देवनागरी
Roman
Press F12 to toggle

marathi charolya

माझ्या चारोळ्या बुधवार, २५ फेब्रुवारी २००९, ०८:०७ (+०५:३०)

Guru Me Marathi

Image by bill barber (away until Sunday afternoon) via Flickrतुझ्यावर प्रेम करतो हेतुला सांगायचं राहिलंहे सांगायच्या आधीचतुला दुस-याबरोबर फिरताना पाहिलंतुझ्यासाठी ...

Marathi Charolya मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९, ०९:५९ (+०५:३०)

Sunil Jadhav दे धक्का !!!

माझ्या मनाच माझ्या मेंदुशी
छत्तीसचा आकडा आहे
माझं मन तसं सरळ आहे
या मेंदुचाच रस्ता वाकडा आहे.
प्रतेक गावाबाहेर
छोटा महारवाडा ...

Marathi funny photos - सांड मंगळवार, १७ फेब्रुवारी २००९, ११:५० (+०५:३०)

Proud Marathi Mi Mharashtracha Maharas...

Marathi funny photos - सांड marathi jokes vinod, marathi comedy funny photos videos images, marathi entertainment karamnuk, marathi masti maja, marathi chutkule latife sher, marathi charolya

Related posts:Marathi jokes : मिस कॉल Marathi jokes : ...

Related posts:

  1. Marathi jokes : मिस कॉल Marathi jokes : मिस कॉल ...

चारोळी... [कवि] गुरुवार, १२ फेब्रुवारी २००९, ०९:२९ (+०५:३०)

Guru Me Marathi

Image by Ravages via Flickrघरामध्ये डांबुन कविने
कविता ऐकवल्या चार,
म्हणे हा तर फक्त ...

Marathi jokes : ब्लॅंक एसएमएस बुधवार, ०४ फेब्रुवारी २००९, १०:३० (+०५:३०)

Sunil Doiphode Marathi Jokes Vinod Come...

Marathi jokes : ब्लॅंक एसएमएस

एका सरदाराला एकदा ब्लॅंक एसएमएस आला. सरदाराने त्या मोबाईल नंबरवर फोन केला , '' अरे दोस्ता तुला माहित आहेका ...

Marathi Jokes : आग रविवार, २५ जानेवारी २००९, ११:४४ (+०५:३०)

Proud Marathi Aamhi Marathi...

Marathi Jokes : आग
एका घरात आग लागली होती आणि घरात जवळपास 25 लोक फसले होते. एक सरदार मोठ्या उत्साहाने आणि शौर्याने आत गेला आणि त्याने 6 जणांना घरातून बाहेर ओढून आणून वाचवले. पण नंतर ...

Related posts:

  1. Marathi ...

Marathi Jokes : आग सोमवार, १९ जानेवारी २००९, ०९:२८ (+०५:३०)

Sunil Doiphode Marathi Jokes Vinod Come...

Marathi Jokes : आग

एका घरात आग लागली होती आणि घरात जवळपास 25 लोक फसले होते. एक सरदार मोठ्या उत्साहाने आणि शौर्याने आत गेला आणि त्याने 6 जणांना घरातून बाहेर ओढून आणून वाचवले. पण नंतर त्याला जेल झाली.... त्याला जेल का झाली असावी ?

विचार करा...

.

.

.

माझ्या चारोळ्या...काही भावना... [Marath... सोमवार, १९ जानेवारी २००९, ०८:४० (+०५:३०)

Guru Me Marathi

Image by just.K via Flickrअश्रुंमधला खारटपणा हल्ली
जास्तच वाढत चाललाय
.
.
.
.
.
वाटतयं जमीनीचा नापीकपणा आता भोवतोय...

तुझ्या क्षितिजाच्या त्या
हळव्या आणि पुसट कडा
संभ्रमाच्या छायेमधील जणू
सप्तरंगी बिकट ...

आठवण बुधवार, ०७ जानेवारी २००९, २३:३८ (+०५:३०)

Guru Me Marathi

Image via Wikipediaसांग सखे, मी गेल्यावर
तुज माझी आठवण येईल का?
जाता ...

चारोळ्या......... सोमवार, ०५ जानेवारी २००९, ०८:२४ (+०५:३०)

Guru Me Marathi

Image via Wikipedia१. पहीली भेट------- (सत्यकथा)
म्हणू तशी पहीली भेट,आपल्याला मांडता येते
म्हटले तर दोन डोळ्यात,चांदरात साठवता येते
त्याच डोळ्यांच्या तिरकस नजरेचा,स्पर्श अजून आठवतो
थरथरणार्या आसमंतात ...