देवनागरी
Roman
Press F12 to toggle

भाजी

लाल भोपळ्याची भाजी शुक्रवार, २२ मार्च २०१३, २३:५६ (+०५:३०)

rohini gore उदरभरण नोहे जाणिजे यज्ञक...

जिन्नस :

लाल भोपळ्याच्या मध्यम आकाराच्या फोडी ३ ते ४ वाट्या (पाण्याने धुवून निथळून घ्या)
दाण्याचे कूट २ मुठी
खवलेला ओला नारळ १ मूठ
चिरलेली कोथिंबीर २ ते ३ चमचे
लाल तिखट १ चमचा
मेथी दाणे पाव चमचा
मीठ
गूळ ३ ते ४ चमचे चिरलेला
मोहरी, जिरे,हिंग, हळद

मार्गदर्शन : मध्यम आचेवर पातेले तापत ठेवा. ते तापले की त्यात तेल घाला. ते तापले की त्यात मोहरी, हिंग,जिरे, ...

मसालेदार बटाटे मंगळवार, ०५ मार्च २०१३, ०७:५१ (+०५:३०)

rohini gore उदरभरण नोहे जाणिजे यज्ञक...

जिन्नस :

बटाटे ४ (साले काढा)
लसूण १ पाकळी
आले छोटा तुकडा
कांदा थोडा
लाल तिखट अर्धा चमचा
धनेजिरे पूड अर्धा चमचा
गरम मसाला अर्धा चमचा
मिरपूड पाव चमचा
साखर १ चमचा
मीठ
दाण्याचे कूट १ ते २ मूठी
दही ५ ते ६ चमचे
हरबरा डाळीचे पीठ २ चमचे
तेल
मोहरी,जिरे, हिंग, हळद
चिरलेली कोथिंबीर थोडी

क्रमवार मार्गदर्शन : बटाटे मध्यम आकारामध्ये चिरा. मध्यम ...

रस्सा मंगळवार, १९ फेब्रुवारी २०१३, ००:५४ (+०५:३०)

rohini gore उदरभरण नोहे जाणिजे यज्ञक...

जिन्नस :

एक मोठा बटाटा (साले काढावीत. )
अर्धा कांदा
दीड लाल टोमॅटो
अर्धा चमचा लाल तिखट
अर्धा चमचा धनेजिरे पूड
अर्धा चमचा गरम मसाला
४-५ चमचे दाण्याचे कूट
४-५ चमचे ओल्या नारळाचा खव
चवीपुरते मीठ
पाव चमचा साखर
तेल फोडणीसाठी
मोहरी, जिरे, हिंग, हळद

मार्गदर्शन : बटाटा, कांदा, टोमॅटो या सर्वाच्या मध्यम आकाराच्या फोडी करा. मध्यम आचेवर छोटा कूकर ...

दुधी भोपळा बुधवार, ३१ ऑक्टोबर २०१२, १९:३९ (+०५:३०)

rohini gore उदरभरण नोहे जाणिजे यज्ञक...

जिन्नस :

मध्यम आकाराचा दुधी भोपळा
पाव वाटी मुगाची डाळ
लाल तिखट अर्धा चमचा
धनेजिरे पूड अर्धा चमचा
हिरवी मिरची चिरलेली २
दाण्याचे कूट मूठभर
ओल्या नारळाचा खव मूठभर
चवीपुरते मीठ
साखर १ ते २ चमचे
दूध अर्धा ते १ कप
फोडणीसाठी तेल
मोहरी, हिंग, हळद

मार्गदर्शन : भाजी करण्याच्या आधी थोडावेळ मुगाची डाळ पाण्यात भिजत घाला. दूधी भोपळ्याच्या मध्यम ...

दोडका गुरुवार, २७ सप्टेंबर २०१२, ०३:०७ (+०५:३०)

rohini gore उदरभरण नोहे जाणिजे यज्ञक...

जिन्नस :
२ मोठाले दोडके
अर्धी वाटी हरबरा डाळ
लाल तिखट अर्धा चमचा
धनेजिरे पूड अर्धा चमचा
अगदी थोडा गूळ
चवीपुरते मीठ
नारळाचा खव मूठभर
दाण्याचे कूट मूठभर
तेल
मोहरी, हिंग, हळद

मार्गदर्शन : दोडक्याची साले काढून त्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करा. हरबऱ्याची डाळ भिजत घाला. डाळ अर्धा तास भिजू दे. मधम आचेवर पातेले तापत ठेवा. ते पुरेसे तापले की त्यात ...

