देवनागरी
Roman
Press F12 to toggle

श्रावण

श्रावण, शाकाहार आणि आम्ही बुधवार, २५ ऑगस्ट २०१०, १६:५४ (+०५:३०)

सिद्धार्थ माझ्या गजाल्या

सोमवारी रत्नागिरीच्या भैरीचा (रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी) श्रावणातला हरीनाम सप्ताह संपला आणि आज तब्बल दोन आठवड्यानी नॉनव्हेज खाल्ले. सतत उसळी, पालेभाज्या खाऊन पोटावर अमानुष अत्याचार झाले होते. श्रावण महिना म्हणजे आमच्यासारख्यांना काळ्या पाण्याची शिक्षा. आमच्या घरी रविवार, बुधवार आणि शुक्रवार हे मांसाहार करण्याचे तीन दिवस. त्यापैकी बुधवार, शुक्रवार आणि रविवार हे ...

नागपंचमी…आमच्या घरची. शनिवार, १४ ऑगस्ट २०१०, १६:५३ (+०५:३०)

देवेंद्र चुरी दवबिंदू

आज श्रावण शुक्ल पंचमी म्हणजेच नाग पंचमी.आपल्या हिंदु धर्मातील बहुतेक सण हे ह्या काळात येतात त्यांची सुरुवात हया नागपंचमीनेच होते.तर आज सकाळी मला सुट्टी असल्याने ...

आहे लास्ट डे... खाऊन घ्या कोंबडीवडे ... सोमवार, ०९ ऑगस्ट २०१०, १७:५१ (+०५:३०)

रोहन चौधरी ... खाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे .....

फोटो बघून कसला विचार करताय?? काल शेलिब्रेट केली ना गटारी?? की नाही अजुन. मग बघताय काय.. उचला एक-एक... उद्यापासून श्रावण सुरु होतोय आणि तुम्ही तो पाळणार असाल तर मग तर तो महिनाभर रावन बनून नाचेल तुमच्या डोक्यावर... 'श्रावण बन गया रावण' असे बोंबलू नका मग.. खाऊन घ्या कसे... श्रावणात शात्रीयदृष्टया खरेतर मासे खायचे नसतात. चिकन, मटण चालते पण लोक काहीच खात नाहीत. असो... माझा ...

श्रावण शुक्रवार, ०६ ऑगस्ट २०१०, १२:३४ (+०५:३०)

जेडी kaleidoscope जेडी ची वाडी

आला श्रावण श्रावणगुच्छ रंगांचे घेऊनपाचूंच्या दागिन्याने धरित्रीला सजवूनलेणे हिरव्या शालुचे घेऊन
वाहू लागले ओसंडूनजलामृताचे भवनवेड्या चातकाला सुद्धामिळे अमृताचे भोजनआला मेघराजा गर्जून ...