मागच्या जुलै महिन्यात इयत्ता सहावीच्या माझ्या भाचीला भेटायला गेलो होतो. तेव्हा त्या भेटीदरम्यात तिने एक छोटीशी मुक्त छंदातली कविता माझ्यासाठी लिहून दिली. ती अशी...
सर सर सर वारा सुटला
काळ्या ढगांना घेऊन आला||
रिमझिम रिमझिम पाऊस आला
मागच्या जुलै महिन्यात इयत्ता सहावीच्या माझ्या भाचीला भेटायला गेलो होतो. तेव्हा त्या भेटीदरम्यात तिने एक छोटीशी मुक्त छंदातली कविता माझ्यासाठी लिहून दिली. ती अशी...
सर सर सर वारा सुटला
काळ्या ढगांना घेऊन आला||
रिमझिम रिमझिम पाऊस आला
आमच्या आजोबांनी लहानपणी शिकवलेले...
गुढी पाडवा एकाचा
तुकाराम बीज दोनाचा
अक्षय तृतीया तिनाचा
गणेश चतुर्थी चाराचा
नागपंचमी पाचाचा
चंपा षष्ठी सहाचा
रथसप्तमी साताचा
कालाष्टमी आठाचा
शिक्षणाची गरजच नाही. शिक्षण म्हणजे काही पुस्तके वाचली, परिक्षा दिली व उत्तीर्ण झालो असे नव्हे. ...
चांगले शिक्षण फक्त माणसाला जगात यशस्वी होणे शिकवत ...
ही skiing काय भानगड आहे या उत्सुकतेपोटी मित्रांसोबत आम्ही जवळच्याच Mount Southington या घसरकेंद्राकडे (स्की-केंद्र) निघालो. सगळेच नवे. पण मित्रांचे अनुभव ऐकून होतो. सगळेच जण हाताला, पायाला वा एखाद्या सांध्याला ईजा घेऊन परत आलेले होते. तेव्हा ...
मला ना "छडी लागे..." ही म्हण तयार करणारा तो जो कोण आहे ना त्याला एकदा भेटायचय. कोवळ्या हातांवरच नव्हे तर मनावर देखील आघात करुन विद्या कशी प्रदान करणार आणि छडी न मारता का नको ते मला त्याला विचारयचय. आणि त्याच्या ह्या म्हणीमुळे ...
आज येथे, महाराष्ट्रापासून दहा हजार मैलांवर, अनेक मराठी लोकांना आपापल्या जीवनात कुठे ना कुठे, कधी ना कधी तरी उपयोगात पडेल असा एक अगळा वेगळा कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्र फाउंडेशन व कनेटिकट महाराष्ट्र मंडळाने "चला बोलू या" ...
लेख उपक्रमवर येथे पूर्वप्रसिद्ध...
आयोजकांनी दुसरा मुद्दा उपस्थित केला.
आपली सांस्कृतिक/धार्मिक ओळख आपल्या मुलांनी कशी निर्माण करावी? त्यासाठी आपण मुलांना आपल्या धर्माबद्दल व संस्कृतीबद्दल, केव्हा ...
माझी नूमवि.. नूतन मराठी विद्यालय... १२५ वर्षांची झाली. १ जानेवारी माझ्या शाळेचा वाढदिवस. विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एका नवीन अध्यायाची सुरुवात केली. इंग्रजी राज्याच्या काळात मराठी शाळेची गरज ...