देवनागरी
Roman
Press F12 to toggle

नाताळ

मेरी ख्रिसमस! नाताळाच्या शुभेच्छा!! शुक्रवार, २४ डिसेंबर २०१०, १७:५५ (+०५:३०)

भुंगा ...भुंगा!

शुभेच्छापत्र - मराठीग्रिटींग्ज.नेट वरुन साभार!
या नाताळात, सांताक्लॉज आपणासाठी अक्षय सुखाची अमुल्य भेट घेऊन येवो! मेरी ...

सुट्ट्यांचा देश रविवार, २८ फेब्रुवारी २०१०, १०:५३ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काल त्या महानगरपालिकेच्या ‘माहिती अधिकार’ विभागात अर्ज देण्यासाठी गेलो. बर, चिंचवडमधील ‘माहिती अधिकार’ विभागाचे कार्यालय चाफेकर चौकात. पण हेच ते कार्यालय हे त्या त्याच्या बाजूच्या रिक्षावाल्याला देखील माहित नव्हते. तासभर फिरल्यावर शेवटी मला त्या बसपास केंद्राच्या अधिकाऱ्याने सांगतले. बर जाऊनही काही फायदा झाला नाही. सुट्टी होती. तीन दिवस सुट्टी आहे. तशी मलासुद्धा तीन दिवस ...

२००४ च्या त्सुनामीचा सगळ्यांना विसर पडल... सोमवार, २८ डिसेंबर २००९, १६:१३ (+०५:३०)

╚» विशाल तेलंग्रे «╝ सुरूवात...

परवा रात्री थोडाफार अभ्यास केल्यानंतर टिव्ही पाहत होतो... नेहमीप्रमाणे बातम्यांचे चॅनेल्स अन मग डिस्कव्हरी, नॅट जिओ अशी सर्फिंग चालू केली... बाकी कोणत्याच चॅनेलांवर बोअर प्रोग्रॅम्स चालू हो्ते, म्हणून डिस्कव्हरीवर ट्यून केलं.. सर्वात पहिले तर नेमकं कळालं नाही की चालू असणारी डॉक्युमेण्ट्री फिल्म कोणत्या विषयावर आहे ते... पण हळू-हळू कळायला लागलं. दि. २६ डिसेंबर, २००४ ची ती काळी ...

आठवणीतला नाताळ गुरुवार, २४ डिसेंबर २००९, १०:१६ (+०५:३०)

सिद्धार्थ माझ्या गजाल्या

गेल्या दिवाळीत अमेरिकेला गेलो होतो. जानेवारीपर्यंत तिकडेच मुक्काम होता त्यामुळे दिवाळी चुकली तरी नाताळची मज्जा अनुभवता आली. कॅलिफोर्नियाला पोहोचल्याबरोबर कॅब पकडून ऑफीस गाठलं. आयुष्यात पहिल्यांदाच परदेशात पाउल टाकलेले. तिकडे कसे होईल, लोकं कसे असतील, काम पूर्ण होईल की नाही असे असंख्य प्रश्न मनात होते. तिथे आगमनाची वर्दि देताच आतून साधारण साठीकडे झुकलेली अमेरिकन बाई हसत ...