देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Love

तू सोडून गेल्यावर... मंगळवार, ०७ फेब्रुवारी २०१२, १७:०८ (+०५:३०)

केदार भोपे ढापलेल्या कविता

तू सोडून गेल्यावर...
तू सोडून गेल्यावर...
माझा श्वास थाम्बेल
एक थेम्ब अश्रु काढ
आणि एक दीर्घ श्वास घेउन टाक...
माझ्यानंतर
माझी आठवण काढू नकोस..
माझा विचार मनातून काढून टाक..
माझ्या पत्रांना ..
जवळ ठेऊ नकोस...
त्रास होइल..
त्या आठवणीना जालून टाक...
मी ...

तिला पाहता असे वाटले रविवार, ०५ फेब्रुवारी २०१२, १४:४७ (+०५:३०)

केदार भोपे ढापलेल्या कविता

तिला पाहता असे वाटले
वसंतात ही बहरली फ़ुले...
निळे सावळे मेघ तसे तिचे डोळे भासले
आभाळासारखी तिच्या गालांची रंगसंगती
घन रात्रीचे काजळ जणू केसात गुंतले
तिला पाहता असे वाटले........
गंध फ़ुलांचा असावा असा दरवळे तिचा श्वास

काय करू ग मी ? रविवार, ०५ फेब्रुवारी २०१२, १४:४४ (+०५:३०)

केदार भोपे ढापलेल्या कविता

पाहताच तुला,हरवून गेलो ग मी तुझ्यात...
जीव अडकला ग माझा, तुझ्या त्या गोड हसण्यात..
डोळे मिटताच, आता फक्त तूच दिसतेस..
हृदयात हि माझ्या, आता फक्त तूच राहतेस,
स्वप्नात हि मला आता रोज भेटतेस,
अन खरोखर तू समोर ...

कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी --------- रविवार, ०५ फेब्रुवारी २०१२, १४:४४ (+०५:३०)

केदार भोपे ढापलेल्या कविता

कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी ---------
विसरू नकोस कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी....
लक्ष लक्ष थेंब कुणी पाझरत तुझ्यासाठी.
कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी....
तू दूर कुठेतरी,मी एकांती इथे,
आठवणींचा हिरवा पान,
थरथरत तुझ्यासाठी,
कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी....
तुझे स्वप्नं तुझीच ओढ, तू सावार्शी, मज जाता तोल,
तू सावरशील म्हणून पहा,
कुणीतरी धडपडत तुझ्यासाठी,
कुणीतरी झुरतं ...

सखी माझी अशी रे... सांगू तुला कशी रे...? शनिवार, ०४ फेब्रुवारी २०१२, १४:३१ (+०५:३०)

केदार भोपे ढापलेल्या कविता

सखी माझी अशी रे... सांगू तुला कशी रे...?
वैशाखाच्या पलंगावरी वसंताची उशी रे...
रणरणत्या उन्हामध्ये झुळूक गार जशी रे...
कुडकुडत्या थंडीत जणू विस्तवाची कुशी रे...
सखी माझी अशी रे... सांगू तुला कशी रे...?

काया तिची सावळ सुंदर... मखमाली मोरपिशी रे...
रूप तीच निहाळताना लाजतो ...

जीव दंगला गुंगला रंगला असा पीरमाची आस तू शनिवार, ०४ फेब्रुवारी २०१२, १४:२१ (+०५:३०)

केदार भोपे ढापलेल्या कविता

जीव दंगला गुंगला रंगला असा
पीरमाची आस तू
जीव लागला लाभला
ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू

पैलतीर नेशील
साथ मला देशील
काळीज माझा तू

सुख भरतीला आलं
नभ धरतीला आलं
पुनावाचा चांद तू

जीव दंगला गुंगला रंगला असा
पीरमाची आस तू
जीव लागला लाभला
ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू

चांद सुगंधा येईल
रात उसासा देईल
सारी धरती तुझी

कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी.... शुक्रवार, ०३ फेब्रुवारी २०१२, २३:४६ (+०५:३०)

केदार भोपे ढापलेल्या कविता

तू दूर कुठेतरी,मी एकांती इथे,
आठवणींचा हिरवा पान,
थरथरत तुझ्यासाठी,
कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी....

तुझे स्वप्नं तुझीच ओढ, तू सावार्शी, मज
जाता तोल,
तू सावरशील म्हणून पहा,
कुणीतरी धडपडत तुझ्यासाठी,
कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी....

मी अस्वस्थ, तू ...

तूच एक असशील ना ? शुक्रवार, ०३ फेब्रुवारी २०१२, २२:३७ (+०५:३०)

केदार भोपे ढापलेल्या कविता

शब्दांत नाही सांगता येणार
डोळ्यांतुन समजुन घेशील ना ?

अस्वस्थ होइन मी जेव्हा
धीर मला देशील ना ?
...
माझ्याही नकळत दुखावले तुला तर
माफ़ मला करशील ना ?

ओघळले अश्रु माझे तर
अलगद टिपून घेशील ना ?

आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर
हात माझा धरशील ना ?

सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा
विश्वास माझ्यावर ठेवशील ना ?

चुकतोय मी असे वाटले कधी तर
हक्काने मला ...

प्रेमात पडलं की सारेच जण कविता करायला ल... शुक्रवार, ०३ फेब्रुवारी २०१२, १५:१५ (+०५:३०)

केदार भोपे ढापलेल्या कविता

प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात
खरं सांगायचं तर थोडसं
वेड्यासारखंच वागतात

यात काही चुकीचं नाही
सहाजिकच असतं सारं
एकदा प्रेमात पडलं की
उघडू लागतात मनाची दारं

मनातल्या भावना अलगद मग
कागदावरती उतरतात
डोळ्यांमधील आसवंसुद्धा
शब्द होऊन पसरतात

रात्रंदिवस तिचेच विचार
आपल्याला मग छ्ळू लागतात
न उमजलेल्या बरयाच गोष्टी

आपल्या मनाचा आरसा... शुक्रवार, ०३ फेब्रुवारी २०१२, १५:०५ (+०५:३०)

केदार भोपे ढापलेल्या कविता

दूरावा म्हणजे प्रेम...
अन, ऒलावा म्हणजे देखील प्रेम...
दूराव्यात असते आठवण...
अन, ऒलाव्यात असते ती साठवण...

दूराव्यात अनेक भास असतात...
अन, ऒलाव्यात तेच भास खास असतात..
दूरावा असह्य असतॊ...
ऒलावा मात्र हवाहवासा असतॊ...