देवनागरी
Roman
Press F12 to toggle

व्यक्ती आणि वल्ली

या जन्मावर ….. शनिवार, १० मार्च २०१२, १६:५५ (+०५:३०)

Sahajach's Blog

गेला पुर्ण महिना आधि मुलगा आजारी आणि मग तिच्या मानेचं दुखणं , ती वैतागली होती अगदी . मुलाला बरं नाही मग मन अगदी हळवं झालेलं, त्यातच एरवी अगदी दुर्लक्ष करावे इतपत मुर्ख असे काही भलेबुरे अनूभव…. तिने जशी हार मानली .

मानेच दुखणं आलं काय म्हणायचं…. हाहा म्हणता वाढलं प्रचंड!! अगदी बसवेना आणि उठवेना…. बरं मानेला झटके न देता आपल्याला बोलताच येत नाही हा नवा साक्षात्कार त्या दरम्यान ...

एक सात्विक वादळ …. अमृता प्रितम … गुरुवार, ०२ फेब्रुवारी २०१२, १६:०८ (+०५:३०)

Sahajach's Blog

अमृता प्रीतमचं तिने स्वत: लिहीलेलं एकही पुस्तक मी वाचलेलं नाही ,कधी वाचेन ते ही माहित नाही!!!  पंजाबीत असलेलं पुस्तक वाचता येणार नाही कदाचित पण समजणार नाही असं मात्र म्हणता येणार नाही….. ती मराठी नाही, मी पंजाबी नाही…. तिच्या साहित्याची ओळख होण्याच्या टप्प्यापर्यंत येइपर्यंत मूळात माझी साहित्याशी अजून ओळख नाही….  मग असे असूनही , तुटपुंज्या वाटू शकणाऱ्या ओळखीवरही त्या ...

गोठलेली नाती… गुरुवार, २४ नोव्हेंबर २०११, १२:३५ (+०५:३०)

Sahajach's Blog

एक स्वप्न …. त्या स्वप्नात , माझी एक मैत्रीण नुकतीच आई झालेली आहे…. तिचं ते काही तासाचं असलेलं पिल्लू मी डोळे भरून पहातेय… मधेच एखादी नजर त्या मैत्रीणीकडे जातेय…. तिच्या चेहेऱ्यावरच ते तृप्त स्मित माझ्या चेहेऱ्यावर उमटतय…… मी बोलतेय काहितरी त्या मैत्रीणीच्या आईशी……

संपलं स्वप्न….

सकाळी उठून नवऱ्याला सांगितलं ,म्हटल काय गंमत आहे बघ, का पडलं असावं असं स्वप्न अधेमधे ...

दोर….. शुक्रवार, ०४ नोव्हेंबर २०११, ००:५७ (+०५:३०)

Sahajach's Blog

स्वत:वरून जग पाहू नये माणसानं…. म्हणजे चांगलही नाही नं वाईटही नाही….. आपण चांगले म्हणून जग चांगलं असं वाटलं की अपेक्षाभंग आलाच…. आणि तुम्ही वाईट असाल तर बोलायलाच नको नाही का!!!!

चांगलं वागलं कोणी नं की लगेच नको असतं पाघळायला…. तूला खोडच ती भारी… जरा कोणी दोन शब्द गोड बोललं की लागली पुन्हा भजनी…. मग घालतात लोकं लाथा….

जुनं कसं गं विसरतेस पटकन… सोडून देणं सतत अगदी….. लोक गैरफायदा ...

देऊळ…. तू झोप मी जागा आहे….. गुरुवार, २० ऑक्टोबर २०११, १७:१६ (+०५:३०)

Sahajach's Blog

अबूधाबी फिल्म फेस्टिवल मधे मराठी सिनेमा, तो ही उमेश आणि गिरीश कु्लकर्णी या जोडगोळीचा….. प्रथमच परदेशात असं थिएटरमधे जाऊन मराठी चित्रपट पहायला मिळणार होता….. नाना पाटेकर, मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, सोनाली कु्लकर्णी, खुद्द गिरीश कु्लकर्णी, ज्योती सुभाष सगळे दिग्गज त्यात अतिशा नाईक, विभावरी देशपांडे, उषा नाडकर्णी, किशोर कदम वगैरे तमाम मस्त मंडळी आणि पहिल्यांदाच मराठीत ...

