डियागो कोबायाशी हा टोकियो मध्ये एका ऑर्केस्ट्रा मध्ये चेलो वाजवत असतो. त्यांच्या ऑर्केस्ट्राला खूप प्रेक्षक नसतात. त्यामुळे सगळे कलाकार चिंतेत असतात. काय उपाय करावा म्हणजे आपला ऑर्केस्ट्रा चांगला ...
डियागो कोबायाशी हा टोकियो मध्ये एका ऑर्केस्ट्रा मध्ये चेलो वाजवत असतो. त्यांच्या ऑर्केस्ट्राला खूप प्रेक्षक नसतात. त्यामुळे सगळे कलाकार चिंतेत असतात. काय उपाय करावा म्हणजे आपला ऑर्केस्ट्रा चांगला ...
आपले वय जसजसे वाढत जाते ना, तसतसे काहीतरी नवीन नवीनच प्रश्न आपल्या समोर येऊन उभे रहायला लागतात. या प्रश्नांची, अडचणींची आपल्याला माहितीच नसते असे काही नसते. आपल्या नात्यातल्या किंवा ओळखीतल्या कोणी ना कोणी व्यक्तीने मागे, आपण तरूण असताना, या प्रश्नांचा सामना केलेलाच असतो. परंतु परदु:ख शीतल असते असे म्हणतात. त्यामुळे कदाचित असा काही प्रश्न आपल्या स्वत:च्याच आयुष्यात येऊन पुढे ...
खूप पूर्वी अगदी हजार शतकांपूर्वी ची हि गोष्ट आहे. त्या काळी स्त्रिया आणि पुरुष हे प्रकार नव्हते. खर तर त्यावेळी पुरुष आणि स्त्री हे दोन वेगळे प्राणी अशी समजूत होती. त्या वेळी हि दोन प्राणी वेगवेगळे राहायचे, त्यांचे वर्ग सुद्धा वेगवेगळे असायचे. पण हळू हळू बुद्धी या नैसर्गिक देणगीमुळे त्यांना एकमेकांना लक्षात येवू लागले कि काही कामे हा दुसरा प्राणी चांगली ...
सौम्या, मीनाक्षी, कमला अश्या तिघी बहिणी, त्यांची आई पद्मा आणि अंथरुणाला खिळलेले आजोबा यांच्या बरोबर तामिळनाडू मधील एका छोट्याश्या गावात राहत असतात. सौम्या हि सगळ्यात मोठी बहिण आजोबांची प्रॉपर्टी ...
एकोणिसशे पन्नासच्या सुमारास, पुणे म्हणजे जवळपास, थोडेफार सुधारलेले असे एक खेडेगावच होते.. बहुतेक ठिकाणी, कधी काळी डांबरीकरण केलेले व आता पूर्णपणे दुर्दशा झालेले खड्डेवजा रस्ते, मिणमिणते दिवे व रस्त्यावर मुख्यत्वे सायकली व टांगे यांची वर्दळ, यामुळे शहरीकरणाचे वारे फारसे कोठे दिसत नसत. नाही म्हणायला कसबा, रवीवार वगैरे काही पेठा आणि मुख्यत्वेकरून कँपाचा भाग ...
आपले वय जसजसे वाढत जाते ना, तसतसे काहीतरी नवीन नवीनच प्रश्न आपल्या समोर येऊन उभे रहायला लागतात. या प्रश्नांची, अडचणींची आपल्याला माहितीच नसते असे काही नसते. आपल्या नात्यातल्या किंवा ओळखीतल्या कोणी ना कोणी व्यक्तीने मागे, आपण तरूण असताना, या प्रश्नांचा सामना केलेलाच असतो. परंतु परदु:ख शीतल असते असे म्हणतात. त्यामुळे कदाचित असा काही प्रश्न आपल्या स्वत:च्याच आयुष्यात येऊन पुढे ...
लग्न ठरण्याअगोदर मी व (होणारी) सौ. भेटलो होतो.. उद्देश हा की जरा एकमेकांना समजून घ्यावं.
सुरवातीला Hobbies काय, पुस्तकं वाचता का असे थोडे Harmless प्रश्न विचारून झाल्यावर मी जरा भीत-भीतच विचारले.. "स्वयंपाक कितपत येतो?" आज-काल असा प्रश्न विचारणं जरा प्रतिगामी समजलं जातं, पण मी सलग ४-५ वर्षं मेसचं जेवण जेऊनशान पुरता पकलो होतो, त्यामुळे निदान या बाबतीत तरी रिस्क घ्यायची तयारी ...
आज दोघं तिघं मित्र बसल्या बसल्या जंगल प्रेम हा विषय कुरतडत असतांना, जुळलेलं हे यमक -
आई झाड,
बाबा वृक्ष,
भाऊ फांदी,
बहिण पारंबी,
गर्ल फ्रेंड ...
ही कथा आहे एका चिमुरड्याची. आई-वडिल एड्सने गेले, म्हणून रस्त्यावर सोडलेल्या चिमुरड्याची. आपल्यासोबत असणाऱ्या, एड्स असणाऱ्या धाकट्या भावाची काळजी घेणाऱ्या मोठ्या भावाची. गेल्या आठवड्यात मला एकानं ही “वनलाईनर’ सांगितली. एका संस्थेत तो गेला असताना, त्याला समजलं, की एका मोठ्या घरातल्या दोन छोट्यांना रस्त्यावर सोडण्यात आलं होतं. कारण एकच, त्यांचे आई-बाबा, म्हणजे त्या ...
बाप होण्यात सुख आहे. मुल लहान असताना त्याच्या वाढीत भाग घेण्यात खरंच सुख आहे. हो, एखादा क्षण येतो, की 'काय हे कार्ट दंगा करतंय,' असं वाटतं. तिरमीरीत क्वचित हातही उगारला जाईल. पण, त्याच्या चिमुकल्या लुकलुकत्या डोळ्यात पाहिलं, की हात थिजेल. रागात उचललाच हात, तर तो मऊसूत गालावर मुलायम फिरेल...
...बाप होण्यात हे सुख आहे.
माझ्या पिल्लूशी मी रोजच नाही खेळू शकत. खूपदा होतं असं की मी ...