एक शुभ्र ससा छान | उंचाउनी दोन्ही कान |गर्वे करी गुणगान | चपळतेचे || १ ||म्हणे वेग माझा फार | वात होई चूर-चूर |असता मी भले दूर | पुन्हा इथे || २ ||कासवाचे करी हसे | म्हणे चाले बघा कसे |याला ...
एक शुभ्र ससा छान | उंचाउनी दोन्ही कान |गर्वे करी गुणगान | चपळतेचे || १ ||म्हणे वेग माझा फार | वात होई चूर-चूर |असता मी भले दूर | पुन्हा इथे || २ ||कासवाचे करी हसे | म्हणे चाले बघा कसे |याला ...
आळस महात्म्य, सांगतो तुम्हासी |जवळीक खासी, वाढवावी || १ ||आळस आळस, वाढवावा नित्य |हेच एक कृत्य, आवडसी || २ ||
आळसाने केले, जगणे काबीज |गळ्यात ताबीज, मिरवतो || ३ ||आळस मला रे, प्राणाहून प्रिय ...
चला कॅरावके शिकुया…!
आज ज्या विषयाला मी हात घालतोय, त्याला काय म्हणावे, माझे मलाच कळत नाही. संगीत विषयाचा फ़ारसा अभ्यास नाही, गायनायोग्य आवाज नाही आणि तरीही संगीताच्या एका पैलूचे मुखदर्शन इतरांना करून देण्याचा एक प्रयत्न करतोय. प्रारंभीच एक मुद्दा स्पष्ट करू इच्छितो की, ज्यांना माझ्याएवढी किंवा माझ्यापेक्षा संगीताची अधिक जाण आहे त्यांनी या लेखाच्या ...
मुर्खांची लक्षणे
सांगतो तुम्हासी
अवधान थोडे
असू ध्यावे || १ ||
व्यसनांचा संग
बाटलीत दंग
दिसेना उमंग
जीवनात || २ ||
जुगारी दंगला
सोडुनिया कर्म
जगण्याचे मर्म
विसरला || ३ ||
आई- ...
टाळ मृदुंगाची | साथ आयुष्याची ||
तशी ह्या मनाची | विठ्ठलाशी ||
सारे वैषयिक | संसार भौतिक ||
एक असे सुख | श्रद्धा भक्ती ||
पावलोपावली | चाहूल वाढली ||
विठूची सावली | ओढ लावी ||
उभा जन्म गेला ...
विठ्ठलाचे नाम घेती | पंढरीची वाट चाली ||
पालखीच्या भोवताली | भक्त वेडे ||
भक्तीरूपी पावले ती | एकनादी चालताना ||
त्यागुनी संवेदनांना | नाम घेती ||
टाळ वाजे सूर लागे | कीर्तनी रंगून सारे ...
माझ्या वाट्याला तू | नको देऊ सुख |
सोसायला दु:ख | शक्ती दे तू ||
कडाडती वीज | झेलून घेईन |
झळाळते ऊन | साहीन मी ||
दया भक्ती श्रद्धा | सदा मनी राहो |
द्वेष दूर जावो | अंतरीचा ||
ऊन ...
माझी मराठी माऊली : ओवी
माझी मराठी माऊली, जसा ओंकाराचा वाण
शब्दशब्द मोहविते, हरपते देहभान …॥१॥
माझी मराठी माऊली, शब्दामध्ये सरस्वती
ओव्या, श्लोक वाचुनिया, सारे जन सुज्ञ होती …॥२॥
माझी मराठी माऊली, जसा गंगेचा प्रवाह
ओघवते उच्चारण, मन बोले वाह! वाह!! …॥३॥
माझी मराठी माऊली, कोकिळेची कुहूकुहू
जशी पहाटेची साद, येते कानी मऊमऊ …॥४॥
माझी ...
चिडवितो गोपिकांना-गौळण
चिडवितो गोपिकांना, वरी मस्करी,
उडवितो दूधदही, करी तस्करी,
यशोदे असा गं कसा? तुझा श्रीहरी,
हा हरी, श्रीहरी ……….. ॥धृ०॥
मेळवुनी लष्कर सेना, चोरी चोरी येतो,
लोणियाच्या सार्या हंड्या, चोरुनिया नेतो,
भरवितो गोप सारी, सखा सावरी ….. ॥१॥
मारीयेला चेंडू हाता, यमुनेशी जाता,
श्री गणरायाकृपावंत व्हावे श्री गणरायाभूलचूक माझी हृदयी धराया ॥धृ॥चिंतामणी तू चिन्मय देवाअनुतापी मी, तू करुणा ठेवाद्वारी उभा मी नाम स्मराया ॥१॥भयमोचक तव ...