विज्ञान व विनोदाचा सुरेख संगम ऐकण्यासाठी यावर ...
विज्ञान व विनोदाचा सुरेख संगम ऐकण्यासाठी यावर ...
येता-जाता कधी-कधी अश्या काही गोष्टी बघायला/अनुभवायला मिळतात की आपण कितीही तंद्रीत असलो तरी क्षणभरासाठी तंद्रीमधून बाहेर पडतो, कधी हसायला येतं तर कधी पुन्हा नवीन तंद्री लागते समोरची गोष्ट ...
अपघात हा विषय तसा मला काही नवीन नाही. कारण बहुधा तुम्हा सर्वांना माहित असावं. तेच हो! माझी गाडी (राम्प्यारी). ही गाडी मला तशी अतिप्रिय आहे. अगदी पोरीपेक्षा जास्ती प्रिय. मग काय! सविस्तर सांगाव म्हणतो...
मी इकडे पुण्याला आलो तेव्हा दोन पायावरती आलो. म्हणजे चालत नव्हे. बसने आलो, काही दिवस ऑफिसला बसने ये-जा केल. त्यावेळेस होता पावसाळा. लोकांना काय हो, तुम्ही कितीही स्वच्छ कपडे घालून ...
झोपेचं खोबरं होणं...
माझ्याबाबतीत खूप कमीवेळा होतं असं… (निद्रादेवी भयंकर प्रसन्न आहेत…touchwood )
पण जगी सर्व सुखी असा कोण आहे?
होतं कधीतरी, exclusive स्वप्नं (एक एक नमुनेदार स्वप्नं बघते मी…हा एक ...
1.
एका चायनिज माणसाने स्वतःच्या नावाने उघडलेल्या चहावाढपी टपरीचे नाव मराठीत काय असेल?
......
......
फुंकून फुंकून चा पी
एका जपानी माणसाने मराठी शाळा उघडली, तिचे नाव काय असेल?
.....
.....
या-शिका
एका अमेरीकन माणसाने त्याच्या समोरच स्वतःची मराठी शाळा उघडली, तर तिचे नाव काय असेल?
.....
.....
शिका-गो
टांझानियन माणसाने गिरगावात स्विमिंग पूल उघडला त्याचे नाव असेल?
......
.....
आजचा दिवस काही बेबलॉश्कीसाठी बरा दिसत नव्हता. त्यानी सकाळी कॉफीत साखरेऐवजी मीठ घातलं, मग नीनाच्या ऐवजी भलत्याच कुणालातरी फोन लावला. हे सगळं कमी की काय म्हणून त्याने धुतलेलेच कपडे परत धुवून काढले! आपण खूप वेंधळ्यासारखं वागतोय हे त्याच्या लक्षात आलंच दुपारपर्यंत. मग त्याला फार ओशाळवाणं वाटायला लागलं.
तसं बघायला गेलं तर असे प्रसंग बेबलॉश्कीच्या आयुष्यात वरचेवर ...
आपले एक मुंबईचे मित्र वैद्य शैलेश नाडकर्णी (एम०डी०, आयुर्वेद) ह्यांनी आपल्या बटव्यातून काढून कडू वटीच्या ऐवजी आंबटगोड जिरागोळ्यांसारख्या काही गोळ्या पाठवल्या आहेत. माननीय वैद्यराज म्हणतात, "या गोळ्या मानसिक ताण, दैनंदिन काळज्या यांवर अत्यंत गुणकारी असून रुग्णाच्या चिंतेचा नाश होऊन तो ...
“हं, कुठला रंग?” मेजा मागच्या मोठ्या माणसानं बारनूला विचारलं.
“केशरी.”
“आणि सापडलं कुणाला?”
“इंधन-शोधक बेडकाला.” यावर मेजा मागचा मोठा माणूस खुष होऊन स्वता:शीच हसला. शेवटी इं-शो बेडकांना भरती करून घेण्यात त्याचाच मोठा सहभाग होता.
“पण तुझी खात्री आहे ना?”
“हो हो, मी रीडींग्स तीनदा पडताळून पाहीली. जातानापेक्षा येतानाचा वेग ३०% जास्त होता.”
“आणि हे त्या ...
अ)
उडती तबकडी कशीबशी हेलपांडत भिंतीच्या मागच्या बाजूला उतरली. लगेचच तबकडीचं दार उघडलं आणि बारनू बाहेर पडला. उतरताच त्यानं इकडे-तिकडे बिलकुल न बघता नाकासमोर चालायला सुरूवात केली. तसं करणं खरंतर फारसं सोयीचं नव्हतं कारण नाकासमोर एक सरळसोट भिंत उभी होती! पण बारनू तरी काय करणार होता बिचारा? एकतर त्याच्या तबकडीनं गपगार व्हायला जी जागा निवडली होती ती त्याच्या ...