देवनागरी
Roman
Press F12 to toggle

प्रवास

सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे - 2 शुक्रवार, २० एप्रिल २०१२, २१:३८ (+०५:३०)

Jitendra Indave एक पथिक

दोन दिवसापूर्वी शिर्डी हून परतलो. तेथे हि मला ट्रेजडी पहावयास मिळाली. ते नंतर कधी. मागे "सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे" या विषयावर चर्चा चालली होती. मला तर फारच विचित्र अनुभव झाले. अश्या ठिकाणी मुलगी पहावयास गेलो जिथे साधी बसण्यासाठी पण जागा व्यवस्थित नसेल. घराच्या पहिल्या द्वार पासून तर शेवटच्या द्वार पर्यंत नुसती धूळ उडतांना दिसते. कावळे एका ...

सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे रविवार, १५ एप्रिल २०१२, १३:०१ (+०५:३०)

Jitendra Indave एक पथिक

स्थळ - पंचायत समिती ची कचेरी , मुलीचे वडील घाईने बाहेर येतात जे पंचायत समिती मध्ये मोठ्या पदावर आहेत . मुलाला भेटतात , सस्मित फार हौशेने नजीक बाहेर रोडवर असलेल्या चहा च्या स्टोल वर नेतात. आणि मुला सोबत असलेल्या नाते वाईकास मुलाचे नाव गाव , शिक्षण , पगार व राहण्या संबधित प्रश्न विचारतात .मुलीचा बाप सरकारी नोकरी च्या अपेक्षेत असतो. जेव्हा त्याला कळते कि मुलगा ...

कंजुस मारवाडी ! मंगळवार, २७ मार्च २०१२, ०८:०० (+०५:३०)

Dinesh. सर्वोत्तम मराठी विनोद

एकदा एक मारवाडी रेल्वेने प्रवास करत होता. गाडीत त्याच्या समोर एक चिनी माणुस येऊन बसला. काही वेळाने त्या चिनी माणसाला एक डास चावायला लागला. त्याने तो डास मारला व खाऊन ...

हरिश्चंद्रगड – एक प्रवास बुधवार, २१ मार्च २०१२, ११:४३ (+०५:३०)

kharadpatti

नुकताच गेल्या रविवारी(११ मार्च) हरिश्चंद्र गडावर जाण्याचा योग आला, माझ्या गावापासून जवळ असूनही तिथे जाणे झाले नव्हते आजपर्यंत..म्हणजे तसं मनावर घेतलं नव्हत…

गेल्या काही महिन्यापासून तिथे जाण्यासाठी हालचाल चालू केली होती.. माझ्या मोठ्या बंधूचे सासरे(मामा) आहेत…ते नेहमी असे इकडचे तिकडचे  देव- देव करत असतात, कधी बसने तर कधी स्वत: सायकल वर (जवळचे असेल तर) , नाहीतर असंच कोणी एखादा ...

प्रवासातली कविता आणि कवितेचा प्रवास शनिवार, १० मार्च २०१२, २३:३४ (+०५:३०)

Ram Ram the bus and railfan

पावसाळी रात्रीचा प्रवास

ढगफ़िकुटले आकाश,
मस्त पावसाळी हवा
झाडांची क्षितीजरेष,
आकार घेत नवा.

रातकिड्यांचा बहर पानी,
रानी अनाम चकवा
मन बेबंद जसे,
मुक्त पाखरांचा थवा.

हा माझ्या मनाचा,
प्रवास कुठल्या गावा ?
करुणाघना परमेशा,
पायी दे रे विसावा.

प्रा. राम प्रकाश किन्हीकर
२३/०७/२००२

पार्श्वभूमी :
माझे प्रवास आणि माझ्या कविता यांचे एक अतूट नाते ...

आशियाड बसेसबद्दल काही शनिवार, ०३ मार्च २०१२, ०६:३३ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

रामदाससरांचा हा लेख वाचला. मागे मी एसटी पुराण हा लेख लिहीला होता. त्यात प्रस्तूत लेखात आलेले मुद्दे विस्ताराने कधीतरी लिहीण्याची मनिषा व्यक्त केली होती. हा लेख प्रतिसाद म्हणून तेथेच टाकणार होतो पण प्रस्तूत लेख अन रामदाससरांचा लेख यांचा विषय वेगळा असल्याने हा लेख वेगळा म्हणून लिहीत आहे. असो.

राज्य परिवहन महामंडळ सार्‍या राज्यात सेवा देते. केवळ पुणे मुंबई म्हणजेच ...

वय ! मंगळवार, ०७ फेब्रुवारी २०१२, ०८:०० (+०५:३०)

Dinesh. सर्वोत्तम मराठी विनोद

दोन बायका एका बस मधे जागेवरुन भांडत होत्या. बराच वेळानंतर कंडक्टर आला व म्हणाला," तुमच्या पैकी जी वयाने मोठी आहे ती या जागेवर बसेल."

आणि ती एक सीट ...

PMPMLचे टप्प्याचे वाहतूक का? गुरुवार, ०२ फेब्रुवारी २०१२, १८:२१ (+०५:३०)

Vinay माय बोली- मनाची बोली

बरेच दिवस ह्या विषयावर लिहीन असे डोक्यात होते, पण काही कारणांमुळे राहून गेले. तर आज हा विषय पुन्हा आठवला तो नुकत्याच घडलेल्या PMPMLच्या प्रवासामुळे. मला नळ-स्टॉप वरून आयडियल कॉलनीला यायचे होते. ...

देर से आए पर दुरुस्त आए रविवार, २९ जानेवारी २०१२, २०:१९ (+०५:३०)

Jitendra Indave एक पथिक

आज शाळेत ओपन हाउस होते. अर्थात मुल व मुलींचे पालक त्यांनी उत्तर वहीत परीक्षेत काय लिहिले ते पाहण्यासाठी येतात. सकाळी आठ ते दहा पर्यंत कार्यक्रम चालला.आणि साडे दहा पर्यंत मी फ्री झालो. वाटले आज थोडा फार आराम करणार आणि काही वाचन करायचे होते ते करणार. एकाद तासांनी घरी पोहचलो. हात पाय धुतले आणि जेवायला बसलो. तोच समोरून डॉक्टरचा फोन आला. त्यांनी मला डोळे तपासनीस ...

म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची शनिवार, ३१ डिसेंबर २०११, ०३:०३ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची

(श्री. म्हाळसादेवी देवस्थान, म्हाळसाकोरे, ता. निफाड, जि. नाशिक, महाराष्ट्र, भारत)

म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची आहे लई पावन
माथा झुकतोया तिच्या पायी भक्तीनं ||धृ||

या हो तुम्ही दर्शन घ्याया म्हाळसाकोर्‍याला
पावन भुमी आहे ही निफाड तालूक्याला
बागाईत मुलूख शेतीवाडी बिनघोर
अंतरी दिपमाळ जळूद्या तुम्हां देवीची आन