देवनागरी
Roman
Press F12 to toggle

जीवन

चर्चा प्रश्नांची............... बुधवार, ०४ एप्रिल २०१२, १६:१२ (+०५:३०)

Chaitali Kadam Manokalpa

आपल्याला जे हवं तेच  का मिळत नाही......................?साठवायच असतं ते साठवता येत नाही.......................?हवसं वाटतं ते परकं भासत                      .......................?नको असतं ते आपलसं करावं लागतं..........................?प्रायश्चित्त म्हणून भोगावं का लागतं..............................?

हे अस का होत आहे ................... आणि  होत आहे तर याची ...

भुरळ............... सोमवार, ०२ एप्रिल २०१२, ११:२४ (+०५:३०)

Chaitali Kadam Manokalpa

हे  कस  स्पष्ट आहे जे मी व्यक्त नाही करू शकत .
पण.................. तीव्रतेने  जाणू शकते .
खूप त्रास होत आहे या जाणीवेचा . 
अस का होत असतं जे हवे तेच का नाही देत देव .
हो पण हे हि तितकाच खर आहे कि आपल्या कडे काय आहे  हे न पाहता आपण नेहमी लोभस आणि आकर्षणा कडे वळतो आणि जेंव्हा हे होत असत तेंव्हाच आपण आपल्या कडे असलेल्या ...

क्षण............. शनिवार, १७ मार्च २०१२, १२:२० (+०५:३०)

Chaitali Kadam Manokalpa

रात्री ची  धुंदी  अजून तशीच  आहे ...
छाती  वर  डोके  ठेवून  ...
डोळे  मिठून 
कुशीत ती  तशीच पडून आहे .....
किती  लाजते  ती  .........
ती  विचार  करत  
असेल........... मी  झोपलीच  आहे  अस  समजून  त्याने  उठून   दिवसाला  सुरुवात करावी  ..... ...

डोळ्या मध्ये पाणी का बर यावे मंगळवार, १७ जानेवारी २०१२, १४:३५ (+०५:३०)

chaitali kadam Manokalpa

जगताना मी जीवनातलाआनंद जगुन घ्यावेहसतं जगावे जीवन सारेदुःख न समजु यावे

खंत नसावी कशाची मजरहीले काय असावेनिभावली सारी नाती गोतीउरले काय असावे

मरताना मज चेहे-यावरचेदुःख न कोणा दिसावेत्रुप्त दिसावे जातान आनकोनास न काही उमजावे

विश्व बुधवार, ११ जानेवारी २०१२, ०२:४८ (+०५:३०)

हेमंत आठल्ये

प्रत्येकाचे वेगवेगळे विश्व. विश्व नेमके कोणते हाच प्रश्न पडावा इतके भिन्न भिन्न विश्व. कुणाला संगीताची आवड. तर त्याला जिकडे तिकडे सुरांच्या मैफिली दिसतात. तर कुणी, ‘राजकारण’ पाहून त्यात रमलेले. प्रत्येकाला, आपआपल्या विश्वात आणि त्यात असणाऱ्या/जाणवणाऱ्या गोष्टींचे अप्रुफ. आणि प्रत्येकाला त्या विश्वातून डोके काढून बाहेर पाहायला वेळच नाही. प्रत्येकाची ‘जीवनाची’ समीकरणे ...

मौनातल्या कथा माझ्या... बुधवार, ०४ जानेवारी २०१२, ०९:३१ (+०५:३०)

Vikrant Deshmukh... Toss The Feathers..........

या गझलची जन्मवेळ: आवंढा गिळावासा वाटणारा कोणताही प्रसंग... दगडी चेहर्‍याच्या आणि रापलेल्या बुद्धीच्या सोबतीला एक टचकन्‌ हळवं होणारं मन नावाचं अकरावं इंद्रीय आहे याची सादर आठवण करून देणारी कोणतीही ...

…. स्वप्न… रविवार, २० नोव्हेंबर २०११, २१:०६ (+०५:३०)

माझे शब्द

…. स्वप्न ….


स्वप्न ….. स्वप्न कशी असतात … म्हणजे सगळ्यांसाठी वेगवेगळी असतात …. पण प्रत्येक जन त्याला कश्या बरोबर तरी compare  करतो …. माझ्या काही मित्राना विचारला तर त्यांनी सांगितलं … “Dreams are those which can never turn into reality” … Dreams are Uncontrolled” …. “Dreams can sometimes turn into reality” …. “Dreams is is the our place of having whatever we want…”


…. स्वप्न ….


स्वप्न ...

.... स्वप्न... रविवार, २० नोव्हेंबर २०११, २०:४९ (+०५:३०)

Pramod Doke .... माझे शब्द .......

.... स्वप्न ....

स्वप्न ..... स्वक़्प्न कशी असतात ... म्हणजे सगळ्यांसाठी वेगवेगळी असतात .... पण प्रत्येक जन त्याला कश्या बरोबर तरी compare करतो .... माझ्या काही मित्राना विचारला तर त्यांनी सांगितलं ... "Dreams are those which can never turn into reality" ... Dreams are Uncontrolled" .... "Dreams can sometimes turn into reality" .... "Dreams is is the our place of having whatever we want..."

.... स्वप्न ....

स्वप्न आकाशातल्या काळ्या ढगांसारखी असतात ....
जसे आकाशात काळे ढग दाटून आले कि पाऊस ...

सत्य-आभास, वाढदिवस शनिवार, १३ ऑगस्ट २०११, २२:२४ (+०५:३०)

Rohan Jagtap कथा ना व्यथा

काल मी गावाला गेलो होतो, आणि आज परत आलो. जग खूपच छोटं आहे, याप्रमाणे जवळपास सर्व मित्रांची अनपेक्षीत भेट झाली. अनपेक्षीत अशासाठी की, तेही दुसर्‍या गावाला असतात आणि मला माहित नव्हतं की, ते आजच येणार आहेत. जाताना बसमध्ये मला लिहिण्यासाठी खूप विषय सूचत होते. तसे ते प्रवासात असताना नेहमीच सूचत रहातात. प्रवासात असताना मन आपोआप जीवनाचा आढावा घेऊ लागतं. पण सध्या आत्ता या ओळी ...

कधीतरी सुरुवात ही करायलाच हवी रविवार, २४ जुलै २०११, २३:२७ (+०५:३०)

Rohan Jagtap कथा ना व्यथा

दिवसांमागून दिवस आले, निघूनही गेले. उद्याची काय निश्चिती? उद्याचे दिवसही असेच येऊन निघून जातील. पण या सगळ्यांत मी कुठे आहे? एक चक्र आहे, त्या चक्रात मी, माझे दिवस आणि माझं जीवन. या चक्राचाच आता मला वैताग आला आहे. जीवनात नको असलेला तोच तोच पणा आला आहे. मला बदलायचं आहे! मला माझ्या मनाच्या सवयी बदलायच्या आहेत. मला माझं पुढचं जीवन बदलून खूप काही मिळवायचं आहे, असं नाही.. पण मला ...