देवनागरी
Roman
Press F12 to toggle

क्रिकेट

कुठे गेला कुंबळे?? बुधवार, २८ जुलै २०१०, २३:३० (+०५:३०)

Gaurav भटकंती.....क्रि...

च्या आयला श्रीलंकेच्या ६४२/४ दोन दिवसात.. तीन बॅट्समनची सेंच्युरी आणि त्यात संघाकाराची डबल सेंच्युरी, आपले बॉलर काय करत होते, काय तो इशांत, मिथुन आणि काय तो ओझा.. हाइट तर हरभजन!! याला तर साक्षात मुरलीधरनने आपला वारसदार नेमला आहे आणि हा भाऊ ४२ ओवर्समध्ये फक्त एकच विकेट घेतो, कुठे गेला तो पुर्वीचा हरभजन उर्फ टर्बोनेटर? आता याला फक्त IPL खेळायला सांगा तिकडे तर ह्या भाऊने ...

१३ जुलै २००२ मंगळवार, १३ जुलै २०१०, ०९:५८ (+०५:३०)

Gaurav भटकंती.....क्रि...

हल्ली तारखेने फ़क्त काही serious गोष्टीच ओळखल्या जातात जस २६/११, ९/११, ११/७, २६/७ वगैरे वगैरे पण १३ जुलैला पण काहीतरी घडले होते आणि कुठल्याही क्रिकेटप्रेमीसाठी ते ऎतिहासिकच होते, मी २००२ च्या नॅटवेस्ट फ़ायनल बद्दल बोलतोय. मी बारावीत होतो, आणि आमचे दुपारचे कॉलेज होते (१२ ते ५ काय बोर टाईमिंग होते), तर एक मित्र तीनच्या सुमारास म्हणाला चल बे मी चाललो घरी, मी म्हंटल काय झाल, तो म्हणाला अरे ...

अभिनंदन टीम ईंडिया... गुरुवार, २४ जून २०१०, २२:१५ (+०५:३०)

मी एक हौशी लेखक

१५ वर्षानंतर भारताने आशिया चषक जिंकला.
भारताने या स्पर्धेत चांगले प्रदर्शन केले व विजयश्री मिळवली.
बांग्लादेश विरुद्ध सहज, पाकिस्तान विरुद्ध अतिशय चिकाटीने मिळालेल्या विजयानंतर श्रीलंकेसोबतची साखळी सामना भारत ...

ब्लॉगबाळाचा पहिला वाढदिवस सोमवार, २१ जून २०१०, १४:०८ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

माझा ब्लॉगबाळ एक वर्षांचा झाला. कसे दिवस गेले कळलं सुद्धा नाही. सुरवातीला सावकाश चालणारे बाळ आता दुडूदुडू धावते आहे. ब्लॉगबाळ सुरवातीचे बोबडे बोल बघितले की हसू येते. ब्लॉगबाळामुळे माझे संपूर्ण जीवन बदलून गेले. ब्लॉगबाळाच्या जन्माआधी जीवन खुपचं कंटाळवाणे वाटायचे. आपल कोणीच नाही. आणि समजून घेणारे देखील कोणीच नाही. अस वाटायचं. खूप रागही यायचा आणि भीतीही खूप वाटायची. पण ...

भगवा शुक्रवार, १८ जून २०१०, १६:५४ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

आपला देश ‘भगवा’ म्हणायला एवढे का घाबरतो हे कळत नाही. सगळ्याचं गोष्टीत भित्रेपणा. मुळात जन्मता: या गोष्टी आपल्यावर का बिंबवतात. शाळेत असतांना तिरंग्याचे तीन रंग म्हणजे ‘केशरी’, पांढरा आणि हिरवा अस शिकवलं जायचे. अजूनही तेच शिकवतात. मध्यंतरी हॉलंड फुटबॉलच्या वर्ल्ड कप मधील एक सामना जिंकला. सकाळ मध्ये बातमी ‘नारंगी विजयी’ आणि तीच विजयाची बातमी ‘सामाना’ वर्तमानपत्रात ‘भगवा ...

