देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Life

२०११ ... आयुष्यातील एक सगळ्यात मोठ पर्व... मंगळवार, १० जानेवारी २०१२, ०१:२९ (+०५:३०)

Priti Life is priceless

मला वाटत ह्या जगातला प्रत्येक माणूस नवीन वर्ष चालू होताना एकदा तरी मागील वर्ष कस गेल ह्या बाबतीत नक्कीच विचार करत असेल आणि त्या एका सेकंदाच तो माणूस ते पूर्ण वर्ष फिरून येतो ,प्रत्येकाला स्वताचे चांगले वाईट दिवस दिसून जातात आणि त्यावरच लोक ठरवतात कि मगच वर्ष चांगल गेल कि खराब ..
वाट तशी ठरली होती कुठे जायचं ते हि पक्क होत आयुष्यात कधी दुख असू शकतच नाही हेच फक्त तेव्हा दिसत ...

अकस्मात ! रविवार, २३ ऑक्टोबर २०११, १४:३५ (+०५:३०)

अक्षरधूळ

आज पहाटे जाग आल्यावर लक्षात आले की बाहेर हवा एकदम गार झाली आहे. खिडकी लावून घ्यावीशी वाटते आहे. चार दिवसांपूर्वी संध्याकाळी जोरदार पाऊस पडला होता. दिवसभर चांगलेच उकडत होते. त्या नंतरचे दोन दिवस पाऊस जरी पडला नसला तरी हवा गरमच होती. मग आज पहाटे नाटकाचा पडदा उघडून एकदम नवा प्रवेश सुरू व्हावा त्याच पद्धतीने थंडीचे आगमन झाले होते. आपल्याला म्हणजे आपल्या शरिराला व मनाला सुद्धा, खरे ...

इच्छाशक्ती .. The WillPower शुक्रवार, २१ ऑक्टोबर २०११, १६:४७ (+०५:३०)

Priti Life is priceless

काय असते हे नक्की म्हणजे नक्की कुठे असते आणि आहे कि नाही हे कसे ओळखायचे ? खरच खूप प्रश्न पडतात ना ?... पण हे गोष्ट ज्यांच्या जवळ असते ते ह्या जगातले सगळ्यात सुखी आणि श्रीमंत माणस असतात.
कस असा ? प्रश्न पडण स्वभावीकच आहे, हल्ली लोक थोडस काही तरी बिनसलं किंवा काही गोष्टी मनासारख नाही झाली कि लगेचच डिप्रेस होतात, काहीना वाटू लागत कि संपल आता सगळ आणि तेच ते घोटत बसतात पण इथेच खरी परीक्षा ...

..याला जीवन ऐसे नाव.. रविवार, २४ जुलै २०११, ०३:४६ (+०५:३०)

मना सज्जना मना सज्जना

खूप पूर्वी अगदी हजार शतकांपूर्वी ची हि गोष्ट आहे. त्या काळी स्त्रिया आणि पुरुष हे प्रकार नव्हते. खर तर त्यावेळी पुरुष आणि स्त्री हे दोन वेगळे प्राणी अशी समजूत होती. त्या वेळी हि दोन प्राणी वेगवेगळे राहायचे, त्यांचे वर्ग सुद्धा वेगवेगळे असायचे. पण हळू हळू बुद्धी या नैसर्गिक देणगीमुळे त्यांना एकमेकांना लक्षात येवू लागले कि काही कामे हा दुसरा प्राणी चांगली ...

मुंबईकरांचं (so called) “Spirit ” रविवार, १७ जुलै २०११, ०३:२५ (+०५:३०)

d1pran माझे शब्द

       ते म्हणतात कि मुंबईकरांनी पुन्हा त्यांचं spirit दाखवलं … कितीही bomb blasts  झाले … अतिरेकी हल्ले झाले … पूर आला …. दंगली झाल्या ….. तरीही मुंबई कर .. पुन्हा नव्या जोमाने त्यांच्या कामाला लागतात …. त्यांचा spirit दाखवतात … पुन्हा त्यांची train track वरून धावायला लागते … कोणालाही न घाबरता … कोणाला हि न जुमानता … ते आपापल्या कामाला लागतात …. ते असही म्हणतात …. “यही हैं मुंबईकरो का …. जोश … उनका ...

