देवनागरी
Roman
Press F12 to toggle

प्रतिज्ञा

सावळी आहे गुरुवार, १२ मे २०११, ०७:४४ (+०५:३०)

Tushar Joshi, Nagpur येता जाता

(छायाचित्र सौजन्य: प्रतिज्ञा)..मंद हसते, गोड दिसते, सावळी आहे
स्वप्न बघते, सत्य जगते, ती खुळी आहे

कंच हिरवा, रंग खुलतो, शोभतो अंगा
संथ निर्मळ, सौंदर्याची, ही जणू गंगा
त्यात किमया, काय गालावर खळी आहे
मंद ...

सुपरमॅन आणि बॅटमॅन शनिवार, ०२ ऑक्टोबर २०१०, २३:४५ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

सुपरमॅनचा जन्म बंदरात झाला. तसा सुपरमॅन शेवटी सुपरमॅनच. शिक्षण झाल्यावर एका झेपेत आफ्रिकेत. तिथ जाऊन आपली सुपर पॉवर वापरून तिथल्या सरकारला जेरीस आणले. आणि तिथल्या लोकांना न्याय दिला. मग काय पुढच्या झेपेत, भारतात!. इथं येऊन इकडे तिकडे आपल्या सुपर पॉवरने फिरला. आणि लोकांच्या प्रश्नात लक्ष घातले. तसे बहुतेक याच कामासाठी ह्या ‘मॅन’ लोकांचा जन्म असतो. आपल्या पॉवरने लोकांना गोळा ...

प्रतिज्ञा प्रत्येकाची सोमवार, २३ ऑगस्ट २०१०, १७:२९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

राष्ट्रपतींची प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे।
सगळे भारतीय माझे बांधव आहेत।
माझ्या मुलीवर माझे प्रेम आहे।
माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या सोनियाजींचा, ‘गुरु’जनांचा
आणि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवीन
आणि ...