देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मायबोली

मायबोली बुकमार्क्स शुक्रवार, ०६ एप्रिल २०१२, २२:१७ (+०५:३०)

माझी मी-अशी मी

मायबोली.कॉम ही नेटवरची अतिशय जिव्हाळ्याची जागा !!  ह्या मायबोलीनं इतकं काही दिलंय ना……..की तिचं ऋण काही फिटायचं नाही.

मायबोलीच्या शिर्षक गीतानंतर आता हे “मायबोली बुकमार्क्स” !! आगळीवेगळी कल्पना !!  ह्यात मायाबोलीतले ६ कवी निवडून त्यांच्या कवितेच्या काही ओळी घेऊन  त्याचे बुकमार्क्स बनवले आहेत.  ह्या ६ कवींमध्ये माझाही समावेश आहे ह्याचा मला खूप आनंद झाला.   ...

महाकैवल्यतेजा बुधवार, २१ मार्च २०१२, १८:१२ (+०५:३०)

anuvina अनुविना

सौजन्य: ई साहित्य प्रतिष्ठान संत ज्ञानेश्वरांच्या जीवनकार्याची एक छोटीशी झलक म्हणजे महाकैवल्यतेजा हे ई पुस्तक. या पुस्तकाची original ई कॉपी आपणासमोर ठेवताना आम्हाला प्रचंड आनंद होत आहे. ...

अहो चहा घेताय ना? शुक्रवार, १० फेब्रुवारी २०१२, १२:४८ (+०५:३०)

Dev Perceived thoughts

“अहो चहा घेताय ना? निवतोय तो, किती वेळ लावायचा आंघोळीला.”
दाराखालून आत सरकवलेला पेपर उचलत सुजाताने विनायकला सकाळपासून दुसर्‍यांदा चहाची आठवण करुन दिली.
कॉलेज मधुन स्वेच्छानिवृत्ती घेतल्यापासून सुजाताला निदान पेपर तरी चाळायला वेळ मिळू लागला होता. होय स्वेच्छानिवृत्ती. कारणंच तशी होती त्याची. सुजाताची तब्येत ठिक नसायची. दम्याचा विकार गेल्या एक-दोन वर्षांत पार विकोपाला ...

मायबोलीचे प्रेम म्हणजे अन्य भाषांचा द्व... मंगळवार, ०७ फेब्रुवारी २०१२, ०२:३५ (+०५:३०)

अमृतमंथन

“जेव्हा आवश्यक व अपरिहार्य असेल, तेव्हा दुसर्‍या भाषेतील सुयोग्य शब्द आपल्या भाषेत अवश्य घ्यावेत. पण आपल्या भाषेतील रूढ ...

मायबोलीचं अभिमान गीत आणि मी मंगळवार, ३१ जानेवारी २०१२, १४:५५ (+०५:३०)

माझी मी-अशी मी

मायबोलीने शिर्षक गीत स्पर्धा आयोजित केली तेव्हा मला “मी आणि माझी मायबोली” ह्या स्पर्धेची आठवण झाली. ह्या स्पर्धेत मला मिळालेलं पहिलं बक्षिस आठवलं

http://www.maayboli.com/hitguj/messages/118369/118058.html

http://www.maayboli.com/hitguj/messages/118369/marathi_audio_maayboli.html

उल्हास भिडेंना बक्षिस जाहीर झालं तेव्हा वाटलं……..मायबोलीची दुसरी पिढी आपलं मनोगत व्यक्त करतेय. भावना त्याच…. फक्त शब्द थोडेसे वेगळे. मायबोली तीच फक्त तिचे चाहते वेगळे, ...

पूर्व बंगालमध्ये घडून आलेले धर्मभेदातीत... रविवार, १८ डिसेंबर २०११, १९:१८ (+०५:३०)

अमृतमंथन

हर्डीकरांनी लेखात सादर केलेला इतिहास हा बव्हंशाने सर्वज्ञात आहे. त्याच ऐतिहासिक घटनांचा आधार घेऊन लेखकाने मांडलेले विचार आपल्याला याच सिद्धांताकडे घेऊन जातात की ’माणसाच्या मनात धर्मरूढींपेक्षादेखील लोकसंस्कृती अत्यधिक दृढपणे रुजलेली असते आणि माणसाच्या रक्तात धर्मबंधुत्वापेक्षादेखिल भाषाबंधुत्वाचे नाते अत्यंत दाटपणे भिनलेले असते’. हाच सिद्धांत अधोरेखित करण्यासाठी ...

दिवाळीचा साहित्य फराळ…!! बुधवार, २६ ऑक्टोबर २०११, १२:३७ (+०५:३०)

Suhas Zele's Blog

दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा… सर्वप्रथम सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !! शुभ दीपावली… म्हणता म्हणता दिवाळी आली…सारा आसमंत दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला. ...

नौ दस ग्यारह !! गुरुवार, २२ सप्टेंबर २०११, ०१:५८ (+०५:३०)

Suhas Zele's Blog

नमस्कार मित्रहो, आज २२ सप्टेंबर २०११, बरोब्बर २ वर्षापूर्वी मराठी ब्लॉगिंगचा || श्री गणेशाय नम: || करून मराठी ब्लॉगविश्वात पदार्पण केलं होत. सुरुवात पार डळमळीतच झाली, काही धड लिहिता येत ...

भाषा आणि संस्कृती (ले० लोकमान्य टिळक) मंगळवार, ०६ सप्टेंबर २०११, १०:३१ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

भाषा आणि संस्कृतीच्या संबंधाबाबत लोकमान्य म्हणतात, "मराठीच कशाला, कोणत्याही भाषेचं असंच आहे. तिच्या विकासाला ...

विकसित देशांतील विद्यार्थी शिक्षणासाठी ... शनिवार, १६ जुलै २०११, ००:०३ (+०५:३०)

अमृतयात्री अमृतमंथन

’इंग्रजीच्या शिक्षणाशिवाय भारत जागतिकीकरणाच्या स्पर्धेत मागे पडेल’ असा हल्ली युक्तिवाद केला जातो. पण तसे असेल तर जपान, इस्रायल तसेच जर्मनी, ...