स्वप्न हायस्कूल, स्वप्न शहर,पाचवीतच आला स्वप्नांना बहर.अलंकार टॉकीजचे आता सिनेमे पाहीन.उठली सर्वांगातून आल्हाददायी लहर.
व्यंकटराव हायस्कूलला झाला प्रवेश.जणू उच्च शिक्षणाचा होता आवेश.आज-याची शुद्ध भाषा होती ...

आला रंगांचा सण.मौज मस्ती धुमशान.आज घराघरात पुरण पोळी रे.आज वर्षाची होळी आली रे.
जन भेटीस जाऊ.शुभेच्छा देऊ घेऊ.लावु रंग गुलाल भाळी रे.आज वर्षाची होळी आली रे.
प्रातःकाळीच्या सूर्याची प्रभा दिसे सोनेरी छान.चारी बाजूनी निसर्गाची , आहे मुक्त उधळण.
धनवान ,गुणीजन गाजे पंचक्रोशीत नाव.असा सर्वांग सुंदर आहे, देवर्डे माझा गाव.
असा सुजन लाभला गावच्या प्रत्येक आळीत.स्वच्छ,”तंटामुक्त गाव” राहील कित्येक पर्वात.

Corporate जगताची तर्हाच न्यारी.कामाची Deadline, डोक्याला तापच भारी.गप्प बसाव लागतं कितीही असाल Bright.कारण असतं एकच “Boss is always right” यशाच्या श्रेयाला असतात सर्वजण.Failure ला मात्र नसतो वाली कोण.Boss Safe करतो स्वतःच Fate.
Corporate जगताची तर्हाच न्यारी.कामाची Deadline, डोक्याला तापच भारी.गप्प बसाव लागतं कितीही असाल Bright.कारण असतं एकच “Boss is always right” यशाच्या श्रेयाला असतात सर्वजण.Failure ला मात्र नसतो वाली कोण.Boss Safe करतो स्वतःच Fate.
आला रंगांचा सण.मौज मस्ती धुमशान.आज घराघरात पुरण पोळी रे.आज वर्षाची होळी आली रे.
जन भेटीस जाऊ.शुभेच्छा देऊ घेऊ.लावु रंग गुलाल भाळी रे.आज वर्षाची होळी आली रे.
काल फ़िरून येताना गल्लीतली मुले धावत आली. म्हणाली ’काका आमचा पतंग तुमच्या गच्चीत पडला आहे. गच्ची उघडून देता कां?’ मी गच्चीची किल्ली घेऊन त्यांच्याबरोबर वरती गेलो. असे दिसले की सर्वत्र सुकलेल्या पानांचा ढिग झाला आहे. पावसाळ्यात पाणी तुंबायची शक्यता आहे. वाळकी पाने लगेच हलवायला पाहिजेत.
मनात विचार येऊन गेला की या पोरांची मदत मिळाली तर किती बरे होईल? त्यांना काही पैसे पण देता ...
कलाकार म्हटले म्हणजे थोडे वेगळे व्यक्तिमत्व असलेच पाहिजे कां? एखादी कला पेश करतानाच कलाकाराला बघावे. पण कलाकार जेव्हा प्रदर्शनाच्या वेळेस हजर असतो तेव्हा कदाचित आपल्याला जाणे जमत नाही. मग कांय करावे? आणि कलाकाराने प्रदर्शनात हजर राहाण्यालाच कला म्हटले तर कांय होईल?
गेले १०० दिवस मरिना अब्रामोविक, या एका कलावतीचे प्रदर्शन न्यूयॉर्कच्या एका म्युजियममध्ये चालू होते. ...
परवा एका व्यक्तीने मला विचारले कि विनोदबुद्धी ही कांय चीज आहे? कोणीतरी त्याला ’सेन्स ऑफ़ ह्युमर’ नसल्याबद्दल टोमणा दिला होता. या विषयावर मी देखील कधी विचार केल्याचे आठवत नाही. विनोद कशाने निर्माण होतो व त्यात समोरच्या व्यक्तीचा काय संबंध असतो?
मला एक माहित आहे कि माझ्या आईबरोबर चार्ली चॅप्लिन किंवा लॉरेल हार्डीचा चित्रपट बघणे अशक्य असते कारण प्रत्येक घसरणे किंवा फटका ...