देवनागरी
Roman
Press F12 to toggle

marathi poems

चवळीची शेंग पिवळी धम्मक अशी झळकते मंगळवार, २१ डिसेंबर २०१०, २२:१७ (+०५:३०)

Pravin Shabdfule

चवळीची शेंग पिवळी धम्मक अशी झळकते
तिपीतिपी ऊन , श्रावणाचे गान कंठात झुलते
पाऊल पाऊल उचलता काच बिंदोली सांडते
उभ्या बंधारयाच्या मनाला काहीसे चाटूनही जाते
सावळ्या ...

तु असती तर / Tu Asati Tar रविवार, १५ फेब्रुवारी २००९, २०:४३ (+०५:३०)

Proud Marathi Mi Mharashtracha Maharas...

Related posts:दोष असती जगतात किती याचे - बालकवी ( कवितेच्या शीर्षकाबद्दल खात्री नाही आहे, कृपया जाणकारांनी दुरुस्ती सुचवावी...

Related ...

एक दिवस असेच / Ek Diwas Asech शनिवार, १४ फेब्रुवारी २००९, १८:५५ (+०५:३०)

Proud Marathi Mi Mharashtracha Maharas...

एक दिवस असेच
सुखद स्म्रुतिन्च्या हिन्दोळ्यावर, स्वच्छन्द झोके घेतना
अलगद एक पीस स्पर्श करुन गेले, अन मनी काहुर माजले
तो हवा हवा सा स्पर्श, ती हवी हवीशी ओढ
तो हवा हवा सा गन्ध, ती अगतिकता बेजोड
सगळे काहि एका क्शणात ...

Related posts:

  1. असेच हे कसेबसे असेच हे कसेबसेकसेतरी ...

इंद्रधनुष्य सोमवार, ०९ फेब्रुवारी २००९, ०८:२४ (+०५:३०)

विचारझरा - The Thinking Fountain Many things...Single Tab!

(मनाशी जपलेली एक खूप जुनी कविता..बहुश: माझी पहिली कविता)

.

मन वेडपिसाट निर्झर

दुर्दम्याची वाजे सतार

दुर्बोध होई धुळाक्षर

बालपणीचे

.

मैत्र दोन मनांचे

टिपूर चांदणे पौर्णिमेचे

इंद्रधनुष्य स्वप्नांचे

सप्तरंगी

.

लक्ष दिशा ...

मृत्यू गुरुवार, ०५ फेब्रुवारी २००९, १९:४७ (+०५:३०)

Editor Many things...Single Tab!

 
(एका भरल्या घरातून, तसा अचानकच, घरचा कर्ता पुरुष काळाच्या बोलावण्याने निघून जातो…त्या वेळची परिस्थिती..)
.

अभिमान कशाचा बाळगू नये
नशिबाचं रुपडं ओळखू न ये
उरला न उरला क्षण फकीराचा
आज आत्ता धावून ये
.
कडू ...

ऑफिस सुटण्यापूर्वी रविवार, ०१ फेब्रुवारी २००९, २२:२८ (+०५:३०)

Editor Many things...Single Tab!

(दिवसाची सर्व कामे संपवल्यावर संध्याकाळी ऑफिस मध्ये आवराआवर करतानाचा तो मूड..त्यात आहे - घरी जाण्याची घाई, काही कामाचा उरक, आणि शेवटी टिफिन बॉक्स बरोबर येणारी ’तिची’ आठवण, या सगळ्याचं टिपण बनतं ...

हळवं मन……… रविवार, ०१ फेब्रुवारी २००९, ०९:४३ (+०५:३०)

Proud Marathi Aamhi Marathi...

बाबा, आठवतं का तुम्हाला….?लहानपणी शाळेच्या पहिल्या दिवशीतुम्ही अन् आई आला होतात ….मी रडत होते शाळेत न जाण्यासाठीआईचाही जीव कळवळला होतामला असं एकटं सोडायला …..अशी एकमेकांपासून दूर जायचीती पहिलीच वेळ — तुमचीही अन् माझीही…..पण तुम्ही निश्चल ...

Related ...

۞ आठवण माझी कधीतरी येईलच तुला….!!!!! रविवार, ०१ फेब्रुवारी २००९, ०९:४३ (+०५:३०)

Proud Marathi Aamhi Marathi...

आठवण माझी कधीतरी येईलच तुलातु कदाचीत रडशीलहीहात तुझे जुळवुन ठेव तुसगळी आसवं तुझी त्यात सामावतीलजो थांबला तुझ्या हातावरनीट बघ त्याच्याकडेएकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल
माझ्या आठवणी एखदयालासांगताना तु कदाचीत हसशीलहीजो थांबेल तुझ्या ओठावर येता-येतानीट वापर ...

۞ कालच तू पाठवलेली रविवार, ०१ फेब्रुवारी २००९, ०९:४३ (+०५:३०)

Proud Marathi Aamhi Marathi...

कालच तू पाठवलेली स्क्रिप्ट मिळाली,अन सगळ्या ओळी सगळे संवाद…..सगळे शब्द …पुन्हा पुन्हा वाचले ….अधाशासारखेकाय लिहलय ? ते कळले….पण का ते नाही कळत.त्या दोन ओळीतल अंतरतू जरा नको इतक जास्त सोडलय.म्हणुन च जरा त्रास होतोयमीनिंग बिटवीन ...

Related posts:

  1. ۞ रात्र चांगली अर्धी ...

۞ यम काल आला होता भेटायला . रविवार, ०१ फेब्रुवारी २००९, ०९:४३ (+०५:३०)

Proud Marathi Aamhi Marathi...

यम काल आला होता भेटायला .सांगत होता आठवणी कंठ त्याचा लागला होता दाटायला.चालून चालून त्याचा रेडा आता लागलाय मधेच बसु.तेंव्हापासून यमाच्या गालावरचे पळाले हसू.करून करून काम यम थकला होता जाम ,लाउन दीला पाठीला मग झंडू ...

Related posts:

  1. ۞ २०-२० क्रिकेट सामन्यात पाउस पडताना आपले ...