एकम् …. शनिवार, १५ ऑक्टोबर २०११, १६:२७ (+०५:३०)

Sahajach's Blog

मिलिंद बोकिलांच ’एकम्’ पहिल्यांदा वाचलं….. मग कसं देव जाणे पण पुस्तकं हरवलं….. तेव्हा मी भारतातच होते त्यामूळे चटकन पुन्हा नवं पुस्तकं घेऊन आले…. आणावं वाटलं की आणावंच लागलं!!!! आणावचं लागलं जास्त योग्य ठरेल इथे….. हवय मला ते पुस्तक माझ्याकडे कायम….. वपुंची पुस्तकं कशी ठेवतो आपण संग्रही…. कधीतरी काही प्रश्न भेडसावतात, आपला अर्जून होतो आणि आपण त्या पुस्तकांना शरण जातो किंवा कधी ...

जिंदगीची पहेली….. शनिवार, २१ मे २०११, १२:५९ (+०५:३०)

Tanvi Sahajach's Blog

प्रिय पिल्लू….

गंमत वाटतेय न तूला की मम्मा अचानक पत्र का लिहायला घेतेय याची…. असू दे, गंमत वाटू दे पण मला बोलायचंच आहे…. म्हणजे नेहेमीच बोलायचं असतं तुझ्याशी….पण तुझ्याबाबतही तुझ्या बाबासारखंच होतं, कितीही बोललं तरी वाटतं आणि थोडा वेळ बोलायचं आहे मला…. बरं बाबाच एक बरय मी बोलताना तो ऐकतो शांतपणे, तुझ्याबाबत ते ही नाही, तू भलता मधे मधे करतोस… का नाही करणार म्हणा, तू माझाच मुलगा… ...

‘तो’ का म्हणे उगीच करावे…. बुधवार, १३ एप्रिल २०११, १७:११ (+०५:३०)

Tanvi Sahajach's Blog

साडेआठ वर्षाचा इशान आणि आठ वर्षाचा त्याचा मित्र यांच्यातले माझ्या कानावर पडलेले संभाषण…

–” हे इशान ईज ’अ’ युअर फ्रेंड ?? “….

– ……

–” हे इशान ईज ’ब’ युअर फ्रेंड ?? “….

– ……

–” हे इशान ईज ’क’ युअर फ्रेंड ?? “….

– ……

–” हे इशान ऍम ’आय’ युअर फ्रेंड ?? “….

– ……

–” हे इशान डू यू गो टू टेंपूल  ?? “…. (मित्र तामिळमधे ईंग्लिश बोलतोय )

– येस

– “डू यू गो देअर एव्हरी वीकएंड ???”

– ...

उचलली जीभ…. मंगळवार, २९ मार्च २०११, २३:५३ (+०५:३०)

Tanvi Sahajach's Blog

“आपल्या जिभेचं साधारण वजन किती असेल बुवा??? “

काल अचानक हा प्रश्न पडला…. म्हणजे ते मुन्नाभाई टाईप ’जिंदगी में कई चीजें पहिली बार होती है मामू सारखं माझ्या जिंदगीत मला पहिल्यांदाच हा सिरियस प्रश्न पडला (प्रश्न पहिल्यांदा हं… मी भलती सिरियस आहे बुवा )….. याला कारणीभूत झाले ती निर्बुद्ध तासातली हाताची बोटं, डोळे, रिमोटची बटनं यांच्यातली जुगलबंदी….. समोर कैच्याकै सदरात मोडणारं ...

एल्गार.. रविवार, २० फेब्रुवारी २०११, ०८:४८ (+०५:३०)

महेंद्र काय वाटेल ते........

“साध्याच  माणसांचा एल्गार येत आहे, हा थोर गांडुळांचा भोंदू समाज नाही.” सुरेश भटांची ह्या दोन ओळी ! यातला शब्द ‘एल्गार’  ...