असे उत्सव जे वर्षातून एकदा येतात. अनेकदा ते करायचे म्हणून केले जातात. मराठी माणूस तसा उत्सव प्रिय. सदा सर्वदा काहीना काही कारण काढून उत्सव साजरे करणं हा वसाच जणू यांनी उचललेला असतो. आमच्यासाठी मात्र ...
असे उत्सव जे वर्षातून एकदा येतात. अनेकदा ते करायचे म्हणून केले जातात. मराठी माणूस तसा उत्सव प्रिय. सदा सर्वदा काहीना काही कारण काढून उत्सव साजरे करणं हा वसाच जणू यांनी उचललेला असतो. आमच्यासाठी मात्र ...
रेल्वे प्रवासात असुविधा झाल्यास काय करावं? हा प्रश्न आपल्याला कधी ना कधी पडला असेलच. सरकारी खात्यात अनेक खेटा मारल्या तरी कामं होत नाहीत हा नेहमीचा अनुभव असल्याने प्रावासात आपल्याला लगेच मदत ...
कुबेराची संपत्ती आणि समुद्रातील धन कधी संपायचं नाही. त्यातली कुबेराची संपत्ती अजून पाहायची आहे पण समुद्रातील धन पाहीलं ते हर्णै बंदरावर. चमचमत्या चांदीचा वर्ख ल्यालेली मासोळी पुरा बंदर किनारा ...
मुंबई पासून २२५ कि.मी. अंतरावर असलेलं आंजर्ले हे दापोली जवळ असलेलं एक सुंदर गाव. कोकणातल्या उत्तम निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्यायचा असेल तर अशा गावात गेलं पाहिजे. डोंगरमाथा आणि तो उतरताच पायथ्याशी ...
थर्टी फस्ट...! हल्ली हा उत्सव झालाय. डिसेंबर महिन्याची एकतीस तारीख म्हणजे इंग्रजी वर्षाचा अखेरचा दिवस. नववर्षाचं स्वागत करण्यासाठीची तयारी बर्याच आधी पासून सुरू होते. कुठे जायचं, कसं जायचं.... ...
मुंबई जवळ असलेलं एक शांत, सुंदर गाव अनुभवायचं असेल तर नेरळच्या सगुणा बागेत गेलं पाहिजे. नुकताच मी सगुणा बागेत जाऊन आलो. पाच वर्षांपुर्वीही गेलो होतो. त्या पेक्षा आता जास्त सोयी तिकडे दिसून आल्या. ...
बिबी का मकबरा
ताज महल हा एक भव्यदिव्य मकबरा एका प्रेमी नवर्याने (शहजहान) आपल्या बायकोवरच्या (मुमताज) प्रेमाखातर बनवला होता. त्याची प्रतिकृती असलेला आणि त्याच्या रचनेवर बेतलेला ‘बिबी का मकबरा’ मात्र एका मुलाने त्याच्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला मकबरा आहे.
औरंगजेबाचा मुलगा आजमशहा याने त्याची आई, रबिया दुर्राणी उर्फ दिलरस-बानू-बेगम हीच्या स्मरणार्थ हा मकबरा ...
नयनरम्य अशा समुद्र किनार्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात गेल्यावर बोंडला अभयारण्याला अवश्य भेट दया. फक्त आठ चौरस किलोमीटर एवढाच व्याप असला तरी प्रदुषण मुक्त असलेला हा भाग अवर्जून पहावा असाच ...
या वर्षी थंडी चांगली पडली. इथे मुंबईत तसं प्लेझंट वातावरण आहे, त्यालाच थंडी म्हणायचा इथे प्रघात आहे. तिकडे उत्तरेत मात्र जबरदस्त थंडी आहे. त्याच्या बातम्याही आपण रोज वाचतो. श्रीनगरचं दल लेक ...
पुर्वांचलाचा दौरा संपत आला, शेवटचं ठेकाण होतं गुवाहाटी. तसं हे पुर्वांचलाचं प्रवेशद्वारच, आम्हीही पहिले आलो ते इथेच पण गुवाहाटीला न थांबता आम्ही थेट काझीरंगाला गेलो होते. शेवटच्या दिवशी गुवाहाटी ...