देवनागरी
Roman
Press F12 to toggle

निबंध

वृक्षवल्ली आम्हा सोयरी... रविवार, ०७ मार्च २०१०, १४:२२ (+०५:३०)

गणेश गायकवाड माझ्या मनातलं थोडसं...

"वृक्षवल्ली आम्हा सोयरी..." आखिल जगाचे गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगातील हे वाक्य..."वृक्षवल्ली आम्हा सोयरी." निसर्गाशी जणु त्यांचे जिव्हाळ्याचे नाते...याच निसर्गाच्या सानिध्यात त्यांना आपल्या भगवंताशी एकरूप होता येते. याच निसर्गाच्या छायेत त्यांना आपल्या परमेश्वराशी मनमोकळेपणाने संवाद साधता येतो. आपल्या सभोवताली असणा-या माणसांपेक्षा या वृक्षवेलींच्या सोबत ...

आजचा विद्यार्थी : परीक्षार्थी की ज्ञाना... मंगळवार, १६ फेब्रुवारी २०१०, ११:४७ (+०५:३०)

गणेश गायकवाड माझ्या मनातलं थोडसं...

स्वतंत्र भारताचे भवितव्य असणारा भारताचा भावी नागरिक म्हणजे आजचा विद्यार्थी... आजच्या विद्यार्थ्याचे भवितव्य योग्य त-हेने घडवले गेले तरच उद्याचा समाज आणि भारताचे भविष्य उज्वल ठरणार आहे. आपल्या देशावर असलेले त्याचे प्रेम, निष्ठा, आई-वडील-थोरामोठ्यांचा आदर करणारी जीवनमुल्ये त्याचेजवळ असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. परंतू सद्य:स्थितीचा विचार करताना आपण खरंच ...

ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या सोमवार, ०८ फेब्रुवारी २०१०, १८:०० (+०५:३०)

गणेश गायकवाड माझ्या मनातलं थोडसं...

ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या... एके काळी महात्मा गांधी म्हणाले होते खेड्याकडे चला... आज भारतीय स्वातंत्र्याची साठी पूर्ण होऊन गेली तरीही खेड्यातील लोकांच्या समस्या अजूनही जागेवरच आहेत. खेड्यातील तरूणांना असणारे शहराचे आकर्षण... त्यांनी घेतलेला शहराचा ध्यास... यामुळे खेडी मात्र बिचारी ओस पडू लागली आहेत. प्राथमिक गरजाही पूर्ण न होऊ शकल्याने अधिकच दरिद्री होऊ लागली ...

मी चुका सम्राट बुधवार, ०९ सप्टेंबर २००९, ००:५० (+०५:३०)

hemant athalye हेमंत आठल्ये

काय सांगू काल आणि आज मी कंपनीत कामात फारच चुका केल्या. तसा चुका अखंडपणे करण्याचा विक्रम मीच नोंदवला असेल. ज्या कामाला फार फार तर अर्धा दिवस लागायला हवा तिथ मी काल आणि आज मिळून दोन दिवस लावले आहेत. आणि अजूनही काम काही झालेलं नाही. अकरावीत असताना एका निबंध स्पर्धेत भाग घेतला होता. विषय होता भ्रष्टाचाराचा. त्या स्पर्धेत मला प्रथम क्रमांकाचे बक्षीस सुद्धा मिळाले. पण ...

अब्जाधिश ! बुधवार, ११ फेब्रुवारी २००९, ०७:०० (+०५:३०)

Green Planet सर्वोत्तम मराठी विनोद

शिक्षक : मुलांनो चला अपल्या वह्या काढा. पेन हाती घ्या आणि चला "मी अब्जाधिश झालो तर" या विषयावर निबंध लिहा.
सर्व मुले शांतपणे लिहायला लागतात. ...

मैत्री (2nd online competition on H4 ma... शनिवार, १८ ऑगस्ट २००७, १८:४४ (+०५:३०)

rohinivinayak स्मृति

२५ जुलै रोजी रात्री झोपायच्या आधी ऑर्कुटवर अदितीने एच ४ वर स्पर्धेचा विषय घोषित केलेला धागा वाचला आणि मन भूतकाळात गेले. मैत्रिणींच्या आठवणींनी मन तरंगायला लागले आणि मैत्रीबद्दल काय लिहावे याबद्दल डोक्यात विचारांची गर्दी ...

माझी आई (3rd online competition on H4 m... शनिवार, १८ ऑगस्ट २००७, १८:४३ (+०५:३०)

rohinivinayak स्मृति

मी अमेरिकेत राहून आईला मिस करते म्हणजे मी गप्पांना मिस करते. आई ही माझी सर्वात पहिली मैत्रिण. तिच्याजवळ मी मनातले सर्व काही बोलते. काही काही वेळा तर मी मनातल्या मनात आईशी गप्पा मारते. माझ्या फोनची आतुरतेने वाट पहाणारा तिचा चेहरा ...

एच ४ मराठी मुलींचे मंडळ (online competi... रविवार, २२ जुलै २००७, ०७:२० (+०५:३०)

rohinivinayak स्मृति

एच ४ मराठी मंडळाची वार्ता मला माझ्या प्रेमळ मैत्रिणीकडून मिळाली.तिचे नाव गौरी. त्याअधी मला ऑर्कुट माहित होते पण तेथे नक्की काय काय चालते ते माहित नव्हते. म्हणलं बघू या तर काय आहे हे एच ४ मंडळ? एच ४ ची सदस्य झाले आणि ऑर्कुटच्या ...