एक मुलगा आपल्या प्रेयसीसोबत झुडूपामागे बसलेला असतो, बाजूने त्याचे हिंदीचे प्रोफेसर जात असताना त्याला पाहतात, आणि विचारतात…. अब्बे, ...
एक मुलगा आपल्या प्रेयसीसोबत झुडूपामागे बसलेला असतो, बाजूने त्याचे हिंदीचे प्रोफेसर जात असताना त्याला पाहतात, आणि विचारतात…. अब्बे, ...
एकदा एक मुलगा शंकराच्या मंदिरात जातो आणि त्याच्यासाठी साईकल मागतो. त्या मुलाला साईकल काही मिळत नाही, मग तो गणपतीच्या मंदिरातील ...
एक मुलगा मुलीला म्हणतो माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. …माझ्याशी लग्न करशील का..?? मुलगी म्हणते:- माझी एक ग्लास उलटी पिऊन दाखव…..तर करेल… मुलगा ग्लास तोंडाला ...
मुलगा देवाला : हजारो लोकांचं नशीब तुझ्या हातात असतं जर पास केलं असतस तर काय झालं असतं देव मुलाला : गर्लफ्रेंड कमी बनवल्या असत्यास तर बर झालं ...
मुलगा-आई तु मला मी जन्माला यायच्या आधी बघितलेलेस? आई-नाही रे बाळा ! मुलगा-मग मी जन्माला आल्यावर तुला कसे कळले की तो मीच आहे म्हणून ? :O . . ...
मुलांचा डायलॉग : बस, ट्रेन किंवा मुलगी, एक गेली की दुसरी येतेच! मुलींचे उत्तर : रिक्षा, टॅक्सी आणि मुलगा, एकाला बोलावलं तर चार हजर होतात!! बायको ...
सर - homework का नाही केला?
मुलगा - सर लाईट गेले होते.
सर - मेणबत्ती लावायची मग..
मुलगा - काडेपेटी नव्हती.
सर - का?
मुलगा - देवघरात होती.
सर - ...
काय करू आणि काय नाही हेच कळत नाही आहे. एकीकडे ती इतकी आवडते ना! की तीच हवी हवीशी वाटते. पण तिला हे सांगायला भीती वाटते. मी रोज रोज हाच विचार करतो की, तिच्याशी काय बोलायचे. आणि मन कसं मोकळ करायचे तिच्यासमोर. पण मग ती दिसली की, श्वास नीट घेता येत नाही. घसा कोरडा पडून जातो. ‘प्रपोज’ करणे फार मोठी गोष्ट नाही. म्हणजे ही माझी पहिलीच वेळ आहे, पण मी तिला प्रपोज करू शकतो. फक्त तीच्या नकाराची भीती ...
सांगतांना खूप वाईट वाटते आहे. दोन दिवसांपूर्वी माझ्या ‘मिशी’ची हत्या झाली. आणि आता तीच्या पुनर्जन्माची मी आतुरतेने वाट पहात आहे. त्याचे झाले असे. दाढी करतांना एक दोनदा माझ्या मिशीवर मी एक बाजूला ‘चुकून’ कापली गेली. सेट करण्यासाठी दुसऱ्या बाजूची देखील कापावी लागली. मग ती कमी होत होत ‘शत्रुघ्न सिन्हा’ची झाली. अजून थोडी कमी झाली असती तर ‘दबंग’ झालो असतो. माझ्या इमारतीत असलेल्या ...
चित्रपटाला सुरवात होते. संध्याकाळचा सीन. मुलाच्या घरी त्याच्या आई वडिलांची घाई गडबड चालू असते. मुलगा मात्र स्थिर. मग वडिलांना मुलगा मी टी-शर्ट आणि जीन्स घातली तर चालेल का अस विचारतो. वडील आनंदात ‘हो’ म्हणतात. तेवढ्यात मुलाच्या वडिलांचा फोन वाजतो. वडील फोन उचलतात. मुलगा पडका चेहरा करून कपडे घालणार, तेवढ्यात आई ‘तो लाल रंगाचा शर्ट आणि ती पांढर्या रंगाची पॅंट घाल’. मग काय, मुलगा ...