आज मी आनंद काळेच्या बझ्झवर केलेला एक असह्य प्रकार (दुनोळी) ब्लॉगवर टाकतोय. दुनोळी हा आम्हीच तय्यार केलेला एक काव्य (?) ...
आज मी आनंद काळेच्या बझ्झवर केलेला एक असह्य प्रकार (दुनोळी) ब्लॉगवर टाकतोय. दुनोळी हा आम्हीच तय्यार केलेला एक काव्य (?) ...
झोल आहे
कविता करायची आहे असं ठरवून
कागद पेन घेऊन बसणं फोल आहे
नेहमीच असं घडतं म्हणजे
आपल्याच अकलेत झोल आहे
फुका ट ला ट करण्यापेक्षा
अर्थवाही शब्दांना मोल आहे
पण तेदेखील जमण्याइतपत
आपली बुद्धि कुठे खोल आहे?
हल्ली जिकडे बघावं तिकडे
कसलं ना कसलं ओपिनियन पोल आहे
पण सत्तेच्या खुर्चीत सगळा प्रकार
होल ऍन्ड सोल आहे
आमची कविता म्हणजे
राष्ट्रकुलमधला ...
माझा जन्म पुण्याचा आहे आणि मी मुंबईत लहानाचा मोठा झालो. मला ठाऊक आहे, की मी हे इतक्या वेळा सांगितलंय, की 'माझा जन्म..' हे वाचल्यावर पुढचं वाक्य लिहायचीही गरज उरणार नाही मला. तरीही पुन्हा सांगतो, कारण ह्या माहितीची पुढच्या लेखाला तेव्हढीच गरज आहे, जेव्हढी मुक्तपीठ वरच्या प्रतिक्रिया एन्जॉय करण्यासाठी लेख वाचण्याची.
तर असं आहे, की माझे वडील सातार्याचे आणि ते माझ्या जन्माआधी ...