देवनागरी
Roman
Press F12 to toggle

संस्कृती

११२.नेहमीचेच मंगळवार, ०७ फेब्रुवारी २०१२, १४:३८ (+०५:३०)

aativas अब्द शब्द

दोन दिवसांपूर्वीचीगोष्ट. मी मेट्रोतून येत असताना एक दहा वर्षाचा मुलगा आणि त्याची आई माझे सहप्रवासी होते.
दहा वर्ष म्हणजे काही 'समज नसणारं' वय नाही मानता येणार आजच्या काळात.
तो मुलगा त्याच्या घाण बुटांसह सीटवर उभा राहून वरच्या कड्यांना लोंबकळत होता.
दोन मिनिटे झाली, तीन झाली ..

पाच मिनिटांनी मी त्या मुलाला म्हटलं, "बेटा, इस सीटपे आगे लोग बैठेंगे. आप गंदे शूज ...

१०६. धागा शुक्रवार, ३० डिसेंबर २०११, २१:१२ (+०५:३०)

aativas अब्द शब्द

“आमच्या कमिटीचा एक फोटो काढता का?”एका वृद्ध सरदारजींनी मला विचारलं.मी फोटो काढला.
मी गावातल्या माणसांचे फोटो काढते तेव्हा त्यांना ते लगेच दाखवते – तसाच हाहीदाखवला. ते सगळे खूष झाले एकदम.आजोबांनी तर मला ‘देव तुझ भलं करो’ अशा थाटाचा आशीर्वादही दिला. “हा फोटो मी तुम्हाला कसा ...

पूर्व बंगालमध्ये घडून आलेले धर्मभेदातीत... रविवार, १८ डिसेंबर २०११, १९:१८ (+०५:३०)

अमृतमंथन

हर्डीकरांनी लेखात सादर केलेला इतिहास हा बव्हंशाने सर्वज्ञात आहे. त्याच ऐतिहासिक घटनांचा आधार घेऊन लेखकाने मांडलेले विचार आपल्याला याच सिद्धांताकडे घेऊन जातात की ’माणसाच्या मनात धर्मरूढींपेक्षादेखील लोकसंस्कृती अत्यधिक दृढपणे रुजलेली असते आणि माणसाच्या रक्तात धर्मबंधुत्वापेक्षादेखिल भाषाबंधुत्वाचे नाते अत्यंत दाटपणे भिनलेले असते’. हाच सिद्धांत अधोरेखित करण्यासाठी ...

रेमीची मुक्ताफळे -१७ : विश्व-लोक-ऊर्जा सोमवार, २८ नोव्हेंबर २०११, ११:३० (+०५:३०)

Remichi Marathi Boli

विश्व-लोक-ऊर्जा
सामाजिक वर्गांची विभागणी सत्तेच्या केंद्रीकरणाला आधारभूत असते. जेवढ्या वर्ग-विभागण्या अधिक तेवढी ...

रेमीची मुक्ताफळे -१६ : पर्यावरण शुक्रवार, १८ नोव्हेंबर २०११, ११:३० (+०५:३०)

Remichi Marathi Boli

सृष्टीच्या कार्यात "पर्यावरण, पारिस्थितिकी व ऊर्जा" यांचे स्वतंत्र खातेवाटप नाही; ते परस्परसंबंधी व अधिव्यापी घटक असतात. सृष्टीच्या निर्मितीत काटोकाट मितव्यय ...

सी- सॅट … बुधवार, १६ नोव्हेंबर २०११, १२:१० (+०५:३०)

Suhas Zele's Blog

टेक्निकल किंवा कस्टमर सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये “सी- सॅट” आणि “डी- सॅट” हे नेहमीच्या वापरातले शब्द. मागे आपण डी- सॅट बद्दल ...

गोरिला माकडे, रुढी आणि परंपरा सोमवार, १४ नोव्हेंबर २०११, ०७:४२ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

माझ्या एका मित्राने दोन दिवसांपूर्वी, ई-मेलने मला एक मोठी रोचक गोष्ट पाठवली आहे. ही गोष्ट आहे एका पिंजर्‍यात रहाणार्‍या आठ गोरिला माकडांची. या पिंजर्‍यात मध्यभागी एक शिडी ठेवलेली आहे. या शिडीवर चढले की थेट पिंजर्‍याच्या छतापर्यंत हात पोचू शकतो. या छतावर एक केळे टांगलेले आहे. कोणत्याही गोरिला माकडाने शिडीवर चढण्याचे कष्ट घेतले की त्याला एक केळे मिळू शकते. या सर्व गोरिलांना ...

जनांचा प्रवाहो - मराठीचं महाजाळं रविवार, १३ नोव्हेंबर २०११, १४:४० (+०५:३०)

Abhijeet Ranadive दृष्टीआडची सृष्टी

फेसबुक, ट्विटर यांसारखी संकेतस्थळं गेल्या काही वर्षांत चांगलीच फोफावली आहेत. ‘सोशल नेटवर्किंग’ हा शब्द एकेकाळी समाजशास्त्र या ज्ञानशाखेत जनसमूहांच्या आपसांतल्या संबंधांच्या विश्लेषणासाठी वापरला जात असे; आज तो फक्त फेसबुक आणि ट्विटरच्या संदर्भातच वापरला जातो, असं म्हणता येईल. स्वत:च्या घटस्फोटाची (किंवा ‘ब्रेक अप’ची) जाहीर वाच्यता करण्यापासून राजकीय क्रांती ...

काळाचा महिमा गुरुवार, १० नोव्हेंबर २०११, ११:३० (+०५:३०)

Remichi Marathi Boli

काळाचा महिमा

प्रतिमा: अस्थिवर चंद्र-कला (सुमारे ३०,००० वर्षांपूर्वी)
काळ अर्थात "मृत्यू" व "समय" दोन्हीही. ही आमची देशी समज. पण औद्योगिक किंवा पाश्चिमात्य जगांत काळ म्हणजे फक्त वेळ, 'time', जो केवळ घड्याळाच्या कांट्यावर, कैलेंडरच्या पानांवर एकमार्गी चाल चालतो.

खरं पाहतां काळ, Time, चालतबिलत नाहीं. आमचा देशी 'समय', घटका पळं प्रहर... कांहींही म्हणा, पृथ्वी, चंद्र, सूर्य, ...

वेदा आधी तू होतास... सोमवार, ०७ नोव्हेंबर २०११, २३:०० (+०५:३०)

सह्याद्री बाणा...

Normal0falsefalsefalseEN-USX-NONEMR
/* Style Definitions */
table.MsoNormalTable
{mso-style-name:"Table Normal";
mso-tstyle-rowband-size:0;
mso-tstyle-colband-size:0;
mso-style-noshow:yes;
mso-style-priority:99;
mso-style-parent:"";
mso-padding-alt:0in 5.4pt 0in 5.4pt;
mso-para-margin-top:0in;
mso-para-margin-right:0in;
mso-para-margin-bottom:10.0pt;
mso-para-margin-left:0in;
line-height:115%;
mso-pagination:widow-orphan;
font-size:11.0pt;
mso-bidi-font-size:10.0pt;
font-family:"Calibri","sans-serif";
mso-ascii-font-family:Calibri;
mso-ascii-theme-font:minor-latin;
mso-hansi-font-family:Calibri;
mso-hansi-theme-font:minor-latin;
mso-bidi-font-family:Mangal;
mso-bidi-theme-font:minor-bidi;}वेदाआधी तू होतास, वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास,पंच महाभूतांचे ...