देवनागरी
Roman
Press F12 to toggle

अफलातून

कळतंय पण वळतंच नाही गुरुवार, २९ डिसेंबर २०११, १९:२७ (+०५:३०)

बाळासाहेब तानवडे काव्यरंग(Marathi Kavita)

अभ्यासाचं असाव कर्तव्य आध्य. होईल जीवनात सार कांही साध्य. गुंजतो हा संदेश सदा दिशा दाही. सालं कळतंय सारं , पण वळतंच नाही.
आळसाशी नसाव कदापी मैत्र. तयान जीवनाचं बिघडत सूत्र. प्रगतीचा मार्ग मग खुंटतच जाई.सालं कळतंय सारं , पण वळतंच नाही.
वेळेच महत्व पार पैशांसमान. जर पाळलं तयाच व्यवस्थापन. करून वेळेत ...

कुणीतरी आहे तिथं....... रविवार, २३ ऑक्टोबर २०११, १५:२७ (+०५:३०)

बाळासाहेब तानवडे काव्यरंग(Marathi Kavita)

अमर्याद आहे ब्रम्हांड न्यारे.
करोडो ग्रह आहेत लाखो तारे.
जीवनाचे विविध पैलू मात्र धरतीवर इथं.
बाकी जग कस असेल रितं? कुणीतरी आहे तिथं.

जस धरतीवर छान वातावरण.
सभोवार पाणी ,प्राणवायू भरून.
जीवनाची असेल तिथं कांही वेगळी रीत.
बाकी जग कस असेल रितं? कुणीतरी आहे तिथं.

वाहतो वारा , जाणवतो वारा.
पण डोळ्यांना ना दिसतो वारा.
परग्रह ...

कुणीतरी आहे तिथं....... रविवार, २३ ऑक्टोबर २०११, ०१:५३ (+०५:३०)

बाळासाहेब तानवडे मराठी कविता (Marathi Kavita)

अमर्याद आहे ब्रम्हांड सारे.करोडो ग्रह आहेत लाखो तारे.जीवनाचे विविध पैलू मात्र धरतीवर इथं.बाकी जग कस असेल रितं? कुणीतरी आहे तिथं.
जस धरनीवर छान वातावरण.सभोवार पाणी ,प्राणवायू भरून.जीवनाची असेल तिथं कांही वेगळी रीत.

Crush चा फंडा सोमवार, १९ सप्टेंबर २०११, १८:१८ (+०५:३०)

बाळासाहेब तानवडे काव्यरंग(Marathi Kavita)

प्रथम दर्शनीच जणू ShortCircuit होतं,हृदयात धडधड,उडतो काळजात Spark.डोक्यातून धावत तळ पायात सरसरतो,गोडगोड Current चा भिरभिरता Jerk.
जणू Painter ने Canvas वर फिरवावा,रंगरंगीला , मऊशार , हळुवार Brush.मन मोर नाचतो छान पिसारा फुलवुन,अन् तोच तो ...

अफलातून..?? तद्दन फालतू .... शुक्रवार, १३ ऑगस्ट २०१०, १६:२३ (+०५:३०)

जेडी kaleidoscope जेडी ची वाडी

कार्यक्रम - अफलातून लिटल मास्टर्स ( म्हणजे अगोचर मूले )
वाहिनी - ई टीवी
वेळ - बुधवार गुरुवार ९.३० रात्रौ

मित्रहो कदाचित हा लेख वाचून तुम्हाला माझे ई टीवी वहिनीबरोबर वैर किवा त्या वाहिनीबद्दल तुम्हा सर्वांचे मत कलुषित व्हावे अशी इच्छा आहे असे वाटणार किवा वाटू शकते. (कारण मी बाजीराव मस्तानी बद्दल ही फार शिफारसीचे लिहिले नव्हते.).
पण राजू परुळेकरांचा संवाद , ...