मुंबईकरांचं "Spirit " रविवार, १७ जुलै २०११, ०३:१८ (+०५:३०)

Pramod Doke .... माझे शब्द .......

ते म्हणतात कि मुंबैकरांनी पुन्हा त्यांचं spirit दाखवलं ... कितीही bomb blasts झाले ... अतिरेकी हल्ले झाले ... पूर आला .... दंगली झाल्या ..... तरीही मुंबई कर .. पुन्हा नव्या जोमाने त्यांच्या कामाला लागतात .... त्यांचा spirit दाखवतात ... पुन्हा त्यांची train track वरून धावायला लागते ... कोणालाही न घाबरता ... कोणाला हि न जुमानता ... ते आपापल्या कामाला लागतात .... ते असही म्हणतात .... "यही हैं मुंबईकरो का .... जोश ... उनका जाझ्बा .... ...

VT support करणारा labtob गुरुवार, १४ जुलै २०११, १२:०६ (+०५:३०)

Priti Life is priceless

हेक्टिक म्हणजे काय ते कळतंय मला आज ... जाम म्हणजे जाम गडबड आणि घोटाळा चाललाय सध्या ...

मला 64 bit OS आणि 4 GB ram आणि VT supoort करणारा labtob हवा आहे आणि मला तो कुठेच मिळत नाहीये ...म्हणजे मिळतोय पण विकत आणि मला विकत नको आहे ...रेंट वर try करतेय मिळतोय का पण ते सगळ तरी करताना आता माझे पेसिओंस ...

….. मला पुन्हा शाळेत जायचय …. बुधवार, २३ मार्च २०११, ०२:०० (+०५:३०)

d1pran माझे शब्द

….. मला पुन्हा शाळेत जायचय ….



शाळेचे ते दिवस आठवले की …

उगीचच मोठं झाल्यासारखं वाटतं ….

bus -stop ची मागची ती शाळा पाहून ,

पुन्हा शाळेत जावसं वाटतं ….


शाळा आमची छान होती …

Last bench वर आमची team होती ….

Cricket ...

५० फक्त, शुक्रवार, ०४ मार्च २०११, १२:२५ (+०५:३०)

harshad Ga aani Kha

Print Pageनाही वर्ल्ड कप चालु झाला म्हणुन नाही, पण याला थोडा क्रिकेटचा संदर्भ आहे. ४ वर्षापुर्वी पर्यंत क्रिकेटचे दोनच प्रकार होते १. कसोटी आणि २. एकदिवसीय.
कसोटि पाच दिवस चालणारा सामना, प्रत्येकाला दोन दोन संधी मिळणार, एकदा केलेली चुक सुधारता येईल, आधीच्या वेळी मिळवलेलं दुस-यांदा घालवता येईल असा हा प्रकार. आणि शेवटपर्यंत अनिश्चित, त्यात अनिर्णित हा एक अतिशय कंटाळवाणा ...

जाने क्या सोच कर नही गुज़रा गुरुवार, ३० डिसेंबर २०१०, ०८:५५ (+०५:३०)

Hemant वाटसरु........

कभी ज़िंदगी एक पल में गुज़र जाती है
कभी ज़िंदगी भर एक पल नही गुज़रता
इंद्र की ज़िंदगी में भी
एक ऐसा ही पल रुक गया था
जिसे वो आरती के नाम से पेह्चान सकता था
रात गुज़र रही थी,
लेकिन वो एक पल
सारी रात पर भारी था
जाने क्या सोच कर नही गुज़रा, एक पल रात भर नही गुज़रा“

जाने क्या सोच कर नही गुज़रा
एक पल रात भर नही गुज़रा

अपनी ...