेला ? गुरुवार, २९ सप्टेंबर २०११, ०८:०० (+०५:३०)

Dinesh. सर्वोत्तम मराठी विनोद

विनोद खुप झाले. आज चला डोक चालवूया ! ३ मित्र जेवण्यासाठी हॉटेल मध्ये गेले.

बिल आले ७५ रुपये.

तिघांनी २५ ,२५, २५ रुपये काढून वेटर ला ...

रेडिओ बुधवार, १७ ऑगस्ट २०११, १४:१८ (+०५:३०)

Pankaj नवीन ब्लॉगर

रेडिओ ला सध्या सुगीचे दिवस आले आहे आहेत.जिकडे पहावे तिकडे रेडिओ वर गाणी ऐकली जातात.कुणी मोबाइल वर तर कुणी डी टी एच वर पण ऐकतात जरुर.ब्लॉग लिहिण्याचा मुद्दा हा की मी आणि माझा कार्य मित्र रोहित कैंटीन मध्ये चहा पित होतो, त्याने मला एका जुन्या गाण्याबद्दल माहिती विचारली की 'चश्मे बद्दूर' चित्रपटातील एक गाने 'कहा से आये बदरा' चे गायक कोण आहेत, मी त्याला सांगितले की हे गाने येसुदास व ...

सत्य-आभास, वाढदिवस शनिवार, १३ ऑगस्ट २०११, २२:२४ (+०५:३०)

Rohan Jagtap कथा ना व्यथा

काल मी गावाला गेलो होतो, आणि आज परत आलो. जग खूपच छोटं आहे, याप्रमाणे जवळपास सर्व मित्रांची अनपेक्षीत भेट झाली. अनपेक्षीत अशासाठी की, तेही दुसर्‍या गावाला असतात आणि मला माहित नव्हतं की, ते आजच येणार आहेत. जाताना बसमध्ये मला लिहिण्यासाठी खूप विषय सूचत होते. तसे ते प्रवासात असताना नेहमीच सूचत रहातात. प्रवासात असताना मन आपोआप जीवनाचा आढावा घेऊ लागतं. पण सध्या आत्ता या ओळी ...

....प्रेम म्हणजे काय???.....कुणीतरी आवड... बुधवार, २० जुलै २०११, २०:५२ (+०५:३०)

Pramod Doke .... माझे शब्द .......

....प्रेम म्हणजे काय???.....

कुणीतरी आवडणं म्हणजे प्रेम की ...कोणाच्या डोळ्यात हरउन जाणं म्हणजे प्रेम ...
कोणालातरी सारखं पाहत रहावसं वाटणं म्हणजे प्रेम की ...कोणालातरी विसरता न येणं म्हणजे प्रेम ....
कोणाची तरी प्रत्येक गोष्ट आवडणे म्हणजे प्रेम की ...आपली आणि कोणाच्या तरी आवडी जुळणे म्हणजे प्रेम ...
कोणी स्वप्नांत येणं म्हणजे प्रेम ...

माझ्या मना! रविवार, १७ जुलै २०११, १०:०२ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

मागच्या आठवड्यात एका विवाह समारंभाला गेलो होतो. तिथे मला माझ्या एका शाळासोबत्याचा धाकटा भाऊ अचानक भेटला. या माझ्या शाळा सोबत्याला मी भेटल्याला निदान आठ दहा वर्षे तरी नक्कीच होऊन गेली होती. साहजिकच मी या शाळा मित्राची खुशाली त्याच्या भावाला विचारली. तो एकदम गंभीर झाला व मला म्हणाला की “तुला माहिती नाही का? तुझा मित्र वर्षापूर्वीच गेला.” क्षणभर काय बोलावे ते मला सुचेना. या ...