देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मराठी लेख

सावरकर थोर देशभक्त [Sawarakar - Marathi... मंगळवार, २० जानेवारी २००९, ०८:५३ (+०५:३०)

Guru Me Marathi

Image via Wikipedia" सावरकर या भारताच्या मान्यवर सुपुत्रांच्या दॄष्टीकोनातुन इतिहास लिहिला गेला पहिजे. सावरकर थोर देशभक्त होते. जो कोणी या देशात राहतो नि भारताच्या परंपरागत महान इतिहासातुन स्फ़ूर्ती घेतो आणि ...

व्यथा पालीची, कथा कुणाला? मला!!! शनिवार, २० डिसेंबर २००८, १३:४४ (+०५:३०)

माझं नाव रोहन कथा ना व्यथा

महत्त्वाची सुचना: प्रस्तुत लेखात एका किळासवाण्या प्राण्याबद्दल किळसवाणे लिहिले आहे. तरी लहान, मोठे, अबाल, वृद्ध, अर्भकं (विषयांतर: अलीकडे जन्मणा-या छोट्या छोट्या बाळांचा आत्मा थेट ब्रन्म्हाडातून येतो, ते सा-या ब्रन्म्हाडाचे ज्ञान घेऊनच! आणि मग कमीतकमी वयात मोठमोठे विक्रम प्रस्थापीत केलेलं रोज वाचण्यात , पाहण्यात येतं. त्यामुळे उद्या एखादं अर्भक माझा हा लेख वाचू लागलं तर ...

माझा एक वर्षाचा प्रवास शनिवार, ०६ डिसेंबर २००८, १६:२० (+०५:३०)

माझं नाव रोहन कथा ना व्यथा

अशीच एक एक क्षणांची माला गुंफता गुंफता आज एक वर्ष पूर्ण झाले.

इंटरनेटवर नवनवीन गोष्टींचा शोध घेण्यात मला फार इंटरेस्ट होता. एकदा मी मोबाईलवर इंटरनेट सुरू केले होते. तेंव्हा मी त्यावर एक मरठी ...

शब्द फुटले नाहित शनिवार, ०६ सप्टेंबर २००८, १७:१८ (+०५:३०)

रोहन कथा ना व्यथा

साहित्यक्षेत्रातील एकाही व्यक्तिशी नसलेली ओळख आणि स्वतःच स्वतःचा छापलेला कवितासंग्रह!!! अशा काही मूलभूत कारणांमूळे, पुस्तक प्रकाशन समारंभ तर झाला नाहिच, शिवाय अपेक्षेप्रमाणे त्या ...

भारतातील `इंडिया’ गुरुवार, २६ जून २००८, २१:०६ (+०५:३०)

admin Desireplace.com

माझा एक मित्र अमेरिकेत राहतो. त्याने एकदा आपल्या मुलीला भारतात पाठविले. भारत पहायला. आपला देश कसा आहे, आपला गाव कसा आहे, तेथील लोक कसे आहे, निसर्ग कसा आहे, नद्या कशा ...

एक नवा दिवस!!! रविवार, ०६ एप्रिल २००८, ११:४९ (+०५:३०)

क्षितीज स्वप्ने कथा ना व्यथा

एक नवा दिवस ... पुन्हा तेच जुनं मन घेऊन. कालचं विचाराचं ओझं खांद्यावरुन आज इथपर्यंत आणलं. नव्या दिवसाला नवं मन, नवे विचार अशी काही संधीच दिली नाही. चांगले विचार विमानाप्रमाणे आपल्याला हवेतून घेऊन ...

मराठी चित्रपट शुक्रवार, ०१ फेब्रुवारी २००८, १७:४७ (+०५:३०)

क्षितीज स्वप्ने कथा ना व्यथा

http://savefun.googlepages.com‘‘मराठी चित्रपटांकडे मराठी प्रेक्षकांनीच पाठ फिरवली आहे’’. हे वाक्य मध्यंतरी वारंवार वर्तमानपत्रातून वाचनात येत होतं. तेंव्हा मला सर्वप्रथम आश्चर्य वाटायचं व मग असं म्हणणा-या व्यक्तिचा राग यायचा. प्रेक्षकांनी ...

असते अनंत संधी रविवार, १३ जानेवारी २००८, १२:४३ (+०५:३०)

क्षितीज स्वप्ने कथा ना व्यथा

जीवनात काहीही निश्चित नसलं तरी त्यातील अनेक गोष्टी या केवळ आपल्या हातात असतात. कधी शांतपणे डोळे मिटून तुम्ही विचार केलात आणि भुतकाळातील पटलावर पुन्हा एकदा तुम्ही स्वतःला अनुभवलंत तर तुम्हाला दिसतील... अनंत संधी देऊ करणारे ...

खरं जीवन शनिवार, १२ जानेवारी २००८, १४:१३ (+०५:३०)

क्षितीज स्वप्ने कथा ना व्यथा

काहीतरी लिहीण्यासाठी मनही तितकंच शांत असावं लागतं. जर आपलं मन शांत असेल तरच आपण आपल्या मनाला समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो. दिवस असेच येत असतात, जात असतात. आपल्याला त्यांची पर्वा नसते असे नाही. पण आपण आपल्या दॆनंदिन जीवनाला ...

क्रिकेटविश्वातील युद्ध गुरुवार, १० जानेवारी २००८, १०:३४ (+०५:३०)

क्षितीज स्वप्ने कथा ना व्यथा

भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना सध्या मॆदानावर व मॆदानाबाहेरही तेवढ्याच प्रमाणात गाजतो आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना पंचांनी आपल्या चुकीच्या निर्णयांमुळे आणि पाँटिंगने त्याच्या अखिलाडू वृत्तीमुळे गाजवला. व सामना ...