झेंडी म्हणे माझौ
त्याने फेडिला परकर
हात घालूनी गांडीशी
म्हणे चल, काढो लवकर
झेंडी म्हणेन मी चावे
ऐशी हिजड्याची जात
काथ्यावानी जळो माय़े
सर्व्या पुरुषांची झाट
झेंडी पिढ्यांची ...
येवढ्याने काय होते?
पसा दोन पसा
उकिडवे कशापाई?
ऐसपैस बसा
येवढ्याने होते काय?
रंगवा हो तोंड
कशापाई गळ्यामध्ये
शरमेची धोंड?
येवढ्यात होते काय?
नवे ...
उजेडात या नवे काय आहे
म्हणूनी सखा काळ अंधार थोर
इथे मी न माझा उरे स्थायीभाव
आणि अंतराचा मिटे सर्व शौक
उजेडात पाप असे पुण्य काही
कुणी निर्मियेली तयांसाठी मापे
उरे ना कुठे रंग अणु रेणू ...
देई शब्दांचे तू हात
माझे उचलून मला
भाता मारिसी तू जरि
श्वास माझा आटलेला
मी गिरवितो नाद-
माझ्या शब्दांना कापरें
तुझे आभाळ कोसळून
झाडाच्या तोंडात
किडलेली फळे
झाडाच्या पोटात
दुःख मळमळे
झाडाला काट्यांची
सलते लाज
झाडाच्या मनाला
मी असा इथे रडवेला
डोळ्यांचे उसवून काठ
ते दुःख कधीचे गहिरे
पाण्यात वितळते आर्त
मी इथे असा रडवेला
एकाकी संध्या गातो
तळव्यांत सूर्य सांडूनी
मला त्या कठोर यातनांच्या प्रदेशात घेऊन चल,
जिथे जन्मताच शब्दांचं भस्म होईल,
आणि जिथे तुझ्यासारखी नाजूक गोष्ट श्वासही घेऊ शकणार नाही फार काळ.
मला त्या कठोर यातनांच्या प्रदेशात घेऊन चल,
जिथे सांडणारे अश्रू अस्तित्वशून्य असतील आणि ते ढाळणायाला
पाहणारं दूरदूरवर कुणीही नसेल तरीही.
मला त्या कठोर यातनांच्या प्रदेशात घेऊन चल,
जिथले वज्रासारखे कठीण आणि ...
डोळेभर पाणी
खाचांच्याखाली
मनूबाई कोपयात
आसवं ढाळी
मनूबाई अंधार
कीरकीर किडे
मनूबाई पदरात
रड रड रडे
मनूबाई लुगडं
ओलेगार ...
खांद्यावर जागे
आपापले भूत
मानगुटीवरी
वेताळ शाबूत
नवी जुनी काय
कथा तीच तीच
आपापल्या परी
वेताळच नीच
खांद्यावर ओझे
वेताळाचे जड
टेकवेना कुठे
घटकेचे ...