देवनागरी
Roman
Press F12 to toggle

उपवासाचे पदार्थ

शिंगाडा पीठ लाडू बुधवार, ०४ जानेवारी २०१२, २२:०६ (+०५:३०)

rohini gore उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म

जिन्नस:

शिंगाडा पीठ १ वाटी
दाण्याचे कूट अर्धी वाटी
साजूक तूप ५ ते ६ चमचे
पीठीसाखर सपाट १ वाटी

क्रमवार मार्गदर्शन: मध्यम आचेवर कढई तापत ठेवा व त्यात शिंगाडा पीठ व साजूक तूप घालून लालसर रंग येईपर्यंत भाजा. भाजल्यावर गॅस बंद करून त्यात दाण्याचे कूट व साखर घालून चांगले ढवळा. मिश्रण कोमट असताना लाडू वळा. आधी २-३ चमचे साजूक तूप घालून भाजायला सुरवात करा व नंतर बाकीचे ...

बटाटा कीस बुधवार, १० ऑगस्ट २०११, ०१:२१ (+०५:३०)

rohini gore उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म

जिन्नस :

बटाटे ३

लाल तिखट पाव चमचा

हिरव्या मिरच्यांचे तुकडे ५-६

जिरे पाव चमचा

तेल/तूप फोडणीसाठी

मीठ, साखर,

कोथिंबीर २-३ चमचे चिरलेली

खवलेला ओला नारळ २-३ चमचे

दाण्याचे कूट मूठभर

मार्गदर्शन : बटाटे धुवून घ्या व ते किसणीवर सालासकट किसा. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा व त्यात पुरेसे तेल/तूप घाला. ते तापले की त्यात जिरे घाला. जिरे तडतडले की त्यात ...

खांडवी शनिवार, ०२ जुलै २०११, ०४:४६ (+०५:३०)

rohini gore उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म

जिन्नस :

वऱ्याचे तांदुळ अर्धी वाटी
चिरलेला गूळ पाऊण वाटी
साखर २-३ चमचे
साजूक तूप २-३ चमचे
पाणी पावणे दोन वाट्या
खवलेला ओला नारळ अर्धी वाटी

क्रमवार मार्गदर्शन : वऱ्याचे तांदुळ पाण्याने धुवून घ्या व निथळत ठेवा. पाणी निथळून गेले की मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. त्यात साजूक तूप घालून धुतलेले वऱ्याचे तांदुळ घाला व भाजा. रवा भाजतो त्याप्रमाणे भाजा ब्राऊन रंग ...

दाण्याचे लाडू शनिवार, २४ जानेवारी २००९, २२:११ (+०५:३०)

rohini gore उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म

जिन्नस

दाण्याचे कूट २ वाट्या
साखर १ वाटी
साजूक तूप पातळ ७-८ चमचे

वरील सर्व जिन्नस एकत्र करून लाडू वळा. तूप घालताना आधी थोडेसेच घालावे. मिश्रण एकत्र करून लाडू वळून पाहावा. नीट वळला गेला नाही तर अजून तूप घालावे. जास्त तूप झाले तरीही हे लाडू बेसनाच्या लाडवांप्रमाणे बसतात! दाणे भाजण्याची गरज नाही. भारतात भट्टीतून ...

साबुदाण्याची खिचडी गुरुवार, १७ जुलै २००८, ०८:२९ (+०५:३०)

rohini gore उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म


वाढणी:२ जण

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

१ वाटी चांगल्या प्रतीचा साबुदाणा
दाण्याचे कूट मूठभर, १ छोटा बटाटा
हिरवी मिरची १-२, लाल तिखट पाउण ते १ चमचा
जिरे १ चमचा, साजूक तूप/तेल ५-६ चमचे
मीठ, साखर, चिरलेली कोथिंबीर २-३ चमचे
खवलेला ओला नारळ २-३ चमचे

क्रमवार मार्गदर्शन:

साबुदाणा पाण्याने धुवून २-३ तास ...

चॉकलेट स्मूदी (Chocolate Smoothie) सोमवार, २३ जून २००८, ०७:४३ (+०५:३०)

वदनी कवळ घेता ...

साधारण ४-५ वर्षापूर्वी पहिल्यांदा San Francisco मधील Cafe Gratitude मधे जाण्याचा योग आला. त्यांच्याकडे मिळणा-या सगळ्य पदार्थांची ...

केळीचा रायता मंगळवार, १३ मे २००८, २३:३० (+०५:३०)

रुचिरा

Banana Raita


ही रेसिपी इंग्लीश मधे वाचण्यासाठी इथे टिचकी मारा.

साहित्य

  • पिकलेली केळी: ३
  • वाळलेले बारीक खोबरे: १/२ कप
  • लिंबू: १
  • वेनिला किंवा साधे दही: १ कप
  • बारीक कापलेले बदाम: १ टेबल स्पून

कृती

वाळलेले बारीक खोबरे कोरडे च तांबुस होईपर्यंत भाजा.

केळ्यांचे तुमच्या आवडीनुसार काप करा. त्या ...

उपवासाचे घावन बुधवार, ३० एप्रिल २००८, २१:०१ (+०५:३०)

Chakali

Upavasache Ghavan

साहित्य:
१ वाटी वरी तांदूळ
१ वाटी साबुदाणे
२ हिरव्या मिरच्या
२ चमचे नारळाचा चव
२ चमचे दाण्याचे कूट
१ चमचा जिरे
चवीपुरते मिठ
तेल

कृती:
१) साबुदाणा आणि वरीतांदूळ एकत्र भिजवावे. पाण्याची पातळी साबुदाणा व वरीतांदूळ बुडून वरती २ इंच एवढी असावी. अशाप्रकारे दोन्ही ४-५ तास भिजवावे.
२) दोन्ही व्यवस्थित भिजल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. वाटतानाच त्यात ...

अननसाची कोशिंबीर शुक्रवार, ११ एप्रिल २००८, १०:४४ (+०५:३०)

Mints! वदनी कवळ घेता ...

गेल्या वर्षी १५ दिवस कामासाठी मेक्सिकोला रहाणाचा योग आला. तिथे असताना रस्त्याच्या बाजुला फळांचे बोटाएवढे तुकडे कपमधे घालुन ठेवलेले असत आणि आपण जेव्हा विकत घेऊ तेव्हा त्यात आवडीप्रमणे तिखटाची पेस्ट, मीठ घालुन देत असत. ते गोड फळांवर तिखट घालुन खाणे कसेतरी वाटले होते. पण त्याची चटक लागली माझी बरीच जेवणे त्यावरच झाली. परत आल्यवर त्यात थोडा बदल करुन तयार झालेली ही कोशिंबीर.

साबूदाणा लाडू बुधवार, २६ मार्च २००८, ०१:२६ (+०५:३०)

Trupti रुचिरा

Sabudana (Sago) Ladu इंग्लीश मधून वाचण्यासाठी इथे क्लिक करा साहित्य :
साबूदाणा: १ वाटी
पीठी साखर: १/2 वाटी
तूप: १/४ वाटी
कापलेले काजू, बदाम आणि थोडे मनुके: १/४ वाटी
वेलदोडा पूड: १ टी स्पून.

कृती:
साबूदाणा ...