प्रत्येक भाषेत असे अनेक शब्द असतात की त्यांचे संदर्भाप्रमाणे वेगवेगळे अर्थ होतात. भाषेवर प्रभुत्व असणारे कवी ह्या अलंकाराचा उत्तम उपयोग करून घेतात. काव्यात किंवा आलंकारिक भाषेत या प्रकाराला श्लेष असे म्हणतात. ...