देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Feelings

What's in your blood? शुक्रवार, १८ जून २०१०, ०९:४७ (+०५:३०)

bhavin Ride Like Rossi

कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील.....
पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं... कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही॥!!!

फिर नहीं याद सोमवार, १२ एप्रिल २०१०, १४:४१ (+०५:३०)

bhavin Ride Like Rossi

जो भी दुःख याद ना था याद आया,
आज ना जानिये क्या याद आया

याद आया था बिछड़ना तेरा
फिर नहीं याद के क्या याद आया

हाथ उठाये थे के दिल बैठ गया
जाने क्या वख्त-ए- दुवा याद आया

जिस तरह ...

आधुनिक देवदूत सोमवार, २२ मार्च २०१०, १७:३७ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

संध्याकाळी काय करायचे? हा जगभरच्या ज्येष्ठ नागरिकांना नेहमी सतावणारा प्रश्न पुण्यातल्या ज्येष्ठ नागरिकांना कधीच पडत नाही. पुण्यात बारा महिने चोवीस काळ, सदोदित कसल्या ना कसल्या तरी सभा प्रत्येक संध्याकाळी आयोजित केलेल्या असतातच. सकाळच्या वर्तमानपत्रात या सभांची माहिती दिलेलीच असते. त्यामुळे सभेची फक्त वेळ बघायची आणि तिथे जाऊन हजर व्हायचे एवढेच करावे लागते. उर्वरित ...

एक किराणामालाची यादी बुधवार, २५ एप्रिल २००७, २१:३९ (+०५:३०)

Vidya Bhutkar माझिया मना जरा सांग ना

'आज-उद्या करत शेवटी जिम लावली एकदाची. आळस नाही हो, थंडी हा माणसाचा मोठा शत्रू आहे मग मी तरी काय करणार.तर आता इतक्या दिवसांनी व्यायामशाळेत आल्यावर मी धड राहिले तर नवलच.मेले हातपाय पण माझ्यासारखेच आहेत जरा काही बदल झाला की किरकिर ...

भित्री भागुबाई बुधवार, २५ एप्रिल २००७, २१:३९ (+०५:३०)

Vidya Bhutkar माझिया मना जरा सांग ना

काल आमच्या सोसायटीमध्ये चोरी झाली. तेही गेल्या चार दिवसांतील दुसरी चोरी. दोन्हीमध्ये एक गोष्ट सारखी होती. दोन्हीही घरे भारतीय माणसाची होती आणि त्यांचे सर्व सोने चोरीला गेले. काल तर जिथे चोरी झाली तिथली बाई लॉन्ड्रीरुमध्ये ...

कुणीतरी हवं असतं..... बुधवार, २५ एप्रिल २००७, २१:३९ (+०५:३०)

Vidya Bhutkar माझिया मना जरा सांग ना

मी Engg साठी बाहेर पडल्यानंतर घरी २-३ दिवसांत तरी फोन व्हायचाच. एरवी मी आईशी कितीही बोलले तरी परिक्षेच्या वेळी मात्र दादांशी आधी बोलायचे. का? कारण मी अभ्यास करत नाही, नुसती भटकंती करते, आणि पूर्वीसारखे मार्कही मिळत नाही याबद्दल ...