देवनागरी
Roman
Press F12 to toggle

पर्यटन

सहलीला जात य ? शुक्रवार, २१ ऑगस्ट २०१५, १८:१० (+०५:३०)

Narendra Prabhu Narendra Prabhu नरेन्द्र...

लोकप्रभा अंकामधून प्रसिद्ध झालेला माझा लेख :

रोजच्या
धकाधकीच्या आयुष्यातून चार क्षण निवांत जगण्यासाठी, नवं काही अनुभवण्यासाठी आपण सहलीला निघतो खरं, पण जाताना, तिथे गेल्यावर टाळल्या ...

सराहन - चायल रविवार, ३१ मे २०१५, १३:११ (+०५:३०)

Narendra Prabhu Narendra Prabhu नरेन्द्र...

सराहन 

     

शिमला जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग २२ च्या आसपास २५-३० किलोमीटर आत गेलं तर सराहन,
चायल सारखी अनेक ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी जाऊन आपण हिमालयात निवांतपणे
भटकण्याचा आनंद घेवू शकतो. ...

सांगला शनिवार, २३ मे २०१५, १०:४४ (+०५:३०)

Narendra Prabhu Narendra Prabhu नरेन्द्र...

काल्पा, रिकॉंग पिवो मागे टाकत पुन्हा राष्ट्रीय महामार्ग २२ वरून
सांगला-छितकूलकडे वळलो आणि त्या दुर्गम प्रदेशातला आणखी दुर्गम भाग सुरू झाला. सतलज
आणि बास्पा नदीच्या पाण्यावर या भागात ठिकठिकाणी जल ...

काल्पा गुरुवार, २१ मे २०१५, ११:५५ (+०५:३०)

Narendra Prabhu Narendra Prabhu नरेन्द्र...

सगळा हिमाचल प्रदेश नावाप्रमाणे हिमालयातच वसल्यामुळे तिथे सरळ रस्तेच
दुर्मिळ. वेडी-वाकडी वळणं घेत जाणारे रस्ते हेच जणू हिमाचल प्रदेशचं वैशिष्ट्य. किनौर
व्हाली तर या अवघड रस्त्यांसाठीच प्रसिद्ध आहे. ...

नारकांडा मंगळवार, १९ मे २०१५, १७:५७ (+०५:३०)

Narendra Prabhu Narendra Prabhu नरेन्द्र...

घरी बसल्या बसल्याच घामाच्या नुसत्या धारा लागल्यात. या उन्हाळ्याने जीव नकोसा
झाला की आठवतात ते थंडीचे दिवस. आता लगेच त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर हिमालयात
जाण्याखेरीज दुसरा पर्याय नाही. हिरवागार ...

सोंगाड्यांच्या हाती सत्ता शुक्रवार, २० फेब्रुवारी २०१५, ११:१५ (+०५:३०)

Narendra Prabhu Narendra Prabhu नरेन्द्र...

यावर आणखी एक मजला बांधायला प्रोत्साहन

शहर किती आणि कसं बकाल करायचं याचे धडे घ्यायचे असतील तर गेली कित्तेक वर्षं मुंबई महापालिकेत सता भोगणार्‍य़ा पक्षाकडे पहावं लागेल. रस्ते, पाणी आणि नागरी ...

‘स्नेह’संमेलन रविवार, ०८ फेब्रुवारी २०१५, १४:१३ (+०५:३०)

Narendra Prabhu Narendra Prabhu नरेन्द्र...

खरं तर अशा संमेलनात
मी बावचळून जातो.  स्नेहसंमेलनात,
लग्नाच्या हॉलमध्ये बसून नेमकं काय करायचं? एवढ्या गजबजाटात ना धड कुणाशी बोलता
येत, ना सर्वांची खुशाली विचारू शकत. त्यात पुन्हा एखादा राहून ...

आत्मास मंगळवार, १६ डिसेंबर २०१४, १९:४८ (+०५:३०)

Narendra Prabhu Narendra Prabhu नरेन्द्र...

प्रिय आत्मा...

तुझ्या यशाच्या दिव्य पताका

पुण्य भूमीवर फडकू दे

तुझ्या ‘ईशा’च्या या वळणावर

सकल चांदणे बहरू दे

सह्य-हिमालय करीशी सोपा

सुविधांचा तो पुर्वांचल

दुर्गम नाही उरला आता ...

दक्षता दिवाळी अंकात हा लेख वाचा शनिवार, १८ ऑक्टोबर २०१४, १०:०० (+०५:३०)

Narendra Prabhu Narendra Prabhu नरेन्द्र...

जगभरातल्या
पर्यटकांना ज्या हिमालयाने आकर्षीत केलं तो हिमालयच भारतभूने आपल्या शिरोभागी धारण
केला आहे. या हिमालयाचं कितीही वर्णन केलं तरी काहीतरी सांगायचं उरतच. हिरव्यागार
सूचीपर्णी वृक्षांनी, ...

हॉर्नबिल फेस्टिव्हल नागालॅण्ड सोमवार, १३ ऑक्टोबर २०१४, १०:२० (+०५:३०)

Narendra Prabhu Narendra Prabhu नरेन्द्र...

पूर्वांचलातील नागालॅण्ड हे राज्य आता पर्यटकांच्या नकाशावर
येत आहे. आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश या राज्यांप्रमाणे नागालॅण्ड हे आणखी एक
राज्य विकासाच्या नार्‍याला ओ देत प्रगतीकडे वाटचाल करायला ...