देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Comedy

आमच्या मुलांना सांभाळाऽऽ (२) शनिवार, २१ जानेवारी २०१२, १८:३३ (+०५:३०)

ABHILEKH

                भाग १ इथे वाचा! 
दोन्ही पायांचं जवळ जवळ धनुष्य झालेली आजी डोलत डोलत आल्यासारखी येते.   
त्रासलेली.                            “आले रे आले बाबा! काय बोंबाबोंब तुझी अंकित गावभर?”              ’आय आय गंऽ’ म्हणत आणि गुडघे दाबत फ्लॅटकडे जाणारय़ा पायरय़ा चढतेय. पॅसेजमधल्या कट्ट्याकडे बोट दाखवत अंकित आजीला खेचतो.“आज्जी इकडे! इकडे!”

आमच्या मुलांना सांभाळाऽऽ (१) बुधवार, १८ जानेवारी २०१२, २०:३९ (+०५:३०)

ABHILEKH

Normal0falsefalsefalseEN-USX-NONEHI /* Style Definitions */ table.MsoNormalTable {mso-style-name:"Table Normal"; mso-tstyle-rowband-size:0; mso-tstyle-colband-size:0; mso-style-noshow:yes; mso-style-priority:99; mso-style-qformat:yes; mso-style-parent:""; mso-padding-alt:0in 5.4pt 0in 5.4pt; mso-para-margin:0in; mso-para-margin-bottom:.0001pt; mso-pagination:widow-orphan; font-size:11.0pt; mso-bidi-font-size:10.0pt; font-family:"Calibri","sans-serif"; mso-ascii-font-family:Calibri; mso-ascii-theme-font:minor-latin; mso-fareast-font-family:"Times New Roman"; mso-fareast-theme-font:minor-fareast; mso-hansi-font-family:Calibri; mso-hansi-theme-font:minor-latin; mso-bidi-font-family:Mangal; mso-bidi-theme-font:minor-bidi;}निमामावशीच्या पाळणाघरासमोर लागलीए रांग. रांगेतले पुरूष वेगवेगळ्या वयाचे रंगेल, ...

The Quiet Family रविवार, ०१ जानेवारी २०१२, १३:१७ (+०५:३०)

मोगरा फुलला

अवगत नसलेल्या भाषांमधील चित्रपट पहाताना आपल्याला सब-टायटल्सची नितांत आवश्यकता भासते. पण काही चित्रपट असे असतात जिथे सब-टायटल्सची आवश्यकता अतिशय नगण्य...

मोगरा फुलला वरील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्ग सुरक्षित आहे. मोगरा फुललावरील कोणत्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे मोगरा फुललावरील साहित्य कोणत्या ...

त्यांची एरर आणि आमचं अर्रर्र! मंगळवार, ०२ ऑगस्ट २०११, १५:०१ (+०५:३०)

मोगरा फुलला

स्वप्न आणि सत्य यात केऽऽऽऽवढी तफावत असते नै? रिडर्स काउंटरवालेदेखील आमच्या भावनांशी खेळू शकतात!

स्वप्न

सत्य

नाही, मान्य आहे की मी इतकं काही...

मोगरा फुलला वरील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्ग सुरक्षित आहे. मोगरा फुललावरील कोणत्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे मोगरा फुललावरील साहित्य कोणत्या प्रकारचे ...

विचार, आधार आणि निराधार सोमवार, १८ जुलै २०११, १२:१६ (+०५:३०)

मोगरा फुलला

काल मैत्रीणीशी फोनवर बोलता बोलता सहज बोलून गेले की, "कधी कधी अशी विचित्र झोप लागते की आठ तासानंतर जाग आली तरी असं वाटतं की आत्ताच तर तासाभरापूर्वी...

मोगरा फुलला वरील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्ग सुरक्षित आहे. मोगरा फुललावरील कोणत्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे मोगरा फुललावरील साहित्य कोणत्या प्रकारचे ...

क्रॉस कनेक्शन गुरुवार, २१ एप्रिल २०११, १२:२५ (+०५:३०)

मोगरा फुलला

"... मग बोल, तू माझ्यासोबत करशील का?"

"क्‌... काय? काय करशील का?"

"ते, हे.... फ्रेंशिप!"

"मग हे केव्हा बोलणार?"

"सॉरी... हे, हे! मला शब्द खायची...

मोगरा फुलला वरील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्ग सुरक्षित आहे. मोगरा फुललावरील कोणत्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे मोगरा फुललावरील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून ...

निशाणी आडवा अंगठा सोमवार, २८ मार्च २०११, ११:०३ (+०५:३०)

Samya काय सांगू राव

मला मुळातच ड्राईव्ह करायला खूप आवडतं. पण पुण्याचा ट्रॅफिक बघता कार चालवायची इच्छा इतकी मेली आहे की एक वेळ गच्च भरलेल्या बसने प्रवास करणं बरं वाटतं. म्हणून मी बाईक प्रेफर करतो. ऑफिस तसं चौदा-पंधरा कि.मी. दूर आहे, पण रस्ता माझ्याच आजोबानी बांधला आहे, आणि पुढे मेनटेनन्सचं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा माझ्याच बापाला मिळालय, अशा मॅच्यूरीटीनी लोकंही गाडी चालवतात आणि मीही. त्यामुळे ...

आयडियाची कल्पना (Ideachi Kalpana) बुधवार, १६ मार्च २०११, ०९:३० (+०५:३०)

Narayani Barve बघू हा सिनेमा ?

 
जयराम गंगावणे हा एक कलाकार असतो. तो एका रिअलिटी शो मध्ये भाग घेतो. याची बहिण जयवंती एक जोतिषी असते. हिचा नवरा मनोहर बारशिंगे हा एक वकील असतो. हा वकील कधीच कुठलीच केस कोर्टात लढत नाही. तो सगळ्या केसेस ...

यु गॉट मेल (You Got mail) बुधवार, १६ फेब्रुवारी २०११, १०:३० (+०५:३०)

Narayani Barve बघू हा सिनेमा ?

 कॅथलीन केली नावाची एक सुंदर आकर्षक, हुशार, स्वतंत्र मुलगी एक लहान मुलांचे पुस्तकाचे दुकान चालवत असते. हे दुकान तिच्या आईने सुरु केलेले असते. हे दुकान मुख्य म्हणजे वस्तीत अगदी कोपऱ्यावर असते. त्यामुळे ...

99 Part Fact. Part Fiction. Pure Fun बुधवार, १२ जानेवारी २०११, १०:३० (+०५:३०)

Narayani Barve बघू हा सिनेमा ?

सचिन आणि झरामूद असे दोघे मित्र सीम कार्डाचे डुप्लिकेट कार्ड करण्याचा धंदा करत असतात. सीम कार्ड सॉफ्टवेअर वापरून डुप्लिकेट करायचे आणि मग कितीही फोन केले तरी, तुम्हाला काहीच बिल न येत, ओरिजिनल फोन ...