देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मुली

मुलीनेच का ग नेहमी सासरी जायचं? रविवार, २७ नोव्हेंबर २०११, १३:३९ (+०५:३०)

मी मराठी

एकदा आजीला म्हणालीमुलीनेच का ग नेहमी सासरी जायचं?आपली माणसं सोडून तीनेच कापरक घर आपलं मानायचं?
तिच्याकडुनच का अपेक्षाजुनं ...

भूमि पूजन सोमवार, ३१ ऑक्टोबर २०११, १५:३६ (+०५:३०)

Bhushan Fegade थोडी गम्मत जम्मत

सर:- मुली आपल्या केसांच्या भांगात कुंकू का लावतात…?????? . . . . . रानी:- कारण मुलांनी समझावे की ज्या प्लॉट वर त्यांची नजर ...

मुलीचें जिवन.. शनिवार, १० सप्टेंबर २०११, १३:११ (+०५:३०)

मी मराठी

मुलीचें जिवन..

मुलीचें जिवन हे असंच असतंतुझं आनि तिच सारखंच असतंज्या कुटुंबात वाढुन मोठे व्हायचं असतंत्याच कुटुंबाला सोडून ...

८७. रामलीला मैदानावर बुधवार, ३१ ऑगस्ट २०११, ०९:३७ (+०५:३०)

aativas अब्द शब्द

वर्ष: १९८७. ठिकाण: राळेगण सिद्धी. अण्णा हजारे तेव्हाहीप्रसिद्ध होते, पण आजच्यासारखे प्रसारमाध्यमांच्या गराड्यात नव्हते. त्या वर्षीमला अण्णांना अनेकदा भेटायची संधी मिळाली होती. आम्ही आठ दिवसांच एक युवक शिबीरराळेगणमध्ये घेऊ इच्छित होतो. त्याच्या परवानगीसाठी, पूर्वतयारीसाठी आणि प्रत्यक्षशिबिरात अण्णांना मी अनेकदा भेटले, त्यांच्याशी बोलले. शिबिराच्या ...

कातकरी सोमवार, ०१ ऑगस्ट २०११, ०८:५३ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

काही वर्षांपूर्वी पर्यंत पुणे- मुंबई हा प्रवास बहुतेकजण रेल्वेनेच करत असत. एकतर तेंव्हा अतिजलद मार्ग नव्हता आणि दुसरे म्हणजे रेल्वेचा हा प्रवास मोठा आरामदायी आणि सुखकर असे. त्या वेळी वातानुकुलित डबे नसत. त्यामुळे प्रथम वर्ग किंवा दुसरा वर्ग या दोन्ही वर्गात खिडक्या उघड्या टाकून आत येणारा भसाभसा वारा अंगावर घ्यायला मोठी मजा येत असे. खंडाळा आणि कर्जत या दोन ...

नो टॉयलेट? नो ब्राईड! रविवार, २९ मे २०११, ०९:१२ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

भारताच्या 120 कोटी जनसंख्येपैकी जवळ जवळ निम्मे म्हणजे साडेसहासष्ट कोटी लोक ग्रामीण भागात रहातात. शहरी भागात जरी कितीही प्रगती झालेली असली तरी ग्रामीण भागात अजुनही मूलभूत सुविधांचा अभावच आहे. घरात स्वच्छतागृह असणे ही यापैकीच एक अत्यंत मूलभूत व आवश्यक सुविधा. दुर्दैवाने ग्रामीण मंडळींना या सुविधेचे महत्व अजुन तितकेसे कळलेले नाही हेच खरे. ...

नकुसा. शनिवार, ०१ जानेवारी २०११, २३:०० (+०५:३०)

अजय आ सेतू....

जग रोज प्रगति करत आहे. रोजच काहितरी नविन शोध लागताहेत. विज्ञान उद्या काय नविन देईल याची उत्सुकता प्रत्येकाला आहे. मोबाईलही स्मार्ट होतोय. आजच्या वेगाच्या २०० पट वेगाने चालणारा संगणक लौकरच बाजारात ...

सेन्सॉर, नाराजगी शुक्रवार, १७ डिसेंबर २०१०, १३:५२ (+०५:३०)

रोहन जगताप कथा ना व्यथा

काल मी नुसताच संगणकासमोर येऊन बसलो, स्क्रिनकडे बघतोय पण लिहिण्यासाठी काही सुचतच नव्हतं. याउलट पर्वा दिवशी मी ३ मराठी लेख लिहिले. एक या ब्लॉगवर, एक 2know.in वर आणि एक कॉलेजच्या ब्लॉगवर.. आज मी आईला सांगितलं की, तुला माझ्या या ब्लॉगबद्दल जवळच्या नातेवाईकांना, इतरांना सांगताना कौतुक वाटत असेल, पण त्यामुळे माझ्यावर एक मोठा सेन्सॉर बोर्ड बसतो, ज्याला गृहित धरुन मग मला माझे लेख लिहावे ...

४७. खैरखेडीतील अंधार शनिवार, ०९ ऑक्टोबर २०१०, ११:५९ (+०५:३०)

aativas अब्द शब्द

कामानिमित्त मी बराच प्रवास करते. ज्या गावाचे नाव कधी ऐकलेही नव्हते, अशा गावांतही जाते. तिथल्या लोकांशी बोलते. भूगोलाच्या पुस्तकाने मनावर पक्क्या ठसवलेल्या सीमारेषा या प्रवासात नकळत अदृश्य होत जातात. गाव, तालुका, जिल्हा, राज्य इतकेच नव्हे तर राष्ट्राचीही सीमारेषा आपल्याला माहितीच नसती - तर काय झालं असतं, असा एक विचार मधूनच कधीतरी मनात डोकावतो.

अशा प्रकारच्या कृत्रिम ...

महाराष्ट्रातील मुलींचे प्रकार -- भन्नाट! रविवार, ०३ ऑक्टोबर २०१०, १४:०४ (+०५:३०)

प्रकाश बा. पिंपळे मुख्यमंत्री कार्यकर्ता

माहीत नाही कुणाच्या डोक्याची उपज आहे, पण आहे मात्र भन्नाट! आम्हाला हा 'प्रबंधाचा' भाग इमेल प्रसाद पवार यांनी पाठवलेला आहे. याचे लेखक कोण माहीत नाही. कुणाला यावर आपली मालकी सांगायची असेल तर कृपया तसे कळवावे.
आणि समस्त स्त्रीवर्गाला विनंती हे लिखाण जास्त गांभीर्याने घेऊ नये.
(पुरुषवर्गाला- ह्याला प्रमाण मानून चालावे ;))  
 
--------------------------------------------------------------------------

महाराष्ट्रातील ...