देवनागरी
Roman
Press F12 to toggle

पर्यावरण

राष्ट्रीय पर्यावरण जागृती मोहिमेत स... बुधवार, २८ जुलै २०१०, २०:५८ (+०५:३०)

Sevayog

केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने नोव्हेंबर २०१० ते मार्च २०११ पर्यंत चालणार्‍या राष्ट्रीय पर्यावरण जागृती मोहिमेचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे. महाराष्ट्र, गोवा व दादरा नगर हवेली या राज्यांसाठी बाएफ रिसर्च फाऊंडेशन या संस्थेची प्रादेशिक स्त्रोत संस्था म्हणून निवड केली आहे. या वर्षीची मोहिम "जैव विविधतेचे जतन" या संकल्पनेवर आधारित असेल. त्या अनुषंगाने खालील विषयांवर ...

चला होऊ सायकल स्वार रविवार, २५ जुलै २०१०, १२:१७ (+०५:३०)

Vinay माय बोली- मनाची बोली

जुलै महिन्याच्या सुरवातीला आय. आय. टी. तर्फे युरोपला जायची संधी मिळाली. वास्तविक, बेल्जियमला एका कॉन्फरेन्स मधे आमचे शोधकार्य सादर करायला गेलो होतो. कॉन्फरन्स आटोपल्यावर थोडं युरोप फिरून घ्यायचं ठरवलं ...

गोष्ट एका गोष्टीची रविवार, १८ जुलै २०१०, २०:१९ (+०५:३०)

Radiance सांगण्यासारखे क...

मोर्स कोड या सांकेतिक भाषेमध्ये ... --- ... (तीन टिंब, तीन रेघा, तीन टिंब) याचा अर्थ SOS (Save Our Souls = सेव्ह अवर सोल्स्) म्हणजेच ‘आमचे प्राण वाचवा’ असा होतो. आणि सहाजिकच हा सांकेतिक संदेश अतिशय गंभीर संकटात सापडलेले लोक पाठवतात ज्यांना अतिशय जलद मदतीची नितांत गरज आहे. आज मी ज्या SoS बद्दल लिहिणार आहे ती सुद्धा एक मदतीची हाक आहे पण सगळ्या जगासाठी. Story of Stuff (स्टोरी ऑफ स्टफ = वस्तुंची गोष्ट) हा ऑनलाइन ...

नान्नजचा माळढोक शुक्रवार, ०९ जुलै २०१०, १४:३३ (+०५:३०)

नरेंद्र प्रभू (Narendra Prabhu) Narendra Prabhu...

माळढोक हा दुर्मिळ पक्षी. एकेकाळी महाराष्ट्राच्या गवताळ भागात आढळणारा हा पक्षी बेसुमार शिकार आणि त्याच्या आधिवासावर होणार्‍या अतिक्रमणामुळे महाराष्टातून हद्दपारच झाला होता. सोलापूरचे प्राध्यापक ...

आठवणीतला पाऊस शुक्रवार, ०९ जुलै २०१०, १०:१३ (+०५:३०)

प्रीति माझं इंद्रधनुष्य

आज दि. ९ जुलै २०१० ची लोकसत्ता-व्हिवा पुरवणी 'आठवणीतला पाऊस' या विषयावर आधारित आहे. त्या पुरवणीतला हा माझा लेख. (मूळ लेख इथे पाहता येईल.)------------------------------------------------------------------आठवणीतला पाऊस म्हणजे धमाल सहली, पिकनिक्स, मित्र-मैत्रिणी, बटाटेवडे, कांदाभजी, वाफाळता चहा...
पावसाच्या आठवणी या अशाच बेभान करणार्‍या असतात. मात्र माझ्या आठवणीतला एक पाऊस यापेक्षा एकदम वेगळा आहे.१९९८ सालचा ...

गावाकडचा पाऊस सोमवार, ०५ जुलै २०१०, ११:१३ (+०५:३०)

नरेंद्र प्रभू (Narendra Prabhu) Narendra Prabhu...

' नेमेची येतो बघ पावसाळा, हे सृष्टीचे कौतूक जाण बाळा ' या उक्ती प्रमाणेच नेमाने येणार्‍या पावसाचे ते दिवस. जागतिक तपमावाढीमूळे होणार्‍या दुष्परीणामांच्या आधीचे. सात जुनला मृगाचा पाऊस पडणार म्हणजे ...

वन व्यवस्थापनात महिला बचत गटांना सह... शनिवार, ०३ जुलै २०१०, १८:२१ (+०५:३०)

Sevayog

राज्यातील वनक्षेत्र झपाटय़ाने वाढावे यासाठी आता संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रमात महिला बचत गटांचा सहभाग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी २०१०-१५ या पाच वर्षात विशेष कृती कार्यक्रम राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याकरीता पुढील पाच वर्षासाठी २५ हजार ग्रामीण महिला बचत गटांच्या क्षमता बांधणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या संबंधीचा निर्णय ...

पर्यावरण विषयक जनजागृतीसाठी अभिनव स... बुधवार, २३ जून २०१०, १२:४७ (+०५:३०)

Sevayog

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने पर्यावरण विषयक जनजागृती व नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धनासाठी व्यक्ति व संस्थांकडून अभिनव संकल्पना मागविल्या आहेत. प्रकल्पाचे स्वरुप, क्षेत्र व राबविणार्‍या संस्थेची आर्थिक क्षमता यावर राज्य शासन संपुर्ण किंवा अंशत: अनुदान देऊ शकते. या योजनेसाठी खालील विषय दिले आहेत. सामाजिक संस्थांसोबतच, शैक्षणिक, सहकारी व शासकीय संस्था, ...

चौधरी बाग – बोर्डी मंगळवार, २२ जून २०१०, ०९:५४ (+०५:३०)

नरेंद्र प्रभू (Narendra Prabhu) Narendra Prabhu...

हर्षदाने लगीनघाईत काढलेला महिना आणि ऋचाच्या अभ्यासाची घाई सुरू होण्याआधी श्रम परिहार करावा, जवळपास कुठेतरी दोन दिवसांसाठी जावून यावं म्हणून आम्ही बोर्डीच्या चौधरी बागेत गेलो होतो. मुंबई-सुरत ...

सर आली सोमवार, २१ जून २०१०, १९:५५ (+०५:३०)

नरेंद्र प्रभू (Narendra Prabhu) Narendra Prabhu...

'ऋतू हिरवा'च्या पावसाळी अंकात प्रसिद्ध झालेली माझी कविता
सरसर ही सर आली गतृषार्त धरणी न्हाली ग ॥धृ॥
आला सोसाट्याचा वाराखग़ सावरती घराकडाडते वीज वरती गनिवार्‍यास मी आले ग ॥१॥
झाल्या चिंब ...