देवनागरी
Roman
Press F12 to toggle

कृत्य

हॅक शुक्रवार, २५ फेब्रुवारी २०११, १६:४६ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

यार, माझ फेसबुकचे खाते आज पहाटे कोणीतरी हॅक केलेल. खर तर त्या ३१ डिसेंबरला मी माझे चिरकुटचे आणि हे फेसबुकचे खाते बंद केलेले. पण आज पहाटे तीन साडेतीनला कोणीतरी पुन्हा री-एक्टिवेट केलेल. कंपनीत येऊन पाहतो तर, फेसबुकचा ‘वेलकम बॅक’चा इमेल आलेला. यार, कोणत्या महान व्यक्तीने हे कृत्य केले कुणास ठाऊक. परंतु, त्यामुळे पुन्हा त्या फेसबुकवर यावे लागले. असो, हे म्हणजे असे झाले की, चोराच्या ...

वैवाहिक संबंधाची इतिश्री अर्थात घटस्फोट... गुरुवार, ०५ ऑगस्ट २०१०, २२:५१ (+०५:३०)

savadhan Savadhan's Blog

वैवाहिक संबंधाची इतिश्री अर्थात घटस्फोट[Divorce] घेणे —!
घटस्फोटामुळे आयुष्याचा पहिला किंवा क्वचित प्रसंगी दुसरा जोडीदारही गमावण्याची वेळ कुणावरही येऊ शकते आणि अशी घटना सर्वसामान्य असल्याचे अमेरिकेत मानलं जातं.पण भारतात मात्र घटस्फोटामुळे एक वा दोन जोडीदार गमावण्याची घटना अजून तरी सामान्य़ समजली जाऊ शकत नाही. अजूनही बहुतांश विवाहीत जोडपी ही मरेपर्यंत एकनिष्ठ रहात ...