देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Indian Cinema

पीपली लाईव्ह - ढिसाळ आणि ढोबळ सोमवार, ३० ऑगस्ट २०१०, १५:०० (+०५:३०)

Abhijeet Ranadivé (अभिजीत रणदिवे) दृष्टीआडची सृष्टी

'पीपली लाईव्ह'बद्दल सध्या बरीच चर्चा चालू आहे. चित्रपट खूप आवडल्याचं सांगणारे अनेक भेटले म्हणून अखेर तो पाहिला.
चित्रपटाचं थोडक्यात सूत्र असं सांगता येईलः शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा गंभीर आणि करुण प्रश्न आहे, पण आपली माध्यमं, राज्यकर्ते वगैरे तो प्रश्न अतिशय उथळपणे आणि क्रूरपणे हाताळतात; आपल्या स्वार्थापुरता त्याचा वापर करून घेतात. त्यामुळे प्रश्न अधिकच ...

उमेश कुलकर्णी यांची विहीर आणि मराठी प्र... मंगळवार, १५ जून २०१०, ११:१८ (+०५:३०)

Abhijeet Ranadivé (अभिजीत रणदिवे) दृष्टीआडची सृष्टी

उमेश कुलकर्णी यांचा `विहीर' हा चित्रपट पाहिलेले काही जण भेटले. काहींच्या प्रतिक्रिया वृत्तपत्रं, इंटरनेट आदि माध्यमांद्वारे कळल्या. यांतले काही मुद्दे हे वरवर पाहता `विहीर'विषयी आहेत असं वाटलं, तरीही आपल्या समाजाच्या चित्रपट या माध्यमाकडे पाहण्याच्या दृष्टिकोणाशी त्यांचा संबंध लागतो, असं लक्षात आलं. त्यामुळे निव्वळ एका विशिष्ट चित्रपटाचं रसग्रहण ...

फ्रेंच न्यू वेव्ह आणि आपला सिनेमा बुधवार, १९ मे २०१०, ००:२४ (+०५:३०)

Abhijeet Ranadivé (अभिजीत रणदिवे) दृष्टीआडची सृष्टी


फ्रेंच न्यू वेव्ह आणि आपला सिनेमा

`फ्रेंच न्यू वेव्ह'ला पन्नास वर्षं झाल्याच्या निमित्तानं त्याविषयी सध्या पुष्कळ लिखाण प्रकाशित होत आहे. `न्यू वेव्ह'चं जागतिक चित्रपटाच्या इतिहासातलं स्थान आणि योगदान काय, असा प्रश्न विचारला तर असं लक्षात येतं की, `न्यू वेव्ह'मधल्या दिग्गजांचे चित्रपट ज्यांनी कधीही पाहिले नसतील, अशा ...

घराणेशाही! रविवार, २८ ऑक्टोबर २००७, १८:३७ (+०५:३०)

Shridhar Loni aata bola


घराणेशाहीला भारतात एक आगळे महत्त्व आहे. सर्वच राजकीय पक्षांमध्ये घराणेशाही आहे; परंतु कॉंग्रेसमधील घराणेशाही नेहमीच टीकेचे लक्ष्य ठरली आहे. स्वतंत्र भारताच्या राजकारणातील आद्य ...