कसे सांगू तिला
जेव्हापासून पाहिलंय तुला
चैन नाही एक क्षण मला
ती वेडी विचारते मला
काय रे नाव संग न ?
कसे सांगू तिला
त्तुझेच नाव सांगायचं मला
ती वेडी विचारते मला
खूप आवडते का रे ती तुला?
कसे सांगू तीला
तीच हवी आहे ...
कसे सांगू तिला
जेव्हापासून पाहिलंय तुला
चैन नाही एक क्षण मला
ती वेडी विचारते मला
काय रे नाव संग न ?
कसे सांगू तिला
त्तुझेच नाव सांगायचं मला
ती वेडी विचारते मला
खूप आवडते का रे ती तुला?
कसे सांगू तीला
तीच हवी आहे ...
मैत्री केली आहेस
म्हणुन तुला सांगावसं वाटतंय...
गरज म्हणुन नातं कधी जोडू नकोस...
सोय म्हणुन सहज असं तोडू नकोस...
रक्ताचं नाही म्हणुन कवडीमोल ठरवु ...
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!
तिचं बोलणं, तिचं हसणं
जवळपास नसूनही जवळ असणं;
जिवणीशी खेळ करीत खोटं रुसणं;
अचानक स्वप्नात दिसणं !
खटयाळ पावसात चिंब न्हायचं !
माझं काय, तुमचं काय
प्रेमात पडलं की असच व्हायचं !!
केसांची बट तिने हळूच मागं सारली ...
डावा हात होता की उजवा हात होता?
आपण सारखं आठवतो,
प्रत्येक क्षण,
मनात ...
ती: खूप दिवसा पासून काही तरी
विचारायचं होता... विचारू का?
तो: permission काय घेतेस...
विचार जे विचारायच्या ते...
ती: तू रोज कविता का करतोस?
तो: मनातल सगळ सांगण्यासाठी...
ती: मग कवितेत का रडतोस?
तो: माझ एकटे पण विसरण्यासाठी...
ती: कशी सुचते रे कविता तुला ?
कसे सुचतात रे शब्द ?
भिडते रे ...
परागी उन्हाचा निखारा म्हणु कि
तुझा चांद देही इशारा म्हणू मी
जसे स्पर्श होता अकारी नभाचा
तुझ्या रोम रोमी पसारा जणु मी
निळे पाश झाले डोळे पाखरांचे
आणि त्रास झाले पहारे फुलांचे
अनादिच ...
दहा वर्षांपूर्वी आमच्यामध्ये चैतन्य होतं, एक उत्साह होता. मी आणि माझा मित्र जेंव्हा मागे वळून पाहतो, तेंव्हा आम्ही आमचं ते हरवलेलं चैतन्य शोधत राहतो. मला आठवतं, मी जेंव्हा त्याच्याकडे पहिल्यांदा पाहिलं, तेंव्हा तो अगदी उमद्या व्यक्तिमत्त्वाचा होता. त्याच्या व्यक्तिमत्त्वात एक आकर्षण होतं. त्याच्याकडे पाहून कळत होतं की तो रोज कसरत करत असावा. त्याकाळात मीही रोज ...
सकाळी डोळे उघडण्या पूर्वी जिचा
चेहरा पाहण्याची इच्छा होते ....ते प्रेम आहे
मंदिरा मध्ये दर्शन करताना जी
जवळ असल्याचा भास होतो ...ते प्रेम आहे
भांडून सुधा जिचा राग येत नाही.. ते प्रेम आहे
जिच्या कुशीत डोके ठेवल्यावर पूर्ण
दिवसाचा थकवा दूर झाल्यासारखे वाटते... ते प्रेम आहे
जिच्या कुशीत डोके ठेवल्यावर ...
प्रेम हे असच असत....
करताना ते कळत नसत आणि
केल्यावर ते उमगत नसत...
उमगल तरी समजत... नसत पण
आपल वेड मन आपलच ऐकत नसत...
प्रेमाची भावनाच खूप सुंदर असते
ती फक्त त्या दोन जीवांनाच माहित असते.
लोक म्हणतात काय असत प्रेमात..
पण मी म्हणतो करून बघा एकदा..
काय नसत प्रेमात...?
प्रेम हे सांगून होत नसत...
एका मुलीने ने देवाला
विचारलं प्रेम काय असत?
देव म्हणाला बागेतून एक फुल घेवून ये.
ती मुलगी फूल आणायला गेली ,
तिला एक फूल आवडल,
पन तिला त्यापेक्षा सुंदर फूल हव होत ,
ती पुढे चालली गेली ,
पण तिला चांगल फूल नाही मिळाल ,
जेव्हा ती परत तेच फूल आणायला गेली ...
त्या क्षणाला त्या क्षणानेच जाणावे
नंतर फक्त केवळ आभास उरावे
आता आठवत नाही,
पण त्या तार्यांनाही मी काही मागितलं होतं
चालताना रस्त्यांनाही काही सांगितलं होतं
ते तारेही आता चालून गेले असतील
त्यांच्याकडेही त्या ईच्छा उरल्या नसतील
त्या मनाला त्या मनानेच जाणावे
नंतर फक्त केवळ आभास ...