A journey for food
काळा घोडा फेस्टिवलला जाणाऱ्या प्रत्तेकालाच हे होटेल माहित असेल. या फेस्टिवल मध्ये चेतनाचाही फ़ूड स्टॉल असतो ज्यात उत्तम ढोकळा व मिठाया मिळतात. मी जेव्हा जेव्हा काळा घोडा फेस्टिवलला जाते या ठिकाणी आवर्जून जाते ती इथल्या राजस्थानी बाटीसाठी.
इथे थाळी मध्ये ३ प्रकार मिळतात राजस्थानी, गुजराती अन मराठी. पण लक्षात राहण्यासारखी आहे ती राजस्थानी थाळी. मराठी जेवण कदाचित रोज़ जेवत ...