देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Other

दे-शि-वि-दे-शी शनिवार, २१ फेब्रुवारी २००९, १८:२९ (+०५:३०)

शिरीष GuruVision

परवाच कधितरी लालूप्रसाद यादव गायीचे दूध काढत ( उडवत ) असतानाचा फोटो कुठल्याश्या वृत्तपत्रात पाहिला… काहितरी खटकले पण काय ते कळेना… काल अचानक लक्षात आले… ज्या गायीचे दूध काढताना लालू प्रसादना फ्रेमबद्ध केले ती गाय एकतर संकरित किंवा विदेशी मूळाची होती… आम्ही म्हणतो असतील अशा ...

पुलंची म्हैस… आणि प्रभात रोडवरील Hotel ... शनिवार, १४ फेब्रुवारी २००९, ०८:१३ (+०५:३०)

शिरीष GuruVision

कालचीच बातमी… इकडे भारतात म्हशीचे क्लोनींग केल्याचे कळाले आणि थोड्याच वेळात तिकडे बफेलो मध्ये विमान कोसळून ५० जण ठार झाल्याचे….

हा परमेश्वराचा ...

निर्मलग्राम सोमवार, ०९ फेब्रुवारी २००९, ११:२७ (+०५:३०)

Somesh GuruVision

बेटेनडॉर्फ मधल्या रिजन्सी अपा्र्टमेन्ट रहायला आल्यानंतर इथे ठिकठिकाणी लावलेल्या एका पाटीनं माझं लक्ष वेढून घेतलं. त्यावर Please clean up after your pets असा मजकूर होता आणि कुत्र्याचं चित्र काढलं होतं. एकंदर मजकूरावरून थोडाफार अर्थबोध होत होता तरी सुद्धा मला ‘ते’ दृष्य पाहाण्यात जास्त रस होता. माझ्या मनातल्या कर्‍हेच्या पाण्याला उत्सुकता होती की जे लोक आपल्या स्वत:साठी कागद वापरतात ते ...

प्रतिमा आणि… शनिवार, २४ जानेवारी २००९, २०:४० (+०५:३०)

शिरीष GuruVision

मी काही तो Slim Dog Billionaire वगैरे पाहिला नाही पण एक कुतुहल नक्कीच वाटले… वाटते…
समजा अखाद्या हिंदू देव देवतेबद्दल काहितरी मजकूर असेल तरीही तो एक चित्रपटच आहे… इथे प्रत्यक्ष राम आणि ज्ञानेश्वर नावाची माणसे आर्थिक घोळ घालून ठेवतात “त्यापेक्षा” ते नक्कीच क्षम्य ...

विवेकानंदांना अभिप्रेत भारतीय नारी… शुक्रवार, १६ जानेवारी २००९, १४:४९ (+०५:३०)

शिरीष GuruVision

आज divided road च्या wrong side ने येऊन एका स्त्रीने मला पिवळ्या रंगाच्या चार चाकी गाडीतून धक्का देऊन खाली पाडले. नशीब माझे तात्काळ मोक्ष नाही लाभला. वर मला त्यांचे हे तिथे येईर्यंत तिथेच थांबायचा आग्रह धरला का तर मी मेलो नाही यापेक्षा तिच्या गाडीचे नुकसान तिला जास्त महत्वाचे वाटले… तिचा हट्ट… “माझी चूक आहे हे मान्य आहे पण तुम्ही wrong side ने कोणी येत नाही हे का पाहिले नाही? त्यामुळे ...

गम मत हिंदुत्वाची… गुरुवार, १८ डिसेंबर २००८, १४:२३ (+०५:३०)

शिरीष GuruVision

हिंदुत्वाला वाहिलेल्या एका वे ब सा ई ट वर हे पाहून आज धन्य झालो…

About Spiritual Research

चांद्रयान - ३ शुक्रवार, २८ नोव्हेंबर २००८, ०९:४३ (+०५:३०)

शिरीष GuruVision

आमच्या पुढच्या मोहिमेत आम्ही चंद्रावर माणूस पाठवताना त्यांना शिवाम्बू थेरपि शिकवून पाणि शुद्धिकरण यंत्राचे खर्च ...

नवयुग…! सोमवार, २४ नोव्हेंबर २००८, ११:५१ (+०५:३०)

शिरीष GuruVision

गेल्या ५-७ वर्षातील घडामोडी पाहाता सध्याचे युग हे तरी॥जयश्री राम॥आणि ...

श्रीमद् योगायोग! शुक्रवार, २१ नोव्हेंबर २००८, १०:३२ (+०५:३०)

शिरीष GuruVision

क्रोधाद्भवति सम्मोहः सम्मोहात्स्मृतिविभ्रमः।
स्मृतिभ्रंशाद्बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति॥६३॥

इथे ६ आणि ३ हे अंक ...

छठ ? छे हो ते षट् च आहे.. शुक्रवार, २१ नोव्हेंबर २००८, ०९:५५ (+०५:३०)

शिरीष GuruVision

जरा वि४ करून पहा… छठ पूजेतला छ, संस्कृत (देवनागरी) मधिल ष आणि गुजराथी (किंवा मराठीमधिल) छे यामध्ये संबंध तो कोणता?

नक्की संघर्ष कशासाठी चालू आहे ते तरी कळू दे…! मला तरी वाटतेय की प्रत्येकजण आपापल्या भाषेत तेच ते सांगायचा प्रयत्न करतोय!

आता मला सांगा थोर महाराष्ट्रीय माणसांची भाषणे नेहमी ...