एका आवडलेल्या गजलेच्या काही ओळी आहेत… ही गजल गुलाम अली यांनी गायलीय… बच्चों के छोटे हाथों को चांद-सितारे छूने दो, चार किताबें पढ कर वो भी हम जैसे ...
एका आवडलेल्या गजलेच्या काही ओळी आहेत… ही गजल गुलाम अली यांनी गायलीय… बच्चों के छोटे हाथों को चांद-सितारे छूने दो, चार किताबें पढ कर वो भी हम जैसे ...
मागच्या रविवारी, पिझ्झा, पास्ता वगैरेसारखे इटलीचे खास म्हणता येतील असे खाद्यपदार्थ देणार्या एका उपहारगृहात गेलो होतो. उपहारगृह ठासून भरलेले होते. शाळांना सुट्टी असल्याने उपहारगृहात लहान मुले मुली भरपूर होती. आम्हाला मुष्किलीने बसायला जागा मिळाली. माझी नात(वय वर्षे 5) माझ्या शेजारीच बसली होती. आमच्या मागच्या बाजूला काही चिनी वंशाची (Ethenic Chinese) मुले, मुली बसली होती. त्यांच्या ...
लोक-उर्जा
सूचक शब्द- समाज, संस्था, सृष्टीचे संधारण, लोकसंधारण, ग्राम-शिक्षण
कोणतिहि घटना वाचली, पाहिली की मी अंतर्मुख होतो, माझ्या पांयांखाली काय जळतंय व सभोवतीं काय घडतंय तें बघतो, अगदी नजर पोहचेल तेथवर... जीं साधने उपलब्ध असतील त्यांनी.
२. समज आल्यापासून मी ज्या चारही जगतांतून — तृतिय जगत भारत (किसान), पंचम जगत भारत (विस्थापित), चतुर्थ जगत भारत (आदिवासी), व प्रथम ...
महाराष्ट्रातील अशीच एक शाळा. इयत्ता ९ वी च्या प्रथमसत्र परिक्षेतील हिंदी विषय. निबंधाचा प्रश्न- मेरा प्रिय नेता.
निवडलेल्या दोन 'नमुन्यांचे' निबंध खाली देत आहे.
नमूना क्रं. एक-
प्र. ६ वा
मेरा प्रिय नेता:-
मेरा प्रिय नेता गांधी जी| गांधी जी चे पूर्ण नाव सुभाष चंद्र बोस| त्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून दिले| त्यांना एक लडका बोला गांधी जी| तुम्ही धोतर घालता मी ...
दर वर्षी दोन वेळा, जून व नोव्हेंबर मध्ये महाराष्ट्रातील माध्यमिक शालान्त परिक्षेचा किंवा दहावीच्या परिक्षेचा निकाल माध्यमिक शिक्षण मंडळ जाहीर करते. गेली दोन किंवा तीन वर्षे आंतरजाल किंवा मोबाईल फोन्स वरून संदेश, या सारख्या आधुनिक माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो आहे. त्यामुळे परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना फारशी अडचण व कष्ट न होता निकाल समजतो. मला ...
सिद्धेश्वर मंदिर
सिद्धेश्वर मंदिर, सोलापूर, महाराष्ट्र ऐन रखरखित उन्हाळ्याचे कोरडे दिवस होते. अन् मी अचानक विजापूरला माझ्या यात्रेला निघालो. चक्क वेडेपणा! पहिला मुक्काम सोलापूर. कुठे जायचे, काय पाहायचे, काहीच ठरवले नव्हते. पायीं भटकत निघालो आणि सिद्धेश्वराच्या मंदिरापाशी पोहोचलो, चुंबकाने ओढल्यागत!
मंदिराच्या प्रांगणात उतरलो आणि चकित झालो, ...
एखाद्या प्रथितयश डॉक्टरांच्या मुलाने आपण मोठेपणी डॉक्टर होणार म्हणून सांगितले किंवा एखाद्या बड्या सरकारी अधिकार्याच्या मुलीने मोठेपणी सरकारी अधिकारी बनण्याची आपली इच्छा प्रदर्शित केली तर त्यात नवल वाटण्यासारखे काही नाही. ही मुले आपल्या आई-वडीलांच्या पाठबळावर, पैशांच्या आणि इतरही, आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करतीलच. या बाबत माझ्या मनात तरी संदेह नाही. परंतु ...
एक मित्र सांगत होता कि पुण्यातल्या एका नामंकित इंग्रजी शाळेत नर्सरीची फी आहे तब्बल ४२००० रुपये. मागे कुठल्या एका महाराष्ट्रातल्या सत्तेवरील सरकारनं मुलींना बारावी पर्यंतचं विनामूल्य शिक्षण जाहीर केलं होतं. पण शहरातल्या मराठी माध्यमांच्याही कितीतरी खाजगी शाळांमध्ये पाच पाच हजार रुपये फी आकारली जाते. इंग्रजी माध्यमांच्या कितीतरी शाळांमध्ये फी वाढीवरून पालक आणि ...
दिलीप मंडलसीनियर टीवी जर्नलिस्ट। सक्रिय फेसबुक
एक्टिविस्ट। कई टीवी चैनलों मेंजिम्मेदार
पदों पर रहे। इन दिनों अध्यापन कार्य से जुड़े हैं।उनसेdilipcmandal@gmail.com पर संपर्क किया जा सकता है।
1540 ओबीसी, 122 एससी
और 33 एसटी कैंडिडेट को IIT में दाखिले से इस साल रोकागया है। ये सारे लोग इसी सेशन में
एडमिशन पा सकते हैं। कैसे…
पढ़ें औरशेयर करें, ...
Normal0falsefalsefalseEN-USX-NONEMRMicrosoftInternetExplorer4
/* Style Definitions */
table.MsoNormalTable
{mso-style-name:"Table Normal";
mso-tstyle-rowband-size:0;
mso-tstyle-colband-size:0;
mso-style-noshow:yes;
mso-style-priority:99;
mso-style-qformat:yes;
mso-style-parent:"";
mso-padding-alt:0in 5.4pt 0in 5.4pt;
mso-para-margin:0in;
mso-para-margin-bottom:.0001pt;
mso-pagination:widow-orphan;
font-size:11.0pt;
mso-bidi-font-size:10.0pt;
font-family:"Calibri","sans-serif";
mso-ascii-font-family:Calibri;
mso-ascii-theme-font:minor-latin;
mso-fareast-font-family:"Times New Roman";
mso-fareast-theme-font:minor-fareast;
mso-hansi-font-family:Calibri;
mso-hansi-theme-font:minor-latin;
mso-bidi-font-family:Mangal;
mso-bidi-theme-font:minor-bidi;}
न्यायालयीन लढाईसाठी संघटित होण्याचे
प्रा. देवरेंचे आवाहनप्रा. श्रावण ...