एक प्रश्न मानवाला पडलेला. त्याची उत्तरे अनेक. आपल्या जगण्याला अर्थ काय? कारण काय? सध्या कोणी सांगितले कि आपण आपल्या वाडवडीलांकडून आलेले ज्ञान पुढच्या पिढीकडे पोहोचवण्यासाठी जगतो.
या पारंपारिक ज्ञानात भर पडत जाते. कधी कमतरता राहते. प्रत्येक पिढीची ज्ञान पुढे द्यायची एफिशियंसी वेगळी असणार. त्या साठी ज्ञानार्जन करणार्या पिढीचे अस्तित्त्व तितकेच महत्त्वाचे. सध्याच्या ...