कदाचित ही कविता वाचल्यावर मी किती स्त्रीसहीष्णू आहे याची तुम्हाला कल्पना येईल .. :)
सध्याच्या काळात कामवाली बाई हा कदाचित शेअर बाजार आणि राजकारणाइतकाच महत्वाचा विषय होऊन बसला आहे या व्यक्तीमुळे मला एकदा असे वाटले की, कामवाली बाई आणि त्याचा अर्थकारणावरील प्रभाव असा लेखच लिहून मोकळे व्हावे पण मग विचार केला हा जर लेख आमच्या घरच्या रेश्मा ने ...