अशी आहे माझी प्रेयसी
प्रेमाला प्रेम
समजणारी ती प्रेयसी आहे माझी
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम
करणारी...
खुबसुरत नसली तरी,
चारचौघात मला शोभून दिसणारी
शेर -ए-गझल नसली तरी,
माझी एक छानशी चारोळी
बागेतल्या फुलांसारखी सुंदर
नसली तरी,
अशी आहे माझी प्रेयसी
प्रेमाला प्रेम
समजणारी ती प्रेयसी आहे माझी
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम
करणारी...
खुबसुरत नसली तरी,
चारचौघात मला शोभून दिसणारी
शेर -ए-गझल नसली तरी,
माझी एक छानशी चारोळी
बागेतल्या फुलांसारखी सुंदर
नसली तरी,
तुझं ते निरागस बोलणं
मला खुप आवडतं ,
चारचौघातही तुझ वेगळेपण
अगदी आपसुखच जाणवतं!!!
डोळ्यात तुझ्या दिसुन येतो
माझ्यावरचा अतोनात विश्वास,
खळखळून तुझ हसणं
खरंच वाटतं झकास!!!
तुझा तो मिश्कीलपणा
आणि ते खोड्या करणं,
जरा जरी रागावलो मी ...
चमचमत्या किनारीची,
तु कोरीव चांदणी,
गोर्या चेहर्यावर तुझ्या
नांदते हास्य नंदिनीतू अशी कोमल,
फुलांची गंधराणी,
तुला पाहता दरवळे,
सुंगध मनोमनी..
तू अशी शीतल,
आळवावरचे पाणी,
तुला छेडीता
अंग घेतेस चोरूनी ..
तू अशी रंगाची
रंगेल ओढणी,
टिपक्यांच्या गर्दित,
नक्षी ...
आमच रोज एका
नवीन मुलीवर प्रेम जड़ते
आज हिच्यासाठी धड धड लेले ह्रदय
उदया तिच्यासाठी धड धड ते !!!१
एखादी चिकनी दिसलीच की
लगेच आम्ही ओळख काढतो,
आणी ओलखिचा मामला मग
दोनच दिवसात दिलापर्यंत पोहोचवतो....!!!!
पण साला आमच्या प्रेमाला,
कधी होकराच मिळत नाही..
एवढे प्रयत्न करूँ साला ,
एक पोरगी पटत नाही....!!!१
अहो तिला पटव न्या साठी,
आम्ही काय काय प्ल्यान आखतो.
तू अलगद हात धरलास नि खांद्यावर भार टाकलासतू सावरलसं तुझ्या केसांना
पण चेहरा माझा झाकलासतू अलगद हात धरलासस्वप्नांचा मी राजा झालोह्या धगधगीच्या जिवना पासूनकाही क्षण वजा झालोतू अलगद हात धरलासएक वेदना काळजात शिरलीमी काही बोलणार इतक्यातशब्दाविणा कविता अवतरलीतू अलगद हात धरलासस्पर्शात मी मिसळून ...
वेदना फक्त हृदयाचा आधार
घेऊन सामावल्या असत्या
तर कदाचीत कधी
ङोळेभरून येण्याची वेळ
... आलीच नसती
"जब तक हैं जान" ची मराठी कविता .... "जो पर्यंत आहे श्वास"
तुझ्या डोळ्यातील तेजस्वी हस्ती
तुझ्या हसण्याची बेफिकीर मस्ती
तुझ्या केसांची उडणारी दाट वस्ती
नाही विसरणार मी
जो पर्यंत आहे श्वास जो पर्यंत आहे श्वास
तुझं हाथातून हाथ काढणं
तुझ्या आत्म्याने रस्ता बदलणं
तुझं पलटून पुन्हा न बघणं
नाही माफ करणार मी
जो पर्यंत आहे श्वास जो पर्यंत आहे श्वास
"लग्न झाल्यावर वडील आपल्या मुलीला भावपूर्ण निरोप देतात ह्या वर सर्वानीच बर्याच कविता व गाणी लिहिली आहेत ...
पण एक आई आपल्या मुलाला सुनेच्या ताब्यात देते ह्यावर कधी कोण काही लिहित नाही , चला तर मग वाचूयात " मुलाला सुनेच्या ताब्यात देतानाची एका आईची भावना " ...
आज पासून तू आलीस त्याच्या आयुष्यात ......... त्याला सांभाळून घे,
माझी आठवण नको आणून देऊस .......... एवढ त्याला प्रेम दे
भरलेला पाऊस मी
भरलेल्या डोळ्यांनी पहिला होता
भर पावसात हात निसटतानाहि
अश्रू डोळ्यात राहिला होता
होते रुसवे फुगवे होते अनेक बहाणे
तिला चिडवून तिलाच समजाविणे
तिच्या आठवणीत मन माझे शहारले होते
तिच्या सोबत घालवलेले क्षण तेव्हा डोळ्यातून निसटले होते
माझे अश्रू सुद्धा त्या पावसात ...
All My Loving (Photo credit: Fey Ilyas)
तुझाकडे पूर्णदिवस नाही मागत मीफक्त त्यातील काहीक्षण दे ..........
आलीस तरी तुझ्याआठवणीना तरीयायला वाव दे...माझ्यास्वप्नातल्या गावात आपलएक घर होतआणि ते तूच सजवलसआज ...