शेपू (Dill) शुक्रवार, १४ सप्टेंबर २०१२, ०५:२५ (+०५:३०)

rohini gore उदरभरण नोहे जाणिजे यज्ञक...

जिन्नस :
शेपूच्या जुड्या २
पाव कांदा
१ टोमॅटो
अर्धी वाटी मुगाची डाळ
१ मिरची
२ ते ३ लसूण पाकळ्या
लाल तिखट पाव चमचा
धने जिरे पूड पाव चमचा
मीठ
तेल
मोहरी, हिंग, हळद

मार्गदर्शन :मुगाची डाळ पाण्यामध्ये भिजत घाला. शेपू बारीक चिरून धुवून घ्या. धुवून घेतलेला शेपू चाळणीमध्ये ठेवा म्हणजे सर्व पाणी निथळून जाईल. कांदा, टोमॅटो, लसूण, मिरची चिरून घ्या. मध्यम ...

Fajita सोमवार, ०९ जुलै २०१२, १९:५३ (+०५:३०)

rohini gore उदरभरण नोहे जाणिजे यज्ञक...

जिन्नस :
चिरलेला पालक २ मूठ (पालकाची कोरडी पाने चिरा, ओली नकोत )
एक मोठी सिमला मिरची
एक मध्यम बटाटा
एक लाल टोमॅटो
अर्धा कांदा
एक हिरवी मिरची
फोडणीसाठी तेल
मोहरी हिंग, हळद
लाल तिखट
धनेजिरे पूड
मीठ
किंचित साखर

मार्गदर्शन : सिमला मिरची, बटाटा, कांदा, टोमॅटो, मिरची चिरून घ्या. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली कि त्यात तेल घाला. तेल ...

राजमा (Rajma Curry) शनिवार, ११ एप्रिल २००९, ००:१० (+०५:३०)

रुचिरा

*** Rajma Curry English Version ***

साहित्य:

  • राजमा :२कप
  • बारीक चिरलेला कांदाः १ कप
  • बारीक चिरलेला टोमॅटो: २ कप
  • आले - लसुण पेस्टः २ टी स्पून
  • बारीक चिरलेली हिरवी मिरचीः ३-४
  • लाल मिरची पुडः चवीनुसार
  • धणे पुडः २ टी स्पून
  • जीरे पुडः १ टी स्पून
  • आमचुर पावडरः १ टी स्पून
  • बारिक चिरलेली कोथिंबीर: १ टेबल स्पून
  • खोवलेले ताजे खोबरेः १ टेबल स्पून
  • तेलः १ ...

दुधी मसाला (Bottle Gourd Masala) बुधवार, ३० जुलै २००८, १७:५० (+०५:३०)

रुचिरा


*** Dudhi Masala (Bottle Gourd Masala) : Read English Version ***

साहित्य:

  • लहान दुधी: १
  • कडीपत्ता: ५-६ पाने
  • कांद्याचा मसाला: २ टी स्पून
  • हिंग: २ चिमूटभर
  • तेल: १ टेबल स्पून
  • चवीनुसार मीठ

मसाल्याचे साहित्य:

  • तुर डाळ: १ टेबल स्पून
  • तिळ: १ टेबल स्पून
  • धणे: १ टी स्पून
  • किसलेले खोबरे: १ टेबल स्पून
  • शेंगदाणे: १ टेबल स्पून
  • आले लसूण पेस्ट: १ टी ...

चने जैसलमेर के शुक्रवार, १६ मे २००८, २०:३६ (+०५:३०)

रुचिरा

Chane Jaisalmer Ke

साहित्य
काळे चने (हरभरा): १ कप
मध्यम आकाराचा कांदा: २
कापलेली हिरवी मिरची: ३-४
बारीक कापलेली कोथिंबीर: १ कप
दही: १ आणि १/२ कप
गरम मसाला: १ टी स्पून
चाट मसाला: २ टी स्पून
धणे पूड: २ टी स्पून
लाल मिरची पूड: १ टी स्पून
हळद: १ टी स्पून
बेसन: ४ टी स्पून
हिंग: १/४ टी स्पून
दालचिनी: १
जीरे: १ टी स्पून
काळे वेलदोडे: २-३
लवंग: ५-६
तूप: २ टी स्पून
तेल: २ टी स्पून