देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Changsha City

रोख भरणा रविवार, ०८ ऑगस्ट २०१०, १२:१७ (+०५:३०)

chandrashekhar चायना डेस्क (China Desk)

चीनच्या हुनान प्रांतातल्या चांगशा या शहरात घडलेली ही कथा आहे. मूळ कथेतली चिनी नावे काढून तिथे भारतीय नावे घातली तर ही भारतातल्या कोणत्याही शहरात घडलेली गोष्ट म्हणून सहज खपेल. आता मूळ कथेकडे वळूया. या चांगशा शहरात बांधकामाचा व्यवसाय करणारे मिस्टर. पेंग हे बांधकाम व्यावसायिकांच्या एका बॅन्केमधे पैसे काढण्यासाठी गेले होते. त्या वेळी दुपारचे 3 वाजले होते व बॅन्क ...