शरदराव, हे फार झाले मंगळवार, ०८ जून २०१०, १८:३६ (+०५:३०)

arun ramtirthkar arun ramtirthkar

राजकारणाची नस अचूक ओळखलेले जे मोजके नेते आहेत, त्यात शरद पवारांचा समावेश आहे. आपल्या भावी पत्नीसाठी एक फोन केल्याचे निमित्त होऊन शशी थरूर यांचा राजीनामा घेण्यात आला. मात्र या पूर्वी कोची संघ, आत्ता पुणे संघ यातील पवारांच्या सहभागाबद्दल एवढे काहूर उठले तरी पवार निवांत आहेत. आपल्याला जा म्हणायची हिंमत सोनिया गांधी किंवा मनमोहनसिंग यांच्यात नाही हे त्यांनी पुरेपूर जाणले आहे. ...

हैसियत मंगळवार, ०८ जून २०१०, १४:३४ (+०५:३०)

अभिजीत Nirankush

हिंदी चित्रपटांच्या वैशिष्ठ्यांपैकी एक वैशिष्ठ्य म्हणजे हैसियत. या हैसियतीबद्दल बोलताना "माझी फिल्लमबाजी" मध्ये कणेकर म्हणतात,

हिंदी चित्रपटात प्रत्येक व्यक्तीला किमान २ हैसियती असतात. "शक्ती" चित्रपटात दिलीप कुमारचा संवाद आहे, "इस वक्त, में तुम्हारे सामने बाप के हैसियत से नही. बल्की एक पुलिस अफसर के हैसियत से खडा हुं !" तूच न तो ? तोच ना तू ? अरे फरक काय पडतो आम्हाला ?

हे ...

शरदराव, हे फार झाले सोमवार, ०७ जून २०१०, १६:५३ (+०५:३०)

arun ramtirthkar arun ramtirthkar

राजकारणाची नस अचूक ओळखलेले जे मोजके नेते आहेत, त्यात शरद पवारांचा समावेश आहे. आपल्या भावी पत्नीसाठी एक फोन केल्याचे निमित्त होऊन शशी थरूर यांचा राजीनामा घेण्यात आला. मात्र या पूर्वी कोची संघ, आत्ता पुणे संघ यातील पवारांच्या सहभागाबद्दल एवढे काहूर उठले तरी पवार निवांत आहेत. आपल्याला जा म्हणायची हिंमत सोनिया गांधी किंवा मनमोहनसिंग यांच्यात नाही हे त्यांनी पुरेपूर जाणले आहे. ...

सचिन तेंडुलकर यास वाढदिवसाच्या हार्... शनिवार, २४ एप्रिल २०१०, १०:५३ (+०५:३०)

गणेश गायकवाड माझ्या मनातलं थ...

सचिन तेंडुलकर यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...! सचिन रमेश तेंडुलकर म्हणजे क्रिकेटच्या विश्वातला सर्वात तेजस्वी सूर्य... हा तेजस्वी सूर्य आज आपल्या वयाच्या ३७ व्या वर्षात पदार्पण करत आहे. या तेजस्वी सूर्याला त्याच्या या वाढदिवशी हार्दिक शुभेच्छा... त्याच्या प्रकाशाने क्रिकेटविश्व उजळुन निघु दे आणि त्याच्या किर्तीचा झेंडा अखंड फडकत राहो हीच ईश्वरचरणी ...

शुक्रवार, ०९ एप्रिल २०१०, ०१:१९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काय बोलावं ‘र’ बद्दल. नावात ‘र’ म्हणजे इंग्लिशमध्ये ‘आर’ असलेल्या लोकांनी या देशात नव्हे तर जगात नावलौकिक कमावला आहे. आताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील , शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपतींचे संपूर्ण नाव ‘अवुल पकिर जलालुद्दीन अब्दुल कलाम’. आता यांच्या नावात योगायोग वाटत असेल तर आपल्या देशात नावात ‘र’ असलेल्या पंतप्रधानांची कमी नाही. भारताचे पहिले पंतप्रधान ‘पंडित ...